हा लिव इन रिलेशनशिप विषयी चा कायदा आहे तरी काय?
दुसर्या स्री ला पत्नी चा दर्जा दिल्याने मूळ पत्नी चा दर्जा कमी होतो
दुसर्या स्त्री ला पोटगी हा पत्नी चा आर्थिक तोटा नाही का?
हा कायदा 'हिन्दु विवाह कायदा' ला छेद देत नाहि का?
या कायद्यनुसार दुसरी स्त्री लग्नाच्या पत्नीला पर्याय नाही. पत्नी नसताना एखाद्या स्त्री सोबत पती-पत्नी प्रमाणे राहिल्यास त्या स्त्रीला पत्नीचा दर्जा मिळू शकतो. सध्या तरी या कायद्यात बर्याच उणीवा आहेत असे अनेक जाणकारांचे मत आहे. यावर अजून चर्चा-अभ्यास चालू आहे असे कळते. पाहू यात काय निर्णय होतो ते.
याचा अर्थ बाई "ठेवणं" आता पूर्वीसारख सोपं राहिलं नाही म्हणायचं.
अहो धोंडोपंत कायदे कसे 'पाळायचे' हे काय तुम्हाला सांगायला हवे काय?
सगळीकडे पळवाटा असतातच. नाहीतर लोकप्रतिनिधींचीच गोची व्हायची ना त्या भानगडीत..
काही काळजी करु नका. शेटलमेंट होत राहील.
ध्येयाकडे पाठ फिरवु नका.
साध्य महत्वाचे, साधन नाही.
लेका अजुन तुला थंडी काय असते ते माहित नाही आणि तु शेकोटीच्या गप्पा मारतोस! हात लेका!!
नाना त्याला वस्तुथिती ची इतकी प्रखर जाणीव करुन देउ नका हो .हुडहुडी भरेल त्याला
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 1:04 am | भास्कर केन्डे
या कायद्यनुसार दुसरी स्त्री लग्नाच्या पत्नीला पर्याय नाही. पत्नी नसताना एखाद्या स्त्री सोबत पती-पत्नी प्रमाणे राहिल्यास त्या स्त्रीला पत्नीचा दर्जा मिळू शकतो. सध्या तरी या कायद्यात बर्याच उणीवा आहेत असे अनेक जाणकारांचे मत आहे. यावर अजून चर्चा-अभ्यास चालू आहे असे कळते. पाहू यात काय निर्णय होतो ते.
टीप- या कायद्यात आम्हाला वैक्तिक काही रस नाही. :)
आपला,
(बघ्या) भास्कर
24 Oct 2008 - 1:02 pm | प्रभाकर पेठकर
या कायद्यात आम्हाला वैयक्तिक काही 'रस' नाही
फारच 'निरस' विधान आहे. पण असो. आम्ही आदर करतो.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
24 Oct 2008 - 1:04 pm | अवलिया
अहो काका
असे काय करता? नसतो 'रस' एखाद्याला... का उगीच त्याला टोचता असे.
24 Oct 2008 - 1:10 pm | जैनाचं कार्ट (not verified)
:)
'रस' जाणे वर एखादा वाक्यप्रचार आहे का लक्ष्यात !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
24 Oct 2008 - 10:40 am | घाशीराम कोतवाल १.२
दुसर्या स्त्री ला पोटगी हा पत्नी चा आर्थिक तोटा नाही का?
होय पण लिव्ह ईन दोहोंच्या समंतीने असेल तर
कारण माझ्या माहिती प्रमाणे असे संबंध ठेवनारे दोघे ही आर्थिकद्रुष्ट्या सधन असतात
खास करुन शहरातील लोक हो
हा कायदा 'हिन्दु विवाह कायदा' ला छेद देत नाहि का?
नक्किच नाही कारण यात वेगळे होन्यासाठि कोर्टाची परवानगी लागत नाही
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
24 Oct 2008 - 11:18 am | धोंडोपंत
याचा अर्थ बाई "ठेवणं" आता पूर्वीसारख सोपं राहिलं नाही म्हणायचं.
आपला,
(बाहेरख्याली) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
24 Oct 2008 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
याचा अर्थ बाई "ठेवणं" आता पूर्वीसारख सोपं राहिलं नाही म्हणायचं.
नाही हो, (पुरुषांसाठी) "ठेवणं सोपं पण सोडणं कठीण" करणार हे लोकं! ;-)
24 Oct 2008 - 12:16 pm | अवलिया
याचा अर्थ बाई "ठेवणं" आता पूर्वीसारख सोपं राहिलं नाही म्हणायचं.
अहो धोंडोपंत कायदे कसे 'पाळायचे' हे काय तुम्हाला सांगायला हवे काय?
सगळीकडे पळवाटा असतातच. नाहीतर लोकप्रतिनिधींचीच गोची व्हायची ना त्या भानगडीत..
काही काळजी करु नका. शेटलमेंट होत राहील.
ध्येयाकडे पाठ फिरवु नका.
साध्य महत्वाचे, साधन नाही.
(जि.प.अध्य अक्ष) नाना
24 Oct 2008 - 12:44 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
आता साधन सुद्धा तेव्ढेच मह्त्वाचे हो नाना.
24 Oct 2008 - 12:50 pm | सखाराम_गटणे™
सहमत
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
24 Oct 2008 - 12:57 pm | अवलिया
काय सहमत रे गटण्या!
लेका अजुन तुला थंडी काय असते ते माहित नाही आणि तु शेकोटीच्या गप्पा मारतोस! हात लेका!!
विप्र ... साधनांची कमी नसते. एक नसेल तर दुसरे साधन वापरता येते.
पण साधन कशासाठी वापरायचे ते साध्य माहीत नसेल तर गटांगळ्या खाव्या लागतात.
आता परत माझे वाक्य वाचा अन सांगा.. बरोबर की चुक...
(सहजसाध्ययोगी) नाना
24 Oct 2008 - 2:05 pm | विजुभाऊ
लेका अजुन तुला थंडी काय असते ते माहित नाही आणि तु शेकोटीच्या गप्पा मारतोस! हात लेका!!
नाना त्याला वस्तुथिती ची इतकी प्रखर जाणीव करुन देउ नका हो .हुडहुडी भरेल त्याला
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
24 Oct 2008 - 5:45 pm | जैनाचं कार्ट (not verified)
=))
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
24 Oct 2008 - 1:18 pm | सुनील
गुजरातमध्ये "मैत्री करार" नावाचा एक कायदा अस्तित्वात आहे. तो यापेक्षा काही वेगळा आहे का?
अदिति,
ठेवणं सोपं पण सोडणं कठीण
हहपुवा
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
24 Oct 2008 - 1:18 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
एकदम बरोबर. ओरिजिनल नाना.
24 Oct 2008 - 5:35 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
आपला तोटा होणार नाही ह्याची जबाबदारी कोणाची?
24 Oct 2008 - 6:41 pm | अवलिया
तोटीची..
24 Oct 2008 - 7:52 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ही साधी गोष्ट का कळत नाही.
25 Oct 2008 - 11:28 am | अवलिया
कारण
तु़झे आहे तुजपाशी परी तु...
हे लक्षात कोण घेतो..
25 Oct 2008 - 11:51 am | विलास आंबेकर
अनुभवाशिवाय काही बोलणे अनुचित नाही का? ;)
25 Oct 2008 - 11:51 am | विलास आंबेकर
अनुभवाशिवाय काही बोलणे अनुचित नाही का? ;)