दिवाळीत कोकण ट्रिप

राहुल करंजे's picture
राहुल करंजे in भटकंती
20 Oct 2018 - 2:42 pm

नमस्कार सर्वांना....
मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे 6 ते 11 नोव्हेंबर या कालावधी मध्ये मालवण , तारकर्ली आणि अजून काही माहिती मिळाली तर तेही करण्याचा विचार आहे, मी पुण्याहून कोल्हापूर मार्गे कोकणात उतरणार आहे, जाणकारांनी मदत करावी, काय पाहावे, कोठे राहण्याची व्यवस्था होईल, खासकरून खाण्याच्या बाबतीत कुठे छान जेवण ( नॉनव्हेज) मिळेल???
आणि सोबत dslr कॅमेरा असणार आहे, त्यामुळे कोकणच्या सौन्दर्याची लयलूट यथेच्छ करणार आहोत फोटोमार्फत, .....

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

20 Oct 2018 - 5:08 pm | उगा काहितरीच

मी पण या दरम्यान २-३ दिवसांची कोकण वारी करण्याचा विचार करतोय. प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2018 - 5:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

"misalpav.com कोकण ट्रिप" अशी गूगलवर विचारणा करा...

लेख/माहितीची भलीमोठी यादी मिळेल. :)

दुर्गविहारी's picture

20 Oct 2018 - 7:28 pm | दुर्गविहारी

नुकताच अशीच माहिती विचारणारा धागा येउन गेला आहे, त्याची लिंक देतो.
कोकण ट्रीप

या धाग्यातील माझा हा प्रतिसाद उपयोगी पडेल.
उपयोगी पडतील अशा काही लिंक

कंजूस's picture

20 Oct 2018 - 8:44 pm | कंजूस

शुभेच्छा!
कारने येणार फिरणार असाल तर - हॅाटेल रुम भाडे वेगळे आणि जेवणाचे वेगळे आहे का विचारा./ प्रतिव्यक्ती ८००- + असले तर जेवण दुसरीकडे झाले तर पैसे कमी करणार का विचारा.

राहुल करंजे's picture

20 Oct 2018 - 9:19 pm | राहुल करंजे

बाईक ने जाणार आहोत

दिनेश५७'s picture

20 Oct 2018 - 9:23 pm | दिनेश५७

कणकवलीत मठाच्या गल्लीत एक खानावळ आहे. (नाव विसरलो). तिथे जेवण घ्या. तृप्ती म्हणजे काय ते कळते!

दिनेश५७'s picture

20 Oct 2018 - 9:23 pm | दिनेश५७

कणकवलीत मठाच्या गल्लीत एक खानावळ आहे. (नाव विसरलो). तिथे जेवण घ्या. तृप्ती म्हणजे काय ते कळते!

दिनेश५७'s picture

20 Oct 2018 - 9:23 pm | दिनेश५७

कणकवलीत मठाच्या गल्लीत एक खानावळ आहे. (नाव विसरलो). तिथे जेवण घ्या. तृप्ती म्हणजे काय ते कळते!

दिनेश५७'s picture

20 Oct 2018 - 9:23 pm | दिनेश५७

कणकवलीत मठाच्या गल्लीत एक खानावळ आहे. (नाव विसरलो). तिथे जेवण घ्या. तृप्ती म्हणजे काय ते कळते!

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2018 - 10:47 pm | चौथा कोनाडा

चार चार वेळा सांगितलेत .... :-)

आता, राहुल करंजे आवर्जून तृप्त होवुन येतील !

नाखु's picture

28 Oct 2018 - 9:45 pm | नाखु

चमत्कार आहे,त्याचा इको इफेक्ट आहे.

तुम्ही एकदा राणे म्हटलं तर तीनवेळा उत्तर राणे असे येते.

इकोफ्रेंडली नाखु पांढरपेशा मिपाकर

देवगड मधील तांबळडेग समुद्रकिनारा बघायला विसरू नका.

राहुल करंजे's picture

21 Oct 2018 - 9:12 pm | राहुल करंजे

धन्यवाद सर्वांचे......पण अजून माहिती मिळाली तर बरे होईल
माझा साधारण प्लॅन असा आहे पुणे- कोल्हापूर, कोल्हापूर -आंबोली, आंबोली- सावंतवाडी, सावंतवाडी- मालवण, मालवण, तारकर्ली, देवबाग- पावस, पावस-रत्नागिरी, गणपतीपुळे करून चिपळूण पुणे असा प्लॅन आहे हातात सहा दिवस आहे, मुक्काम कुठे करावा,काय पाहावे? आणि ही ट्रिप बाईकवर होत आहे....

मराठी कथालेखक's picture

26 Oct 2018 - 2:14 pm | मराठी कथालेखक

दुसर्‍या एका धाग्यावरील माझा प्रतिसाद , तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा आहे.
बाकी फार अभ्यास न करता गेलात तरी चालेल , कोकण किनारपट्टी सुंदरच आहे, तुम्ही निराश होणार नाही....तेथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्या.

राहुल करंजे's picture

26 Oct 2018 - 3:26 pm | राहुल करंजे

धन्यवाद.....

भिंगरी लावल्यागत प्रवास करण्यापेक्शा सकाळीआठ ते बारा प्रवास मग मुक्काम करून ते गाव शांतपणे पाहायचं. दुपारचं आणि रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता. गावातली संध्याकाळ आणि सकाळ रेंगाळत पाहायची.
कोकण अनुभवणे हे महत्त्वाचं. चार तासांत दिडदोनशे किमी टु व्हिलर जाइलच.

राहुल करंजे's picture

27 Oct 2018 - 8:54 pm | राहुल करंजे

खूप खूप महत्वाचा सल्ला दिला, मनापासून आभार...

राहुल करंजे's picture

27 Oct 2018 - 9:36 pm | राहुल करंजे

खूप खूप महत्वाचा सल्ला दिला, मनापासून आभार...