उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला

सनातन's picture
सनातन in काथ्याकूट
27 Oct 2008 - 8:52 am
गाभा: 

हिंमत असेल, तर दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करा !

कल्याण, २६ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी सिमी व दहशतवादी यांच्या तळावर हल्ले करावेत, असा सल्ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

माननिय श्री. उद्धव ठाकरे याचे अभिनदन...!!!