स्विकारावं का हे?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
8 Jun 2017 - 4:01 pm
गाभा: 

Vadpujan

सदर फोटो फेबुच्या कृपेने मिळाला आहे.फोटो पाहिल्यावर आधी लक्ष जातं ते टी शर्ट आणि शॉर्टस् घालून वडाची पुजा करणार्‍या या स्त्री कडे! कदाचित ती कोणासोबत मदतीसाठीही आलेली असू शकते;पण समजा ती याच पोषाखात पुजेसाठी आली असेल तर?

आपण असे बदल स्विकारावेत का?

स्विकारावेत असं वाटत असेल तर का स्विकारावेत?

स्विकारु नयेत असं वाटत असेल तर का स्विकारु नयेत?

की वेळ लागेल असे बदल स्विकारायला?

अनेक कंपन्यांमधे फॉर्मल पोषाखात न घालता कर्मचारी आल्यास तो कामाबाबत गंभीर नाही असं समजलं जातं
पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो.

काय वाटतं तुम्हाला?झडू द्या चर्चा!!

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 4:13 pm | मुक्त विहारि

ह्यालाच उन्नती म्हणतात...

वल्कला पासून वल्लकाकडे...असे आमचे मत (गरजूंनी कालचक्र हा आमचा आगामी धागा बघावा.कदाचित धागा काढणारही नाही.)

कोणे एके काळी कोपर्‍यापर्यंत चोळी आणि नऊवारी असायची

मग पाचवारी आली आणि मग पंजाबी.

असो,

पुरुष मंडळी जर धोतरे सोडून अर्ध्या चड्डीवर आली (मी तरी अर्ध्या चड्डीत कुठेही भस्त्रि) मग स्त्रियांनीच काय घोडे मारले आहे?

निदान त्या वडाची पूजा तरी करत आहेत..... डहाळी तरी घरी आणून पूजत नाहीत.

असो,

अप्पा जोगळेकर's picture

8 Jun 2017 - 4:14 pm | अप्पा जोगळेकर

या माहितीचे तुम्ही काय करणार आहात.

मुळात वडाची पूजा करून नवऱ्याचं काँट्रॅक्ट का बरं जबरदस्तीनं वाढवून घेतात प्रत्येक जन्मात? ते ही चक्क सात जन्मांनी? ही शुद्ध गुलामगिरी आहे. प्रत्येक जन्मात स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे (दोन्ही पार्ट्यांना). बिचाऱ्या वडाला धागा गुंडाळून त्याचा जीव गुदमरवून टाकता? काही वाटतं का नाही? वडालापण स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे.

अशा कपड्यात जर कुणी येत असेल तर वड कशाला नाही म्हणेल?

उपयोजक's picture

8 Jun 2017 - 4:26 pm | उपयोजक

दरवेळी मिळणार्‍या माहितीचं काही केलंच पाहिजे का?

अमु१२३'s picture

9 Jun 2017 - 10:30 am | अमु१२३

+1

उपयोजक's picture

8 Jun 2017 - 4:31 pm | उपयोजक

किंवा असं समजा जे याबाबत संदिग्ध आहेत त्यांना निश्चित मत ठरवायला मदत होईल ही चर्चा वाचून!

दशानन's picture

8 Jun 2017 - 4:32 pm | दशानन

झडू द्या चर्चा!!

पगार किती बोला आधी!

तुमचा खफ बंद झाल्यापासून खूपच फिरायला लागला तुम्ही इकडे.

आम्हाला परवानगी नाय लागत!

काय सुरेख झाड आहे हो ! थोडा लांबून फोटो घेतला असता तर पारंब्या पण फोटोत आल्या असत्या !

संजय क्षीरसागर's picture

8 Jun 2017 - 5:42 pm | संजय क्षीरसागर

फोटो मधोमध डिवाइड करुन पाहा........ वरचा भाग एकदम निर्विवाद आहे :)

एकुलता एक डॉन's picture

8 Jun 2017 - 7:44 pm | एकुलता एक डॉन

अशील अश्लील अश्लील

आदूबाळ's picture

8 Jun 2017 - 5:49 pm | आदूबाळ

पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो.

हे खोटं आहे हे स्वानुभवावरून** सांगू शकतो. कोणतं हॉटेल हे करतं सांगा. आपण मन्शेला सांगू.

**स्वानुभव पंचतारांकित हॉटेलात काम करायचा आहे. नऊवारी नेसायचा नव्हे.

खेडूत's picture

8 Jun 2017 - 6:00 pm | खेडूत

नऊवारी नेसायचा नव्हे.

यात असाही बदल करता येईल...नऊवारी नेसून पंचतारांकित हॉटेलात जाण्याचा नव्हे! =))
.

बाकी अश्या पंचतारांकित हॉटेलात लग्नाला हजेरी लावली आहे, जिथे अनेक महिला अनेक प्रकारच्या साड्या नेसून आल्या होत्या.
ती एमेफ हुसेनची गोष्ट किती सालची अन किती खरी कोण जाणे!

जिमी वालं हॉटेल का?

आदूबाळ's picture

10 Jun 2017 - 10:31 pm | आदूबाळ

हो!

अभिजीत अवलिया's picture

8 Jun 2017 - 6:28 pm | अभिजीत अवलिया

कोण कुठे कसले कपडे घालतो, काय खातो ह्या बाबींवर लक्ष देणे जेव्हा बंद होईल तेव्हा सामाजिक प्रगतीचे आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे एक मोठे पाऊल आपण पुढे टाकलेले असेल.

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 7:01 pm | मुक्त विहारि

तसेच प्रत्येक ठिकाणाचा एक ड्रेस कोड असतो आणि तो असलाच पाहिजे.

स्वतःच्या लग्नाला कुणी असा ड्रेस घालून बोहल्यावर चढत नाही.अगदी प्रगतीशील देशातही लग्नाच्या वेळी वधू तो प्रघात सांभाळतेच.वरांना पण हाच नियम आपण पाळतो. उद्या सन्नी ताई लियोनीने जरी लग्न केले तरी ती पण ही प्रथा सांभाळेलच.

शिवाय ड्रेसचे स्वातंत्र्य हा एक वेगळा विषय आहे.तो बर्‍यापैकी स्थळ-काळ आणि संपत्ती ह्यावर अवलंबून असतो.

उद्या जर भरपूर पगार देणार्‍या कंपनींनी स्त्रीयांनी नऊवारीत आणि पुरुषांनी धोतर पगडी घालून येण्याचा नियम केला तर, किती जण त्याला विरोध करतील?

असो,

व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण सगळेच स्वार्थी आहोत.मी तर आहेच.उद्या जर साहेब म्हणाला की धोतर घालून या तर मी धोतर घालीन आणि उद्या जर तो म्हणाला अर्ध्या चड्डीवर या, तर मी नक्कीच जाईन. "पापी पेट का सवाल है भाई."

दशानन's picture

8 Jun 2017 - 7:07 pm | दशानन

पर्यंतचा प्रतिसाद पटला नाही आणि नंतरचा देखील भावला नाही.
काय वाईट आहे हो त्या स्त्रीच्या ड्रेसमध्ये?

स्वतःच्या लग्नाला कुणी असा ड्रेस घालून बोहल्यावर चढत नाही

हा लग्नाचा फोटो आहे का? मला वाटलं होते वाट'पौर्णिमेचा आहे ;)

"सन्नी ताई लियोनी"
हाच तो पुरुषी अहंकार!
बसा कुरवाळत.

उगा काहितरीच's picture

8 Jun 2017 - 7:18 pm | उगा काहितरीच

आमच्या हापीसात जातो आम्ही अर्ध्या चड्डीत. पुण्यात , MNC मध्ये ! (अधिक माहीती इथे मिळणार नाही. हवी असल्यास व्यनि करा )

च्यायला आम्हीपण पुण्यात, MNC मध्ये अर्ध्या चड्डीत जायचो.

बाहेरून फक्त पूर्ण चड्डी घालायचो.

अर्धी चड्डी नक्की कशी दिसत असेल विचार करतेय ^_^

जी की सी स्ट्रिंग सारखे काही प्रकरण असणार बहुतेक :-P

आमचा "साध्या माणसांचा एल्गार" हो... :)

अभ्या..'s picture

9 Jun 2017 - 10:06 am | अभ्या..

अरेवा, एलगार माहिते व्है. आम्हाला उगिच आम्ही निर्माण केलेला शब्द वाटायचा ;)
बादवे पूर्ण चड्डी म्हणजे अर्ध विजार ना?
मांड्या, गुडघे, नडगी, घोटा अशी क्वार्टरची मापे ना?

मला नाई माहिती एलगार मंजे काय ते. मला सांगा.

मी simple man elgar गुगलून पाहिलं =))

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही!
- सुरेश भट

एल्गार = जिवावर उदार होऊन केलेला हल्ला (किंवा बंड)

अभ्या..'s picture

9 Jun 2017 - 9:28 pm | अभ्या..

=))
.
=))

एमी's picture

10 Jun 2017 - 5:52 am | एमी

ह्म्म्म. आभारी आहे. :D

सुप्परम्यान सुप्परम्यान सुप्परम्यान
वरतुन चड्डी, आतून प्यॅण्ण्ण्ट..

अर्धी चड्डी काय घालून गेला म्हणू सांगताय, बिना चड्डी जाव लागत होत राव, फक्त MNC ला पोहोचल्यावर चड्डी आणि पॅन्ट घालायचो . . . तोपर्यंत फक्त रेनकोट (पुण्याचा पाऊस आणि night शिफ्ट)

उपयोजक's picture

8 Jun 2017 - 7:25 pm | उपयोजक

लकी आहात. हवा तो पोषाख घालून MNC त!

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 8:11 pm | मुक्त विहारि

"उद्या जर भरपूर पगार देणार्‍या कंपनींनी स्त्रीयांनी नऊवारीत आणि पुरुषांनी धोतर पगडी घालून येण्याचा नियम केला तर, किती जण त्याला विरोध करतील?"

हे वाक्य नीट वाचले आहे का?

आज तुम्ही कुठल्याही ड्रेसमध्ये जा....पण.......

उद्या जर तुमच्या कंपनीने धोतराचा ड्रेसकोड केला तर तुम्ही "आज पर्यंत तर अर्ध्या चड्डीत येत होतो.मग उद्या पासून कशाला हे झंझट? ही आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे.असे म्हणून नौकरी सोडणार का?"

ज्याला नौकरीची गरज नाही आणि ज्याला प्रचंड माज आहे, अशा व्यक्ती सोडून.....असे सामान्यतः कुणीही करणार नाही आणि करत पण नाही.

उगा काहितरीच's picture

10 Jun 2017 - 1:06 pm | उगा काहितरीच

नाही बा अज्जीब्बात सोडणार नाही नोकरी. धोतर तर धोतर . ;-)

उपयोजक's picture

8 Jun 2017 - 7:41 pm | उपयोजक

हा पोषाख पारंपारिक नाही.तो पंजाबी ड्रेस किंवा सलवार कुर्ता असा साडीपेक्षा वेगळा पण अंगभर असाही नाही.सणाच्या दिवशी शक्यतो सांस्कृतिक पोषाख करण्याचा प्रघात आहे.तो धुडकावून लावण्याचं कारण काय? साडी,पंजाबी ड्रेस,सलवार कुर्ता यात मागासलेपणा आहे का?अशा अर्धवट पोशाखातून नेमकं काय सांगायचं आहे?

दक्षिणेतल्या बर्‍याचशा देवळांमधे स्त्रियांनी भारतीय वेषातच आलं पाहिजे असा नियम आहे.

पुंबा's picture

9 Jun 2017 - 10:21 am | पुंबा

++++१११११११

"स्त्री हीच स्त्रीचा खरा शत्रु असतो" ही म्हण तुम्हा सगळ्यांनीच अगदी खोटी ठरविली भावड्यांनो ! व्रत स्त्रीयांचे, कपडे एका स्त्रीचे आणि मग चर्चेत सहभाग कुणाचा तर पुरुषांचा ? असं नका करु गड्यांनो !

दशानन's picture

8 Jun 2017 - 7:34 pm | दशानन

असं नका करु गड्यांनो !

व्याकरण/ शब्दरचना चुकीची आहे.
योग्य असे आहे...
"असं नका 'न' करु गड्यांनो !

संजय पाटिल's picture

8 Jun 2017 - 8:42 pm | संजय पाटिल

त्यापेक्षा हे कसं वाटतंय बघा....
असं नका करू ना गड्यांनो..

पिलीयन रायडर's picture

8 Jun 2017 - 9:36 pm | पिलीयन रायडर

तुम्ही न स्वीकारणारे कोण? चर्चा करणारे तरी कोण?

समजा चुकुन लावलाच निकाल तुम्ही ह्या चर्चेतुन, तरी त्याचं करणार काय?

ती बाई ना तुम्हाला बांधील आहे, ना कोणता ड्रेसकोड असणार्‍या कंपनीला, ना भारतीय संस्कृतीला (ज्यात अमुकच कपडे घाला किंवा घालु नका असं कुठेही लिहीलेलं नाही)... मग ज्यात आपल्या म्हणण्याला कवडीचीही किंमत नाही, तिथे बोलायचं कशाला?

तुम्ही उगाच लोड घेताय.

एकुलता एक डॉन's picture

8 Jun 2017 - 11:25 pm | एकुलता एक डॉन

ती वडाला बांधील आहे ( उगाच पांचट)

नावातकायआहे's picture

9 Jun 2017 - 4:59 am | नावातकायआहे

:-))
आवडल्या गेला आहे!!

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2017 - 10:55 am | संजय क्षीरसागर

तुम्ही न स्वीकारणारे कोण? चर्चा करणारे तरी कोण?

हे लेखकाला माहिती नाही असं वाटतंय का ? त्यांना फक्त फोटो टाकण्यात इंटरेस्ट होता पण तो नुसता टाकता आला नसता म्हणून त्याला चर्चेचं रुप दिलंय :)

इष्टुर फाकडा's picture

14 Jun 2017 - 1:34 am | इष्टुर फाकडा

माफ करा पिरा, तसं असेल तर मिपावर केलेल्या कुठल्याच चर्चेचे अधिकारी कोण? आणि कोणत्या चर्चेने Existential फरक झालेला आहे?
माझे दोन पैसे इतकेच आहेत कि, त्या काकूंच्या अर्ध्या चड्डीनेच त्यांचं व्यक्तिस्वातंत्र्य अभिव्यक्त झालं आणि त्याजागी जर त्या सावित्री ड्रेस मध्ये गेल्या असत्या तर ते झालं नसतं असे दोन्ही विचार बऱ्याच गोष्टी गृहीत धरून झाले आहेत. त्या काकूंची श्रद्धा पूर्ण असेलही पण मला त्यांची कृती बाहेरून अर्धवट वाटते. पण ते तांदळातल्या खड्याएवढच खटकतं. उद्या अस्सल मराठी लग्नात कुठल्या वधूने कॅथलिक वधूसारखा फटफटीत पोशाख केला तर जसं वाटेल तसंच (पुरुषांचा पोशाख पूर्वीच आंग्लाळलेला आहेच) या फोटोकडे बघून वाटतं. तरीही, एका घासत खडा आला तर आपण पूर्ण ताट उलथून लावणार नाही तद्वतच या एका काकूंचा पोशाख त्यांच्या 'पोषाखाच्या निवडीतील तऱ्हेवाईकपणा' इतपतच ठेवू. याला व्यक्तिस्वातंत्र्य किंवा बंडखोरपणा हि दोन्ही लेबले लावायला नकोतच.

तुका म्हने उगि रहावे
जे जे मिलेल ते घालावे
इतरान्नि नीट बघावे
भरूनि डोळे!

आपण असे बदल स्विकारावेत का?

स्वीकारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आणि आपण स्वीकारलं / नाही स्वीकारलं तर कोणाला काय फरक पडतो?

मितान's picture

9 Jun 2017 - 7:57 am | मितान

झालं का इथलं ?

चला पुढचा धागा - कलकत्ता विमानतळा वर अर्धनग्न होऊन संध्या करणारे गृहस्थ !

सतिश गावडे's picture

9 Jun 2017 - 8:37 am | सतिश गावडे

इथलं झालं की नाही हे माहिती नाही. मात्र तिकडे चालू झालं आहे.

एकुलता एक डॉन's picture

9 Jun 2017 - 12:10 pm | एकुलता एक डॉन

आत्ताच एक विकी लेख वाचला. तो इथे लागू होतो असे वाटते.

मॉरल पॅनिक

https://en.wikipedia.org/wiki/Moral_panic

A moral panic is a feeling of fear spread among a large number of people that some evil threatens the well-being of society

Moral panics have several distinct features. According to Goode and Ben-Yehuda, moral panic consists of the following characteristics:

Concern – There must be the belief that the behaviour of the group or activity deemed deviant is likely to have a negative effect on society

मिपावर "मॉरल पॅनिक" या कॅटेगरी मध्ये येणारा अजून एक लेख आठवला

दिल दोस्ती डिकन्स्ट्रक्शन
http://www.misalpav.com/node/39053

अजून कोणते लेख मॉरल पॅनिक कॅटेगरी मध्ये येतील असे तुम्हाला वाटते?

पुंबा's picture

9 Jun 2017 - 10:20 am | पुंबा

पर्फेक्ट...

इष्टुर फाकडा's picture

14 Jun 2017 - 1:36 am | इष्टुर फाकडा

तुम्ही हे खूप टोकाला खेचताय असं नाही वाटत का?

समाजाला सार्वजनीक ठिकाणी एखादा पोशाख मान्य नसण्याची/बॅन करण्याची परवानगी नाही. या धाग्यावर त्या महिलेची बदनामी झाली तर ते मात्र कुणालाही स्विकारार्ह नसावे.

जेम्स वांड's picture

9 Jun 2017 - 5:50 pm | जेम्स वांड

धागाकर्त्याला काही प्रश्न

१. फोटो तुम्ही काढला आहेत का?
२. त्या स्त्रीची फोटो काढण्यापूर्वी परवानगी घेतली होती का?
३. परवानगी घेतली नसल्यास तिच्या परवानगी शिवाय हा फोटो इथे देणे तुम्हाला 'मॉरली' पटले आहे का?
४. कोणाचाही फोटो (माहिती) /कागद दस्तऐवज/वैयक्तिक माहिती त्याच्या परवानगी शिवाय /अपरोक्ष खुल्या मंचावर (ओपन प्लॅटफॉर्मवर) टाकणे ह्याची कायदेशीर बाजू तुम्हाला ठाऊक आहे का?

उद्या जर त्या स्त्रीने ह्या फोटोला कडक हरकत घेतली तर मिसळपाव संचालक/संपादक मंडळ ह्या फोटोला जबाबदार नसून सर्वस्वी तुम्ही आहात हे तुम्ही संबंधित अधिकारी व्यक्ती समोर (केअशु नावाने नव्हे तर) खऱ्या नावाने कबूल कराल का?

संपादक मंडळाला काही विनंती विशेष

सादर फोटो हा किमान बचकभर कायदे मोडणारा असला तर आपण तो संस्थळवर ठेवाल का? ठेवायचा असल्यास तुम्ही धागाकर्त्यांकडून काही लिखित घेतले आहे का?

(तुम्हाला हे विचारायचा मला हक्क नाही कारण संस्थळ खासगी मालकी तत्वावर चालते, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे, तरी मिपाकडे असलेला कंटेंट खजिना सुरक्षित राहावा ह्या सादिच्छेने विचारतोय)

स्वीकारावं का हे???

तुमच्या प्रतिसादातल्या भावनेशी सहमत आहे.

..पण ती जी कोण माऊली आहे, ती कसे सिद्ध करणार की पाठमोरा फोटो "तिचाच" आहे म्हणून..?

अत्रे's picture

9 Jun 2017 - 8:25 pm | अत्रे

हाहा, बेस्ट पॉईंट!

जेम्स वांड's picture

9 Jun 2017 - 10:11 pm | जेम्स वांड

पण ती जी कोण माऊली आहे, ती कसे सिद्ध करणार की पाठमोरा फोटो "तिचाच" आहे म्हणून..?

सरजी माझा प्रतिसाद नीट वाचलात का ? राग मानु नका पण कायदा फक्त त्या एकट्या पाठमोऱ्या माऊलीला फोटोतली 'ती' तीच असल्याचे सिद्ध करायला लावणार नाही. माझ्या प्रतिसादात मी ' स्त्रीने कडक हरकत घेतल्यास' असं म्हणलंय . अर्थातच , ती वादी ठरते, लीगल भाषेत त्याला प्लेनटिफ अशी परिभाषा आहे. ह्या केस मध्ये केअशु हे डीफेंदंट होतील. थोडक्यात प्रतिवादी. म्हणजेच, फोटोतली माऊली केस करणारी स्त्री नाहीच हे सिद्ध करायची एक बरोबरीची जबाबदारी प्रतीवादीवर सुद्धा येतेच. ह्याचा विचार व्हावा.

त्याशिवाय स्त्रीयांप्रती आपली कायदेव्यवस्था सिस्टीम ऑफ पॉझीटीव बायस नुसार चालते, त्याला कोणाची हरकत असल्यास उपाय नाही, जे आहे ते आहेच. अन माझ्या वैयक्तिक मतानुसार ते काही अंशी गरजेचं सुद्धा आहे, तूर्तास ते एक असो.

माफ करा, मला एक गोष्ट कळाली नाही म्हणून शंका विचारत आहे.

तुम्ही दिलेल्या उदाहरणात, समजा केअशुंनी कोर्टाला सांगितले की ती फोटोतली माऊली अमुक अमुक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला फोटोची काहीच हरकत नाहीये मात्र या वादी माऊलींनी कोर्टात खोडसाळपणे केअशुंवर दावा टाकला आहे तर या वादी माऊलींना ना हे सिद्ध करावे लागेलच की ती पाठमोरी माऊली हीच वादी माऊली आहे म्हणून.. बरोबर..?

तसेच "फोटोतली माऊली केस करणारी स्त्री नाहीच हे सिद्ध करायची एक बरोबरीची जबाबदारी प्रतीवादीवर सुद्धा येतेच." या मुद्द्यावर.. पहिल्यांदा वादीला आपला मुद्दा सिद्ध करावा लागेल नंतर प्रतिवादी तो मुद्दा खोडतील असेच घडते ना..?

(येथे नको असल्यास आपण खवमध्ये चर्चा करू शकतो)

जेम्स वांड's picture

10 Jun 2017 - 7:22 am | जेम्स वांड

भाग एक

तुम्ही दिलेल्या उदाहरणात, समजा केअशुंनी कोर्टाला सांगितले की ती फोटोतली माऊली अमुक अमुक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला फोटोची काहीच हरकत नाहीये मात्र या वादी माऊलींनी कोर्टात खोडसाळपणे केअशुंवर दावा टाकला आहे तर या वादी माऊलींना ना हे सिद्ध करावे लागेलच की ती पाठमोरी माऊली हीच वादी माऊली आहे म्हणून.. बरोबर..?

हो, वादी स्त्रीला अश्या परिस्थितीत 'ती मीच' हे सिद्ध करावे लागावे. फक्त त्यांचा दावा खोडसाळ आहे का नाही हे परत केअशु ह्यांच्या विधानावर टेकून असते. फोटोतली ती मिकज हे सिद्ध करायला केअशुंनी जी स्त्री ती असल्याचा दावा केलाय तिला कोर्टात बोलवले जाते, क्रॉस होते म्हणजे बघा, तुमच्या पहिलं वाक्य, की केअशुंनी कोर्टात सांगितलं आहे की फोटोतली स्त्री अमुक असून तिला ह्या फोटोला हरकत नाहीये, अन दुसऱ्या वाक्यात ती स्त्री (खोडसाळपणा टू बी प्रुवन) म्हणते आहे की ती व्यक्ती तीच आहे. तिचे हे विधान खोटे ठरवायला केअशुंनी दिलेली माहिती व्हेरिफाय होईल, केअशुंनी ती जी स्त्री असून तिची फोटोला परवानगी असल्याचा दावा केलाय त्या स्त्रीला तिच्या टपाल पत्त्यावर हरमुक्कामी समन्स बजावून कोर्टात बोलवून तिची साक्ष घेतली जाईल, जवाब नोंदवला जाईल, तिने केअशुच्या म्हणण्याप्रमाणे जर फोटोतली स्त्री तीच असल्याचे कबूल केले तर प्रतिवादी महिलेचा दावा निकालात निघून जातो, अन प्रतिवादी महिलेला कायद्याच्या तरतुदींनुसार दंड/शिक्षा विधान अमलात आणले जाऊ शकते, पण जर केअशुंनी दिलेली माहिती खोटी असेल तर तीच दंड/शिक्षा, परवानगी न घेता फोटो काढल्याबद्दल, खोटी माहिती कोर्टाला पुरवल्या बद्दल वगैरे कारणांनी त्यांच्यावरच लागेल.

भाग २

तसेच "फोटोतली माऊली केस करणारी स्त्री नाहीच हे सिद्ध करायची एक बरोबरीची जबाबदारी प्रतीवादीवर सुद्धा येतेच." या मुद्द्यावर.. पहिल्यांदा वादीला आपला मुद्दा सिद्ध करावा लागेल नंतर प्रतिवादी तो मुद्दा खोडतील असेच घडते ना..?

वादीला केस टाकताना काय सिद्ध करायला लागणार? केस टाकताना काहीच लागत नाही हो, नपेक्षा खंडीभर खोडसाळ पीआयएल लागल्याचं नसत्या कोर्टात! केसचे शक्य तितके साधे रूप म्हणजे 'वादीने केस केली, प्रतिवादीने कायदा/तर्क वापरून त्याच्या दाव्यातली विसंगती दाखवून दिली' हे झाले की ती विसंगती चूक असल्याचे सिद्ध करणे वादीच्या अखत्यारीत असते. सिम्पल करून सांगतो (टाइमलाईन पॅटर्न नुसार)

१. शॉर्टस मधील स्त्रीने केअशुच्या/मिपाच्या फोटोवर आक्षेप घेत केस दाखल केली, केस कोर्टात स्टॅन्ड झाली आहे

२. केअशु/ मिपाला समन्स येणार कोर्टात बाजू मांडायला हजर राहण्या बाबत

३. केअशुंनी कोर्टात ती स्त्री वादी नसल्याचे सांगितले अन मूळ स्त्रीचा राजीनामा (फोटोला ना हरकत) असल्याचे सांगितले

४. वादी स्त्रीने विटनेस क्रॉस मागितली, तर केअशुच्या दावा असलेल्या फोटोतल्या स्त्रीला समन्स गेले अन तिला कोर्टात बोलवले गेले

५. आता शिक्षेसंबंधी दोन्ही परिस्थिती मी वर मांडल्या आहेत त्या पुन्हा वाचून घ्याल सरजी प्लिज.

* हे फार ढोबळ झाले ह्यात अजून शेकडो लीगल इम्प्लिकेशन, रेस्पाईट वगैरे निघू शकतात, जुन्या अपेलेट केसेसचे रेफ्रेन्सस तपासले जातात वगैरे न्यायालयीन कारवाई होते, हे मूळ संभावित केसच्याही आराखड्याचं एक अतिशय क्रूड चित्र आहे.

मोदक's picture

10 Jun 2017 - 11:14 am | मोदक

धन्यवाद, आणखी एक शंका.

भाग दोन मुद्दा नंबर तीन.

३. केअशुंनी कोर्टात ती स्त्री वादी नसल्याचे सांगितले अन मूळ स्त्रीचा राजीनामा (फोटोला ना हरकत) असल्याचे सांगितले

केअशुंनी कोर्टात ती स्त्री वादी नसल्याचे सांगितले इतकेच पुरेसे असावे की त्यांनी ती वादी नाही यासाठी पुरावा देणे आवश्यक आहे..? कारण जर ती स्त्री वादी नाही असे सांगितले तरी ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्या स्त्रीवर येते. त्यासाठी केअशुंनी पुढची पुरावा देण्याची प्रक्रिया आवश्यक आहे का..? (ही बाब केअशुंची बाजू भक्कम करणारी वाटली तरी प्राथमिक जबाबदारी तीच स्त्री वादी आहे या भुमीकेतून तिच्यावर येते.

बरेच नवीन कळत आहे, चिकाटीने प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हो.

शिवाय एक तांत्रिक मुद्दा हा की पुरावा, निर्जीव असतो (सहसा) किंवा सजीव असला तरी अबोल असतो उदाहरणार्थ डीएनए (सजीव) किंवा हाताचे ठसे (निर्जीव).

केअशुच्या केस मध्ये त्यांना 'पुरावा' द्यायची गरज नाहीये, तर एकाच दगडात दोन पक्षी अप्रोच ने 'फोटोतली स्त्री वादी नाही, तिने फोटो तोही पाठमोरा, (अभद्र वाटेल पण न्यायिक प्रक्रियेला इलाज नाही) काढायला परवानगी दिली आहे असे म्हणल्यास पुढच्या पावलावर / तारखेला /सेशन मध्ये त्या स्त्रीची 'साक्ष' घेतली जाते हिचे फायदे दोन, केअशु निर्दोष असल्यास ती साक्ष महत्वाची होतेच त्या खेरीज वादी महिला चूक असून तिने न्यायासनाची दिशाभूल करून खोटी माहिती असलेली केस उभी केल्याबद्दल तिच्यावर न्यायालय अवमानाना (कंटेम्प्ट ऑफ कोर्ट) चालवायला सुद्धा ती साक्ष कामी येते, त्यामुळे नुसते फोटोतली स्त्री वादी नाही इतके सांगून पुरतं नाही संपणार न लचंड ते.

पुरावा अन साक्ष (एव्हिडेन्स अँड विटनेस) ह्या दोन संकल्पनांच्या कार्यकारण भावाचा थोडा शोध घेतल्यास , केअशुंनी दावा केलेल्या स्त्री विरुद्ध परवानगी देत्या स्त्रीची साक्ष उभी करणे हे त्यांना निर्दोष सिद्ध करायला अन वादी महिलेस कंटेम्प्ट मध्ये ओढायला गरजेचं आहे असं तुमच्या लक्षात येईल

माहितगार's picture

10 Jun 2017 - 7:10 am | माहितगार

खासकरुन सहसा वडाची झाडे सार्वजनिक स्थळे असतात, पुजा कोणता पोषाख घालून कराची याचे स्त्रीयांना भारतीय घटना अभिव्यक्ती स्वांतत्र्य देते. सार्वजनिक ठिकाणाची छायाचित्रे काढणे आणि प्रसिद्ध करणे वस्तुतः छायाचित्रकाराच्या अभिव्यकती स्वातंत्र्यात मोडावयास हवे. बदनामी आणि इतर कायदे आहेत पण सहसा वस्तुस्थिती मांडण्याच्या आड येतील असे वाटत नाही. छायाचित्र विषयक कॉपीराईटचा मुद्दा नाजूक असतो हे खरे पण सोबत टिका किंवा समिक्षण असेल तर धागा लेखकास फेअरडीलचा बेनीफीट मिळाला तरी छायाचित्रकाराचे श्रेय किमान त्यांना माहित असलेला स्रोत नमुद करणे लागत असावे. प्रश्न खाजगीपणाच्या अधिकाराचा शिल्लक राहतो अलिकडे घटनेच्या अनुच्छेद २१ची कार्यकक्षा/परीघ न्यायालयीन निर्णयांनी विकसीत झाला आहे.

१९९४च्या राजगोपाल वि. तामिळनाडू राज्य(सरकार) केसमधील निकाल देताना, मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद २१ च्या अनुमानावरून मान्यकारत स्थुल मार्गदर्शक तत्वे घालून देताना खाजगीपणाचा अधिकार केस बाय केस न्यायालयीन निर्णयांच्या स्वरूपात उत्क्रांत होत जाण्याची शक्यता परिच्छेद २७ मध्ये व्यक्त केली तर परिच्छेद २६ उपपरिच्छेद १ मध्ये "....A citizen has a right to safeguard the privacy of his own, his family, marriage, procreation, motherhood, child-bearing and education among other matters...." हे मार्गदर्शक तत्व आणि खाजगीपणाच्या अधिकाराच्या सर्वसाधारण मर्यादांकडेही निर्देश केला आहे, पण ते खूपच ढोबळ/ब्रॉड आहे; त्याच वेळी दुसरीकडे छायाचित्रकार ते धागालेखक यांच्या 'अधिकतम' अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजीचा भारही भारतीय घटनेतील तत्वांना वहावा लागतो आणि हा समतोल न्यायालये कसे साधू इच्छितात हे अद्याप पुरेसे स्पष्ट नसावे. न्यायालयतून या गोष्टी काळाच्या ओघात स्पष्ट होतील तेव्हा होतील. या पर्टीक्यूलर केस मध्ये कायद्याचे मोठे उल्लंघन दिसत नाही तेव्हा छायाचित्रकार ते धागालेखक यांच्या 'अधिकतम' अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू उजवी ठरावयास हवी असे माझे व्यक्तिगत मत.

जिथ पर्यंत संस्थळाच्या जबाबदारीचा संबंध आहे, जो पर्यंत छायाचित्रातील व्यक्ती अथवा छायाचित्रकार या दोनपैकी एकजण स्वतः व्यक्तिशः न्यायालयीन स्टे ऑर्डर देण्याची तयारी दर्शवत आक्षेप नोंदवत नाहीत आणि तो पर्यंत संस्थळाला छायाचित्र उतरवण्याची आवश्यकता आहेच असे म्हणता येत नसावे असे माझे व्यक्तिगत मत.

उत्तरदायकत्वास नकार लागू

उपयोजक's picture

10 Jun 2017 - 8:19 am | उपयोजक

हा फोटो मी काढलेला नाही.फेसबुकवर आधीच एका ग्रुपवर आलेला आहे.संबंधित फोटो कॉपीराईट अॅक्टच्या नियमांतर्गत येत असल्याने तो इतर ठिकाणी शेअर करण्याआधी परवानगी घ्यावी असं कोणतंही बंधन त्या ग्रुपकडून नव्हतं किंवा तसा सूचनावजा इशाराही दिलेला नव्हता.

दुसरं असं की या फोटोतल्या स्त्रिला तसा आक्षेप घ्यायचा असेल तर तिला स्वत:ला या फोटोतली 'ती' स्त्री ही मीच आहे हे सिध्द करावं लागेल.

तिसरा मुद्दा: सदर फोटो हा परंपरेपेक्षा वेगळं असं काहीतरी घडत आहे.म्हणून दिला आहे.सदर स्त्रिचा अपमान करण्यासाठी नव्हे.धागाकर्त्याचा तो उद्देशही नाही.किंबहुना यात "अपमानास्पद दिसावं" असं काही असतं तर ती या पोशाखात इथं आलीच नसती.इतर बायकांनी तिला येऊच दिलं नसतं.
इतर ठिकाणी या स्त्रीने काय परिधान करावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त सणाच्या दिवशी धार्मिक कार्य करताना सार्वजनिक ठिकाणी असा वेष परिधान करुन जाणं हे वेगळं वाटतं.

सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्य करताना असा पोषाख सदर स्त्रिला का करावासा वाटला असेल?तिला हे संकेत धुडकावून का लावावेसे वाटले असतील? आणि तिने धुडकावलेले हे संकेत समाजाने मान्य करुन ते आपल्याही घरीदारी येऊ द्यावेत का? एवढ्यासाठीच ही चर्चा!

कधीतरी दक्षिणेतल्या मंदिरात जाऊन पहा.प्रसाद म्हणून तिथे अन्न वाढलं जातं त्यावेळी पुरुषांना अंगातला शर्ट,बनियन काढावं लागतं.काही मंदिरात स्त्रियांना भारतीय पोषाखात आल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.

तिथे कधी "मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे मला शर्ट,बनियन काढले तरच प्रसादरुपी अन्न मिळेल हे सांगणारे तुम्ही कोण?"असा कधीतरी जाब त्या मंदिर प्रशासनाला विचारुन पहा.

उपयोजक's picture

10 Jun 2017 - 8:54 am | उपयोजक

हा प्रतिसाद जेम्स वांड साहेबांसाठी.तो तांत्रिक घोळामुळे दोन तीन प्रतिसाद सोडून आला आहे.

जेम्स वांड's picture

10 Jun 2017 - 9:44 am | जेम्स वांड

हा फोटो मी काढलेला नाही.फेसबुकवर आधीच एका ग्रुपवर आलेला आहे.संबंधित फोटो कॉपीराईट अॅक्टच्या नियमांतर्गत येत असल्याने तो इतर ठिकाणी शेअर करण्याआधी परवानगी घ्यावी असं कोणतंही बंधन त्या ग्रुपकडून नव्हतं किंवा तसा सूचनावजा इशाराही दिलेला नव्हता.

ज्याने फोटो काढला त्यांच्यासोबतच ज्यांनी तो शेयर केलाय त्यांचीही जबाबदारी असते.

दुसरं असं की या फोटोतल्या स्त्रिला तसा आक्षेप घ्यायचा असेल तर तिला स्वत:ला या फोटोतली 'ती' स्त्री ही मीच आहे हे सिध्द करावं लागेल.

लीगल ऍस्पेक्ट बद्दल वरती बराच बोललोय, परत एकदा वाचावेत, इच्छा असल्यास.

तिसरा मुद्दा: सदर फोटो हा परंपरेपेक्षा वेगळं असं काहीतरी घडत आहे.म्हणून दिला आहे.सदर स्त्रिचा अपमान करण्यासाठी नव्हे.धागाकर्त्याचा तो उद्देशही नाही.किंबहुना यात "अपमानास्पद दिसावं" असं काही असतं तर ती या पोशाखात इथं आलीच नसती.इतर बायकांनी तिला येऊच दिलं नसतं.
इतर ठिकाणी या स्त्रीने काय परिधान करावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त सणाच्या दिवशी धार्मिक कार्य करताना सार्वजनिक ठिकाणी असा वेष परिधान करुन जाणं हे वेगळं वाटतं.

तुमचं वेगळं वाटणं हा वेगळा भाग, अन ते सार्वजनिक संस्थळांवर चर्चेचा मुद्दा करणं वेगळा भाग, दुसरा प्रकार हा त्या स्त्रीच्या कलम २१ अंतर्गत असलेल्या हक्कांची पायमल्ली करणारा ठरू शकतो.

सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्य करताना असा पोषाख सदर स्त्रिला का करावासा वाटला असेल?तिला हे संकेत धुडकावून का लावावेसे वाटले असतील? आणि तिने धुडकावलेले हे संकेत समाजाने मान्य करुन ते आपल्याही घरीदारी येऊ द्यावेत का? एवढ्यासाठीच ही चर्चा!

संकेत वगैरे आपल्या सोयीने दिलेले प्रतिसाद वाटतात सरजी, वरती पिलीयन रायडर ह्यांनी विचारलंय की स्पष्ट कुठं लिहिलंय अमुक कापडं घालावीत म्हणून, त्याचे उत्तर असले तर द्या, धर्मनीहीत पेहरावासंबंधी संकेत असतात हे मी मान्य करून टाकतो लगेच.

कधीतरी दक्षिणेतल्या मंदिरात जाऊन पहा.प्रसाद म्हणून तिथे अन्न वाढलं जातं त्यावेळी पुरुषांना अंगातला शर्ट,बनियन काढावं लागतं.काही मंदिरात स्त्रियांना भारतीय पोषाखात आल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.

तिथे कधी "मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे मला शर्ट,बनियन काढले तरच प्रसादरुपी अन्न मिळेल हे सांगणारे तुम्ही कोण?"असा कधीतरी जाब त्या मंदिर प्रशासनाला विचारुन पहा.

पहिले प्रथम, मी कुठे जावे अन कुठे बसावे हे आदेश द्यायला तुम्हाला हक्क नाही अन ते ऐकायला मी बांधील नाही तरी चर्चासत्रात असले सल्ले देणे टाळावे, चर्चा विषयाला अनुसरून असलेली उत्तम, ते एक असो.

मंदिरातल्या नियमांविषयी तुमचा पूर्ण तर्कच लंगडा आहे,कारणे सांगतो, मंदिरे त्यातही दाक्षिणात्य देवालये 'ट्रस्ट' अंतर्गत असतात, त्यामुळे तिथे खासगी नियम लागू केले जाऊ शकतात, शक्यतो असेच सिमीलर नियम आपल्याला फाईव्ह स्टार हॉटेल अन इतर ठिकाणी सुद्धा आढळतात 'राईट टू ऍडमिशन रिझर्व्ह' अशी फ्रेज असते त्याला. त्यामुळे त्या त्या स्थळी (दाक्षिणात्य मंदिरे/फाईव्ह स्टार हॉटेल्स) स्थानिक नियम पाळणे इष्ट, इतर सार्वजनिक ठिकाणी असले काही नियम (पेहरावासंबंधी) लिखित स्वरूपात असलेले मला माहिती नाहीत, पण तसे लिखित नियम असले तर नक्की सांगा, शिकायला आवडेल.

टीप - राईट टू ऍडमिशन रिझर्व्ह हा त्या प्रायव्हेट इंटिटी मग ते देवालय ट्रस्ट असो वा फाईव्ह स्टार हॉटेल ह्यांच्या चालक/मालक/सदस्य/भक्त समूहाच्या कलम २१ आधारित हक्काचा भाग आहे, पण सार्वजनिक स्थळी असे बंधन नसून प्रत्येक नागरिकाला समसमान प्रमाणात तिथे हा हक्क लागू असतो, तरी कृपया चुकीची उदाहरणे (दाक्षिणात्य मंदिरे) न दिलेलं उत्तम.

चर्चा भरकटवायला सुरुवात तुम्हीच केलीत.सदर फोटोबद्दल जे काही करायचं ते मी आणि संपादक पाहून घेऊ.संपादकांना वाटलं तर ते फोटो काढूनही टाकतील.त्याबद्दल काय करायचं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. ज्या उद्देशानं धागा आणि फोटो दिला आहे तो सोडून काहीतरी भयंकर/भयानक कृत्य कसं घडलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करु नका.

धाग्याचा विषय धार्मिक कृत्यावेळी योग्य किंवा अयोग्य पोषाख असा आहे.धार्मिक कार्यक्रमात केल्या जाणार्‍या परंपरेचं उल्लंघन याचं एक उदाहरण म्हणून तो फोटो दिला आहे.

धाग्याचा विषय फोटोची परवानगी,कॉपीराईट अॅक्ट असा नाही.

जेम्स वांड's picture

10 Jun 2017 - 4:28 pm | जेम्स वांड

धाग्याचा विषय धार्मिक कृत्यावेळी योग्य किंवा अयोग्य पोषाख असा आहे.धार्मिक कार्यक्रमात केल्या जाणार्‍या परंपरेचं उल्लंघन याचं एक उदाहरण म्हणून तो फोटो दिला आहे.

हे एक विधान , थेट केलेलं , अन हे एक

ताकाला जाऊन भांडी लपवणारं

इतर ठिकाणी या स्त्रीने काय परिधान करावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त सणाच्या दिवशी धार्मिक कार्य करताना सार्वजनिक ठिकाणी असा वेष परिधान करुन जाणं हे वेगळं वाटतं.

ते 'वेगळं' वाटणं हे 'अयोग्य' वाटण्यापर्यंत आलात ह्यातच आनंद आहे बरंका, मुद्दाही मी सोडला नाहीये हे पण सिद्ध केल्याबद्दल आभार, आता मी क्लोजर घेतो इथून, कारण तुमचा चर्चेचा पेशन्स संपत आलेला दिसतोय, कारण तुमचा मोरल पॅनिक जस्टीफाय होत नाहीये, मधल्यामध्ये त्या बाईने काहीही कायदे मोडलेले नाहीयेत, उलट ती अयोग्य आहे हा तुमचा समज ठाम आहे, तो तुमचा तुम्हाला लखलाभ, खूप खूप शुभेच्छा.

भयंकर घडलं आहे का नाही हे ठरवायला इतर मेंबर समर्थ आहेतच...

हा फोटो मी काढलेला नाही.फेसबुकवर आधीच एका ग्रुपवर आलेला आहे.संबंधित फोटो कॉपीराईट अॅक्टच्या नियमांतर्गत येत असल्याने तो इतर ठिकाणी शेअर करण्याआधी परवानगी घ्यावी असं कोणतंही बंधन त्या ग्रुपकडून नव्हतं किंवा तसा सूचनावजा इशाराही दिलेला नव्हता.

कॉपीराईट विषयक कोणतीही सूचना नसेल तरीही छायाचित्रकाराचा कॉपीराईट लागू होतोच हे सर्वप्रथम मनात पूर्ण ठासून घ्यावे. या बद्दल मनात शंका ठेऊ नये. दुसरे कॉपीराईट धारकाची न चुकता रीतसर लेखी परवानगी घेणे केव्हाही श्रेयस्कर असते.

कॉपीराईटेड मजकुर आवश्यक तेवढाच टिका करण्यासाठी अथवा समिक्षणासाठी कॉपीराईट फेअर डिल तत्वांतर्गत वापरता येतो, नाही असे नाही पण या बाबी काठावर राहतात कॉपीराईट धारकाने न्यायालयात आक्षेप घेतलाच तर केस टू केस बेसीसवर न्यायालये निर्णय देतात. त्यामुळे वर म्हटले तसे कॉपीराईट धारकाची न चुकता रीतसर लेखी परवानगी घेणे केव्हाही आपल्या स्वतःसाठी श्रेयस्कर राहते.

बाकी भारतीय परंपरा वृक्षपुजेदरम्यान आणि इतर पुजां दरम्यान स्त्रीयांना बरेच पोषाख स्वातंत्र्य देत आल्या असल्या पाहीजेत. या विषयावर मागे चर्चेत सहभाग घेऊन झाला आहे तेव्हा पुनरावृत्ती टाळतो. असो.

मुळात वड़ाची पूजा कराच कशाला? काय फरक पड़णार आहे? नवरा जसा आहे तसाच रहाणार आहे. दारुड़ा असेल तर दारुड़ा,छंदीफंधी असेल तर छंदीफंधी, चांगला असेल तर चांगला....
बायकांनी सोड़ून द्यावा हा मूर्खपणा.

गामा पैलवान's picture

10 Jun 2017 - 11:41 am | गामा पैलवान

केअशु,

मुळात हिंदू सण साजरे करायचे असतात ते त्यातनं अध्यात्मिक लाभ मिळावा म्हणून. उपरोक्त चित्रातल्या माऊलीस अध्यात्मिक लाभाविषयी बहुधा ठाऊक नसावं. जर असतं तर तिने यथोचित पोशाख घातला असता. हिंदूंना धर्मशिक्षण मिळंत नाही याचा हा परिणाम आहे.

आ.न.,
-गा.पै.

उपयोजक's picture

10 Jun 2017 - 1:10 pm | उपयोजक

नेमक्या शब्दात नेमका मुद्दा मांडल्याबद्दल!

सतिश गावडे's picture

10 Jun 2017 - 1:46 pm | सतिश गावडे

वडाला दोरे गुंडाळून फेरे मारल्याने कोणता अध्यात्मिक लाभ होतो व फोटोतील स्त्रीने पारंपारिक वस्त्रे परिधान न केल्याने तिला हा लाभ का मिळणार नाही याबद्दल मौलिक मार्गदर्शन करावे.

जेम्स वांड's picture

10 Jun 2017 - 4:39 pm | जेम्स वांड

दक्षिणेत प्रत्येक शुभप्रसंगी तांदळाची खीर करतात अन महाराष्ट्रात तर तांदळाची खीर म्हणजे श्राद्धाचं काम, कसं साधावं? हे तर एक उदाहरण झालं असं एक पोतंभर उदाहरणे असतील.

राही's picture

11 Jun 2017 - 4:00 pm | राही

देशावर तांदुळाची खीर सणासुदिनासाठी वर्ज्य असेल पण उर्वरित भारतात मात्र तसे अजिबात नाही. संपूर्ण कोंकणपट्टी आणि गोवा इथल्या बहुसंख्य समाजांत तांदुळाची खीर केव्हाही केली जाते. गुजरात, राजस्थान, बिहार, बंगाल, उडिशा,उ.प्र.,म.प्र. मध्येही ही खीर, फिरनी ही आवडती पक्वान्ने आहेत. दक्षिण भारतात तर तांदूळ हेच मुख्य अन्न असल्याने सणाच्या दिवशी त्याचेच पक्वान्न असणे साहजिकच आहे. भले नेहमीच खीर नसली तरी.

संदीप डांगे's picture

10 Jun 2017 - 12:08 pm | संदीप डांगे

अध्यात्मिक लाभाचा कपड्यांशी संबंध नसतो, नाहीतर उघडे नागडे साधू, ते भगवे कपडे अंगभर घालणारे यांच्या अध्यात्मिक लाभाबद्दल काय बोलणार?

कपडे व त्याच्या पद्धती केवळ समूह, संघ स्वरूप जपण्यासाठी असते, संघ पद्धती (आरेरेस नाही) मध्ये एकसारखे कपडे, वर्तन, आहार, चालीरीती ह्या समूहाचे एकजिनसीपण जपण्यासाठी असते. त्याचा अध्यत्माशी संबंध येत नाही.

ईश्वरप्राप्ती कपड्यांवर अवलंबून नसते, चित्तदशेवर असते.

गामा पैलवान's picture

10 Jun 2017 - 1:50 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

समूहाचं एकजिनसत्व? हे कशाशी खातात? वरच्या चित्रात पारंपरिक कपडे घातलेल्या बायकांना समूहाचं एकजिनसत्व सांभाळण्यात काडीमात्र रस नाही.

तुम्ही म्हणता ती चित्तदशा येईस्तोवर कपडे सांभाळावे लागतातंच. जर सार्वजनिक ठिकाणी उपासना करायची असेल तर योग्य कपड्यांत जावं. मनमानी करायची असेल तर घरच्या घरी खुशाल करावी.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

10 Jun 2017 - 3:44 pm | संदीप डांगे

जर सार्वजनिक ठिकाणी उपासना करायची असेल तर योग्य कपड्यांत जावं. मनमानी करायची असेल तर घरच्या घरी खुशाल करावी.

>> ह्यालाच तालिबानी वृत्ती म्हणतात. असो. हेच तत्त्व नागा साधूंना लागू होत नाही ते का?

धर्मराजमुटके's picture

10 Jun 2017 - 12:28 pm | धर्मराजमुटके

वाक्यागणीक त्या स्त्रिला माऊली म्हणायच पण सगळी चर्चा तिच्या वस्त्रांबद्द्लच ! हे बरे नव्हे !
या देशात योनीपुजा चालते, नग्नपुजा चालते तर इकडे काय मोठा प्रॉब्लेम आहे ? तिने संस्कार धुडकावून लावले असतीलही कदाचित पण तुमच्या घरी तेच संस्कार येण्याची भिती कशाला बाळगता ? तुम्ही तुमच्या घरच्यांना जे संस्कार देऊ शकता त्यापेक्षा बाहेरुन येणारे आक्रमण अधिक बलवान आहे आणि त्यात तुमचे संस्कार पालापाचोळ्यासारखे उडून जाण्याची भीती वाटते काय तुम्हाला ??

विशुमित's picture

10 Jun 2017 - 4:04 pm | विशुमित

एकिच मारा पर क्या सॉलिड मारा है!

संजय क्षीरसागर's picture

10 Jun 2017 - 5:47 pm | संजय क्षीरसागर

वाक्यागणीक त्या स्त्रिला माऊली म्हणायच पण सगळी चर्चा तिच्या वस्त्रांबद्दलच !

:)

दशानन's picture

11 Jun 2017 - 7:49 pm | दशानन

खल्लास!!!

वरची चर्चा वाचून हा फोटो कुठून आला आहे याची मला उत्सुकता वाटली.

या साइटवर images.google.com गेलो आणि Search by Image वर क्लिक केले. तिथे फोटोचा url दिला. गुगल ने जे रिझल्ट दिले त्यातला सगळ्यात जुना रिझल्ट जून 2016 चा आहे.

पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे तो एका अतिशय घाणेरड्या साइटवर आहे. त्या साईटवरील फोरम वर एकाने म्हटले आहे मला स्त्रियांना पाठमोरे बघायला आवडते आणि असे कोणते फोटो तुमच्याकडे आहेत का असे विचारले आहे. त्या थ्रेडवर वरचा फोटो जालावर सर्वप्रथम आलेला दिसतो. त्या थ्रेडमध्ये अजूनही बऱ्याच स्त्रियांचे परवानगी न घेता , सार्वजनिक ठिकाणी घेतलेले फोटो आहेत.

उपयोजक's picture

10 Jun 2017 - 3:15 pm | उपयोजक

तुम्ही पाहिलेल्या साईटवर हा फोटो कोणत्याही उद्देशानं येवो.इथं हा फोटो कोणत्या उद्देशानं टाकलेला आहे ते वर स्पष्ट केलं आहे.

अत्रे's picture

10 Jun 2017 - 4:16 pm | अत्रे

ते ठीक आहे पण जे लोक अशा सायटीवर पडीक असतात (तुमच्या फेसबुक ग्रुप वर ज्याने हा फोटो टाकला तो) त्यांनी परंपरा जपण्याची चर्चा करावी हे हास्यास्पद आहे ( फेबु ग्रुप वर पण परम्परा जपण्यावरच चर्चा झाली असे मी गृहीत धरतो. असे नसल्यास त्या फेबु ग्रुप वर "कोणत्या" उद्देशाने हा फोटो टाकला हे कृपया स्पष्ट करावे)

जेम्स वांड's picture

10 Jun 2017 - 4:33 pm | जेम्स वांड

ते संपादक अन धागाकर्ते बघून घेतील आपापसात, तुम्ही मधल्यामध्ये काहीतरी भयंकर घडल्याचा आव आणू नका..

(नुकतीच मिळालेला कृपाप्रसाद म्हणले चार घास हा अध्यात्मिक लाभ तुमच्यासोबत वाटून घ्यावा)

संजय क्षीरसागर's picture

10 Jun 2017 - 5:39 pm | संजय क्षीरसागर

नुकताच मिळालेला कृपाप्रसाद म्हणले चार घास हा अध्यात्मिक लाभ तुमच्यासोबत वाटून घ्यावा)

हे फार आवडले :)

गामा पैलवान's picture

11 Jun 2017 - 1:10 am | गामा पैलवान

संदीप डांगे,

ह्यालाच तालिबानी वृत्ती म्हणतात. असो. हेच तत्त्व नागा साधूंना लागू होत नाही ते का?

तालिबानी बायकांचे हातपाय दिसले तर कापून टाकतात. उपरोक्त स्त्रीस थोटीलंगडी करावी असं मी कुठेही लिहिलेलं नाहीये. असो. नागा साधू गृहस्थाश्रमी नाहीत. भारतात उपासनास्वातंत्र्य आहे. उपरोक्त स्त्रीने स्वत:स नागासाध्वी म्हणून जाहीर करून खुशाल नग्न बसावे. काहीही आक्षेप नाही.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

11 Jun 2017 - 1:17 am | गामा पैलवान

जेम्स वांड,

दक्षिणेत प्रत्येक शुभप्रसंगी तांदळाची खीर करतात अन महाराष्ट्रात तर तांदळाची खीर म्हणजे श्राद्धाचं काम, कसं साधावं? हे तर एक उदाहरण झालं असं एक पोतंभर उदाहरणे असतील.

धर्मशिक्षण ठोकळेबाज नाही. कारण प्रत्येकाची उपासना वेगवेगळी आहे. ज्या लोकांची उपासना साधारणत: एकसारखी आहे अशा लोकांचा संप्रदाय बनतो. संप्रदायाचं धर्मशिक्षण बऱ्यापैकी एकसंध असतं. निदान तशी अपेक्षा आहे.

अर्थातंच धर्मशिक्षण फक्त उपासकांसाठी आहे. ज्याला उपासनेत रस नाही त्याने धर्मशिक्षण घेण्यात वेळ दवडू नये, असं माझं मत आहे.

आ.न.,
-गा.पै.

एकुलता एक डॉन's picture

11 Jun 2017 - 3:34 pm | एकुलता एक डॉन
एकुलता एक डॉन's picture

11 Jun 2017 - 3:37 pm | एकुलता एक डॉन
एकुलता एक डॉन's picture

11 Jun 2017 - 3:37 pm | एकुलता एक डॉन

स्रोत आनंद पाटील

https://www.facebook.com/anandpatil4/posts/१५४५९९८८१५४७४३९०

आजोबा आले, स्कुटर थांबवली, बायकोनं वडाला गुंडाळलेला दोर काढून टाकला आणि गेले सुद्धा.. ( आणि मी गुपचूप पकडलं)@शुक्रवार पेठ. df

आदूबाळ's picture

11 Jun 2017 - 5:55 pm | आदूबाळ

दोराला काय जीपीएस ट्रॅकर वगैरे होता का? आपल्याच बायकोने बांधलेला हा दोर आहे हे शंभर दोरांतून कसं ओळखू आलं?

काकांच्या पैजाम्याची नाडी तुटली असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.

धर्मराजमुटके's picture

11 Jun 2017 - 7:27 pm | धर्मराजमुटके

कोल्हापुरच्या महालक्ष्मी ला घागरा चोळीचा पेहराव .. स्वीकारवं का हे ?
अधिक बातमी इथे

जेम्स वांड's picture

11 Jun 2017 - 8:13 pm | जेम्स वांड

घागरा चोळी भारतीय वेष असल्यामुळे त्यातून अध्यात्मिक लाभ मिळत असावा, हे देवीला खणापातळाच्या ओटी ऐवजी घागरा चोळीची ओटी येणे कदाचित धागाकर्त्यांच्या 'वेगळे' ह्या परिभाषेत बसावे, पण अध्यात्मिक लाभ परिभाषाकारांच्या परिभाषेनुसार चालून जावे...

असे वाटते.

गामा पैलवान's picture

11 Jun 2017 - 10:16 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

मला एक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्न पडलाय.

त्याचं काय आहे की मोठमोठाले पंखे फिरवून वीज उत्पन्न करतात. मग हीच वीज तारांनी दूरवर वाहून नेली जाते. तीच वीज घराघरांत येते. शहरातले अनेक ग्राहक त्याच विजेवर पंखे फिरवतात. हा खटाटोप करायचं कारणच काय मुळातून? पंखाच फिरवायचा आहे तर सरळ हाताने फिरवून वारा घ्यावा म्हणतो मी.

घरी विजेवर पंखा फिरवण्यात काय लाभ आहे? जमल्यास उत्तर द्या.

आ.न.,
-गा.पै.

दशानन's picture

11 Jun 2017 - 10:26 pm | दशानन

कैच्या काही प्रतिवाद!
चालू द्या.

जेम्स वांड's picture

11 Jun 2017 - 10:32 pm | जेम्स वांड

आपल्याला असं रूपक रूपक खेळणं जमत नाय हो गापै, विषय संबंधित प्रश्न थेट विचारला तर काही बोलता येईल....

गामा पैलवान's picture

12 Jun 2017 - 12:05 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

हे रूपक कुठनं उपटलं ते माहित नाही. त्याचं जाऊ द्या. माझा प्रश्न सरळ आहे. घरी पंखे फिरवण्यासाठी धरणाच्या पाण्यावर भलाथोरला पंखा फिरवावा का? घरी पंखे फिरवण्यामागे काय लाभ आहेत?

आ.न.,
-गा.पै.

... दोन्ही प्रचंड comfortable असतं असं स्वानुभवावरून सांगतो.

- तोकडी चड्डी (शॉर्ट्स) घालून पंख्याखाली बसलेला

उपयोजक's picture

12 Jun 2017 - 1:32 pm | उपयोजक

स्थानिक बातम्यांमधे श्रीपुजकांच म्हणणं दाखवलं की राजस्थानमधल्या खोडीयार माता या देवीला अशाच वेषात भक्तांपुढे सादर केलं जातं.खोडीयार माता ही हिंदु देवीच आहे.

रातराणी's picture

12 Jun 2017 - 12:21 pm | रातराणी

इथे अज्जून चर्चा चालू आहे? =)) काय स्टॅमिनाये!

(संदर्भ : गेला माधव कुणीकडेमधला प्रशांत दामले )

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 5:36 pm | मुक्त विहारि

हो मग....

रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी अन फावल्या वेळात मुवि प्रतिसाद्/लेख टाकी.... (आम्ही फक्त आमच्याबद्दल लिहू शकतो.)

उद्या कुणी जर टिंबक्टूच्या एखाद्या जमीनदाराच्या १४व्या कुत्र्याच्या शेपटीवरील केसात आणि ३-१३ ग्रहावरील पंचपेशीय प्राण्याच्या शेपटीवरील केसात साम्य कसे? असा जरी प्रबंध टंकला तरी आम्ही एक तरी प्रतिसाद देवूच.

५-६ महिने, कळफलका शिवाय काढून दाखवा, म्हणजे कळेल.

मुक्तविहारीजी आपण आपल्या लेखनामुळे मला आदरणीय आहात . परंतु आपण एखाद्या जातीची अशी हेटाळणी करणे पटले नाही. आपल्याकडे वेळ असेल तर कितीही लेख टाका, प्रतिसाद टाका, वट्ट प्रॉब्लेम इल्ले. पण जातीवाचक उल्लेख नको.

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 10:10 pm | मुक्त विहारि

तशीच

बाजारात नाही तुरी अन भट भटणीला मारी...

ही पण

असो,

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 10:06 pm | मुक्त विहारि

१००

स्वीकार-अस्वीकार करणारे आपण कोण ? आणि चड्डी मध्ये इतके वाईट असे काय आहे ?

chaddi

गामा पैलवान's picture

13 Jun 2017 - 6:18 pm | गामा पैलवान

mayu4u

... दोन्ही प्रचंड comfortable असतं असं स्वानुभवावरून सांगतो.

अहो, मग हाताने फिरवा की पंखा. विजेवर चालवायची गरज काय?

आ.न.,
-गा.पै.