अमलताश_ in काथ्याकूट 27 Apr 2018 - 12:37 pm गाभा: माधुरी पुरंदरे यांनी गायलेलं आहे. बहुतेक शेवंतीचे बन असं अल्बम चं नाव असावं. पण नक्की माहित नाही. you tube , google वर काही ठोस सापडत नाहीये. कुणाला माहित असेल तर share कराल का ? प्रतिक्रिया हो शेवंतीचं बन मध्ये असं एक 27 Apr 2018 - 11:22 pm | पिलीयन रायडर हो शेवंतीचं बन मध्ये असं एक सुंदर गाणं आहे. माझ्या कडे आहे, ह्या क्षणी पूर्ण गाणं आठवत नाही, उद्या देते. हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलायाचा असे काही शब्द आहेत शेवटचे..
प्रतिक्रिया
27 Apr 2018 - 11:22 pm | पिलीयन रायडर
हो शेवंतीचं बन मध्ये असं एक सुंदर गाणं आहे. माझ्या कडे आहे,
ह्या क्षणी पूर्ण गाणं आठवत नाही, उद्या देते.
हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलायाचा असे काही शब्द आहेत शेवटचे..