अमरवाणी

घासू's picture
घासू in काथ्याकूट
8 Oct 2008 - 1:51 pm
गाभा: 

माझ्या मित्रा॑नो, गेल्या दोन दिवसा॑च्या बातम्या॑मधे सारखे अमरसि॑ग या॑च्याबद्द्ल दाखविण्यात येत आहे. त्या॑नी जी मागणी केली आहे कि, दिल्लीतील एन्काउ॑टर खोट आहे आणी त्याची चौकशी व्हावी त्याला माझा आणी प्रत्येक भारतीयाचा तीव्र निषेध आहे. आज अमरसि॑हाना त्या अतिरेक्याचा पुळका येत असेल पण त्या॑नी केलेल्या त्यात क्रुत्यात जे मरण पावले त्या॑च्या कुटु॑बिया॑च दु:ख अमरसि॑गाना दिसत नसेल. अशा राजकारण्या॑ना उर्फ देशद्रोह्या॑ना भर रस्त्यात उलट टा॑गुन फटकावल॑ पाहीजे. शहिद मोहनच॑द शर्मा या॑च्या कुटु॑बिया॑नी अमरसि॑गानी दिलेली मदत नाकारली त्याबद्द्ल मला त्या॑चा अभिमान आहे. आता अमरसि॑गाना आणी त्या॑च्यासारख्या देशद्रोही राजकारण्या॑ना त्या॑ची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर मग देणार साथ?
आपल बहुमोल मत विचार करून द्या.

एक राष्ट्भक्त
घासू

प्रतिक्रिया

सगळ्यात आधी या अमरसिंग आणि तत्सम नतद्रष्ट राजकारण्यांचेच एन्काउंटर करायला हवे आहे पोलिसदलाने.
ही घाण जेंव्हा देशातुन साफ होईल तेंव्हा आपसुक हिंदुस्थानला लागलेले दहशतवादाचे ग्रहण सुटेल.भारतीय सेनेचे आणि पोलिसदलाचे मानसिक खच्चिकरण करणार्‍या या अप्पलपोटि राजकारण्यांना देशात राहण्याचा देखिल नैतिक हक्क नाही.
यांच्या लेखी भावना आणि मानवाधिकार हे फक्त मुसलमानांसाठीच आहेत्. हे देशद्रोही राजकारणी खासदारकीचे कातडे आणि जनतेचे प्रतिनिधी असल्याचे भासवुन सर्वसामान्यांच्या जिविताशी खेळतात्.दशतवादी संघटनांचे सगळ्यात मोठे दलाल आणि हस्तक अमरसिंग मुलायम लालु या सारखे हलकट राजकारणी आहेत्.यांना जनतेशी काहि घेणदेण नाही फक्त स्वतह्च्या स्वार्थाची पोळि भाजुन तुंबड्या भरणे हाच यांचा एककलमी कार्यक्रम आहे.
अमरसिंग मुलायम लालु यासारख्या देशद्रोही राजकारण्यांना आणि त्यांची तळी उचलुन धरणार्‍या त्यांच्या हस्तकांना आणि समर्थकांना महाराजांच्या काळातील शिक्षा जसे तोफेच्या तोंडि देणे अथवा कडेलोट करणे किंवा सौदी अरेबिया इराण या सारख्या इस्लामी देशांमधुन ज्या निर्घुण निर्दयी शिक्षा दिल्या जातात जसे दगडाने ठेचुन मारणे इत्यादी अश्या प्रकारच्या शि़क्षा द्यायला हव्यात जेणे करुन यातना म्हणजे काय याच प्रत्यय त्यांना याची देही याची डोळा येईल.
जय हिंद !
जय महाराष्ट्र!