मदत - मुंबई विद्यापिठाकडून attestation (WES साठी)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
9 Apr 2017 - 3:42 pm
गाभा: 

मला माझ्या डिप्लोमा आणि डिग्रीच्या सगळ्या मार्कशीट्स मुंबई विद्यापिठाकडून attestation (WES साठी) करून घ्यायच्या आहेत.
सध्ध्या हे काम विद्यापिठाच्या चर्चगेट स्टेशनजवळच्या ऑफिसातून होते पण जालावर काही ठिकाणी असे लिहिलेले दिसलेय कि जर डिग्री मिळून १०+ वर्षे झाली असतील तर हेच काम मुंबई विद्यापिठाच्या कुर्ला येथल्या ऑफिसातून होते. पण नक्की माहिती कुठेच मिळाली नाही.
ज्यांना ज्यांना याबाबत माहिती आहे त्या सगळ्यांनी हेच सांगितलेय कि चर्चगेटच्या ऑफिसात सगळी कामे रेंगाळत / रमत गमत / फुरसतीत होतात आणि तिथली चौकशी खिडकी फक्त नावालाच आहे, खेटे मारायला लावल्याशिवाय कोणाचेही काम होत नाही.

मिपाकरांकडून काही माहिती / मदत मिळू शकते का हे बघण्यासाठी हा धागा काढत आहे.

प्रतिक्रिया

मु्ंबईच्या विद्यापिठात एरपोर्टइतकी नाही तरी तपासणी केल्याशिवाय आत सोडत नाहीत हा फरक आहे. वेबसाइटचा आधार घेणे उत्तम।

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2017 - 1:12 pm | टवाळ कार्टा

संपादकांना विनंती कि हा धागा उडवावा आता