पुर्वी टीव्ही / फ्रीज विकत घेताना त्या उपकरणांच्या सुरक्षेसाठी सोबत व्होल्टेज स्टॅबिलायझर सुद्धा विकत घ्यावा लागत असे . हल्लीच्या काळात या उपकरणांसाठी व्होल्टेज स्टॅबिलायझर आवश्यक आहे का ? असल्यास कुठल्या कंपनीचा व्होल्टेज स्टॅबिलायझर चांगला आहे ?
आज काळ च्या उपकरणांना तो बसवलेला असतो. खबरदारी का उपाय म्हणून घरातील सर्व विजेच्या उपकरणांसाठी Home प्रोटेक्टर/Volt Guard बसवून घ्या. सर्व उपकरणांना सुरक्षा मिळेल.
घरातील उपकरणासाठी व्ही गार्ड कंपनीचा स्टेबीलायझर जास्त पॉप्युलर आहे.
त्यामध्ये उपकरणा प्रमाणे वेगवेगळे मोडेल्स उपलब्ध आहेत. स्वयम चालू बंद होतो ,अचानक वीज आल्यावर चालू होताना विलंब घेऊन चालू होतो ( ज्याने व्होल्टेज स्तब्ध व्हायला वेळ मिळतो ) आणि त्याच दरम्यान जर वीज आली आणि लगेचच खंडीत झाली तर त्यापासून उपकरणाला होणारी इजा होत नाही.
सर्वसाधारण एअर कंडिशनर, एलसीडी टीव्ही, म्युझिक सिस्टीम, रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, ट्रेडमिल आणि मेनलाइन स्टॅबिलायझर्स अशा विविध उपकरणा साठी व्ही-गार्ड स्टेबलायझर्स विविध क्षमतेमध्ये उपलब्ध aahet.
प्रतिक्रिया
13 Nov 2017 - 1:57 pm | अनिकेत कवठेकर
आज काळ च्या उपकरणांना तो बसवलेला असतो. खबरदारी का उपाय म्हणून घरातील सर्व विजेच्या उपकरणांसाठी Home प्रोटेक्टर/Volt Guard बसवून घ्या. सर्व उपकरणांना सुरक्षा मिळेल.
13 Nov 2017 - 4:26 pm | नँक्स
आजच microtek EMR 2013 voltage stabilizer flipkart वरून मागवला. voltage issue मुळे refrigerator चा bulb उडतोय.
28 Nov 2017 - 12:41 pm | II श्रीमंत पेशवे II
घरातील उपकरणासाठी व्ही गार्ड कंपनीचा स्टेबीलायझर जास्त पॉप्युलर आहे.
त्यामध्ये उपकरणा प्रमाणे वेगवेगळे मोडेल्स उपलब्ध आहेत. स्वयम चालू बंद होतो ,अचानक वीज आल्यावर चालू होताना विलंब घेऊन चालू होतो ( ज्याने व्होल्टेज स्तब्ध व्हायला वेळ मिळतो ) आणि त्याच दरम्यान जर वीज आली आणि लगेचच खंडीत झाली तर त्यापासून उपकरणाला होणारी इजा होत नाही.
सर्वसाधारण एअर कंडिशनर, एलसीडी टीव्ही, म्युझिक सिस्टीम, रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, ट्रेडमिल आणि मेनलाइन स्टॅबिलायझर्स अशा विविध उपकरणा साठी व्ही-गार्ड स्टेबलायझर्स विविध क्षमतेमध्ये उपलब्ध aahet.
मायक्रो टेक सुद्धा चांगला पर्याय आहे .