गाभा:
आईसलैड्,पाकिस्तान,हंगेरी,अर्जेंटिना,बेलारस,युक्रैन आदी देशानी दिवाळखोरी जाहिर केलेली आहे.आर्थिक संकट जगावर खुपच गडद होत चालले आहे. नवीन गुंतवणुक करताना विचारपुर्वक करावी.पैसा बचत करणे ,दैनदिन खर्चात काटकसर करणे आदी गोष्टीवर भर द्या.
पाकिस्तानात ४५ रुपये किलो गव्हाचे पिठ झाले आहे.अल्ला त्याना सदबुध्दी देवो.
सनातन्याला आनंद झाला असेल
वेताळ
प्रतिक्रिया
27 Oct 2008 - 10:58 am | सखाराम_गटणे™
बातम्यांचा सॉर्स कोणता आहे?
27 Oct 2008 - 11:17 am | वेताळ
आंतरराष्ट्रिय नाणेनिधीच्या अधिकृत जालावर देखिल माहिती मिळेल.पाकिस्तान संदर्भात माहिती दैनिक लोकमत मध्ये पहा.
वेताळ.