Earth is flat.

कशिद's picture
कशिद in काथ्याकूट
29 Oct 2008 - 11:01 pm
गाभा: 

me aathach he mahiti wacchi

soory me english madhe marathi lihit aaje..pan

mala rahaw le gele nahii plz hey tumhi sagle waacha ani thar wa

ki aapla jag gol aahe ki sapaat

http://theflatearthsociety.org/

saglya prashnachi uuttra welii aahet..

tumahala kaay waatat ki he website ani he mahiti khari aahe...

me lahan aahe mala kahi kalat nahii

baharwlela (akshay kashid)

प्रतिक्रिया

baba's picture

29 Oct 2008 - 11:36 pm | baba

मित्रा, मराठीत लिहि... वाचताना त्रास होतो रे...

सपाट प्रूथ्वी.. कल्पना करवत नाही.. पण, काय म्हणतायत हे सोसायटिवाले ते वाचून बघतो..

..बाबा

सुक्या's picture

30 Oct 2008 - 12:57 am | सुक्या

जगात वेग वेगळ्या प्रकारची माणसे असतात. सत्य गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा जे दिसते त्यावरच विश्वास हे लोक ठेवतात. आपल्या कुठल्याही प्रमेयाचे समाधान हे लोक देउ शकत नाहीत. सरकार आम्हाला फोटो घेउ देत नाही अशी बाष्कळ कारणे सांगुन ज्या गोष्टी वैज्ञानिक द्रुष्टीकोनातुन सिद्ध झाल्या आहेत त्याला सोयिस्कररीत्या षडयंत्राचे नाव देतात. नासा ने घेतलेले सारे फोटो ही ट्रिक फोटोग्राफी आहे वगेरे वगेरे. . .

माझ्या मते या गोष्टीवर जास्त विचार करु नये हे उत्तम. नाही तर न्युयार्क हुन भारतात येता येत असेल तर सन्फ्रासिस्को वरुन भारतात कधीच येता आले नसते.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)