पिशी अबोली in जे न देखे रवी... 16 Apr 2017 - 10:49 pm उसळतं, फेसाळतं, झेपतं? का खुपतं? झिरपून, खुरपून, खरं-खुरं, खोटं-नाटं कळेल का? मिळेल का? वाहताना, जगताना, हरवायचं, हे ठरवायचं? शुद्धलेखन