सारंगखेडा यात्रे निमित्ताने घोडा बाजाराचे काही फोटो

श्री गावसेना प्रमुख's picture
श्री गावसेना प्रमुख in भटकंती
29 Dec 2017 - 10:11 am

सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताची यात्रा भरते त्यानिमित्ताने तेथे घोडे बाजारही भरतो तेथील घोडे बाजारातील काही फोटो

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Dec 2017 - 10:14 am | श्री गावसेना प्रमुख

अर्र फोटो दिसत नाहीत..

तुम्ही बहुधा फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला नाहीये.

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Dec 2017 - 12:21 pm | श्री गावसेना प्रमुख

दिलेला आहे तरी पण दिसत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2017 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस दिला आहे पण चित्रे मिपात टाकताना "थंबनेल्स अ‍ॅड्रेस" वापरले आहेत. त्याऐवजी चित्रे पूर्ण आकारात असताना राईट क्लिक करून घेतलेले "इमेज अ‍ॅड्रेस" वापरल्यास चित्रे दिसतील. (गुगल फोटोमध्ये इमेज अ‍ॅड्रेसला ".no" असे एक्सटेन्शन असते.)

उदाहरणार्थ...

श्री गावसेना प्रमुख's picture

30 Dec 2017 - 7:02 am | श्री गावसेना प्रमुख

ठीक आहे म्हात्रे सर धागा उडवून टाका मग।

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2017 - 11:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

धागा उडविण्याची आवश्यकता नाही. तुम्ही प्रतिसादांत टाकलेली चित्रे धाग्यात हलवली आहेत. सुंदर आहेत ती.

इतर चित्रेही तशीच एकाद्या प्रतिसादांत टाकल्यास तिही धाग्यात हलवता येतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2017 - 2:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

घोडे दौडत दौडत मूळ लेखात गेले आहेत, तिथे पाहता येतील :)

चामुंडराय's picture

1 Jan 2018 - 4:46 am | चामुंडराय

सुंदर पंचकल्याणी अबलख घोडे

श्रीगाप्र साहेब,

या घोडे बाजार बद्दल थोडी माहिती येऊ द्या.