सिविपासींच्या कवितांचा तौलनिक व संक्षिप्त आढावा

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जे न देखे रवी...
27 Jun 2017 - 12:18 am

प्रेरणा: आजचं मिपाचं मुख्य पान.

माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही
एव्हढ्यात हार मानणे नाही ,

सोपा प्रश्न होता माझा
काय मग आतातरी वाटतेय का लाज ?

आयुष्याच्या वर्तुळात
सलमान करतो ती स्टाईल

दोन मोती
अजून कुणाची आहे का काही बाकी ?

मला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली
ती पाम्बरून गेली

होईल सर्व सुरळीत सारे
या वळणावर येऊनि थांबतो

जात अन पात बघू नका
प्रत्येकाला बायको नामक सामान हवं असतं

सोमेश्वर गिलास रिकामकर C

कॉकटेल रेसिपीकालवण

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

27 Jun 2017 - 2:22 am | आदूबाळ

पाम्बरून??

तुमच्या. सही संदेश अंमलात आणलाय त्यांनी
Why should we borrow words from others when we can make our own?

आदूबाळ's picture

27 Jun 2017 - 9:50 am | आदूबाळ

खरांय हां.

यशोधरा's picture

27 Jun 2017 - 3:18 am | यशोधरा

पिशे, तू पण? =))

कवी एका कवितेत म्हणतात
एवढी वर्षे झालीत आमच्या लग्नाला
दुस्रया कवितेत म्हणतात
बाप माझा शोधात हाय

हे सांगत आला टिल्लू

धरणीकंप त्यो झाल्यावानी

जमीन लागली डुल्लु

अंगावरचं सल्लू जाउनी

लिहून घेतलं म्या " पिल्लू "

कवि ने दोन वेगवेगळ्या वयाच्या मुलापुरषांविषयी
सारख्याच तन्मयतेने लिहीलेय इथे दोन वयोगट झाले.
त्यानंतर बळीराजा त ला कवी मधल्या वयाचा वाटतोय

कवी एका कवितेत म्हणतात
एवढी वर्षे झालीत आमच्या लग्नाला
दुस्रया कवितेत म्हणतात
बाप माझा शोधात हाय

हे सांगत आला टिल्लू

धरणीकंप त्यो झाल्यावानी

जमीन लागली डुल्लु

अंगावरचं सल्लू जाउनी

लिहून घेतलं म्या " पिल्लू "

कवि ने दोन वेगवेगळ्या वयाच्या मुलापुरषांविषयी
सारख्याच तन्मयतेने लिहीलेय इथे दोन वयोगट झाले.
त्यानंतर बळीराजा त ला कवी मधल्या वयाचा वाटतोय

प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमच आमच सेम असत
ही कविता घोषणा म्हणुन वापरण्यात आली
न जाणो शेट्टी सरकार विरोधात
बळीराजा कवितेचा हथियार म्हणुन वापर करतील

एस's picture

27 Jun 2017 - 9:15 am | एस

नवकवींना असं हतोत्साहित करण्यात येत असल्याचे पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वगैरे........ :-D

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2017 - 9:16 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ही!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2017 - 11:19 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ही!

दशानन's picture

27 Jun 2017 - 11:43 am | दशानन

हं!!!!

सानझरी's picture

27 Jun 2017 - 11:50 am | सानझरी

लोल !! =))