नाशिकच्या मिपाकरांचा कट्टा आयोजित करावासा वाटतो आहे. तेव्हढ्याच भेटी-गाठी होतील. नाशिककरांचे काय मत आहे?
कट्ट्याची जागा व वेळ :
रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता 'गावरान मिसळ', थोरात फार्म, दिंडोरी रोड, नाशिक (कढीभेळवाल्या कुलकर्णी फार्मसमोर)
तेथेच गप्पा व मिसळ खाण्याचा कार्यक्रम (TTMM बेसिसवर) होईल.
(ता. क. : TTMM - तुम्ही तुमचं आम्ही आमचं)
प्रतिक्रिया
2 Oct 2017 - 1:19 pm | प्रविन ९
रविवारी असेल तर मी असेलच.....
2 Oct 2017 - 8:10 pm | वकील साहेब
चालतय की
2 Oct 2017 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाश्काच्या मिपा कट्ट्याला शुभेच्च्छा...!
-दिलीप बिरुटे
2 Oct 2017 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा !
3 Oct 2017 - 5:04 am | चामुंडराय
कट्टा नव्ह जी ... संम्मेलन, संम्मेलन.
संम्मेलनाला शुबेच्चा
3 Oct 2017 - 3:24 pm | जानु
नक्कीच. रविवारी मी उपस्थित राहिन.
4 Oct 2017 - 4:52 pm | vcdatrange
नाशिक चा मिसळ कट्टा झाला पाहिजे . सचिन राव तुम्हाला नम्बर कळवला आहे.
4 Oct 2017 - 7:12 pm | ज्ञानेश
मी पण येणार. चुलीवरची मिसळ खायला जाऊया सगळे.
4 Oct 2017 - 8:02 pm | प्रचेतस
शालिमारात शौकीनला भेटू. झटका पाणीपुरी खाऊ मग मेन रोडवर अकबर सोडा किंवा पांडेंची लस्सी
4 Oct 2017 - 10:03 pm | सस्नेह
बाबौ ! तुम्ही नाशकात कधी पासून ?
4 Oct 2017 - 10:05 pm | प्रचेतस
आजोळे आपलं.
6 Oct 2017 - 7:44 pm | टवाळ कार्टा
भरोसा ठेऊ नका....वायदे आझम आहेत ते
5 Oct 2017 - 11:40 am | सचिन७३८
नमस्कार...
कट्टा कुठे, केव्हा व कोणत्यावेळी भरवावा याबद्दल नाशिककरांचे काय मत आहे? धन्यवाद!
5 Oct 2017 - 12:00 pm | सचिन७३८
‘मिसळपाव नाशिक’ व्हॉट्सॲप समूहात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया व्यक्तिगत निरोप द्यावा.
5 Oct 2017 - 12:06 pm | सचिन७३८
https://chat.whatsapp.com/6Vhkaf7MexD5GbN0GUfshN
5 Oct 2017 - 3:47 pm | पाषाणभेद
मलाबी जत्रंला येवूंद्या की रं!
- पाभे
5 Oct 2017 - 8:13 pm | भिंगरी
कधी करताय कट्टा?
5 Oct 2017 - 8:23 pm | सचिन७३८
येत्या रविवारी, सकाळी. फक्त वेळेची निश्चिती व्हायची आहे.
6 Oct 2017 - 8:23 pm | सचिन७३८
रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता 'गावरान मिसळ', थोरात फार्म, दिंडोरी रोड, नाशिक (कढीभेळवाल्या कुलकर्णी फार्मसमोर)
तेथेच गप्पा व मिसळ खाण्याचा कार्यक्रम (TTMM बेसिसवर) होईल.
(ता. क. : TTMM - तुम्ही तुमचं आम्ही आमचं)
6 Oct 2017 - 8:54 pm | एस
अरे वा! नाशिककरांना कट्ट्याला शुभेच्छा! सफोटो वृत्तांत येऊद्या.
6 Oct 2017 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र वृतांत टाका.
10 Oct 2017 - 2:40 pm | विनटूविन
कढीभेळ पहिल्यांदाच ऐकले, काय प्रकार असतो?
10 Oct 2017 - 9:41 pm | भिंगरी
झाला का कट्टा?