इथे क्लिक केल्यावर गूगल सर्च ओपन होईल. त्यात सर्च फील्डमध्ये site:www.misalpav.com असे लिहिलेले असेल. त्यासमोर तुम्हाला मिसळपाव साईटवर जे सर्च करायचंय ते मराठीत टाईप करा व सर्च करा.
उदा. site:www.misalpav.com ओम जय जगदीश असं सर्च करा आणि आलेल्या रिजल्ट्सपैकी दुसर्या रिजल्टवर क्लिक करा . फुल्ल टू टैमपास होईल!!
प्रतिक्रिया
27 Jan 2017 - 6:42 pm | अभिजित - १
गुगल वर जायचे - XYZ + www .misalpav .com
28 Jan 2017 - 11:34 am | तुषार काळभोर
इथे क्लिक केल्यावर गूगल सर्च ओपन होईल. त्यात सर्च फील्डमध्ये site:www.misalpav.com असे लिहिलेले असेल. त्यासमोर तुम्हाला मिसळपाव साईटवर जे सर्च करायचंय ते मराठीत टाईप करा व सर्च करा.
उदा. site:www.misalpav.com ओम जय जगदीश असं सर्च करा आणि आलेल्या रिजल्ट्सपैकी दुसर्या रिजल्टवर क्लिक करा . फुल्ल टू टैमपास होईल!!
28 Jan 2017 - 11:46 am | पैसा
भटकंती? शोधा म्हणजे सापडेल.
29 Jan 2017 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
29 Jan 2017 - 9:15 pm | साधा मुलगा
शोध बटन मिपाच्या अँप वर दिसते, वरील चित्र पहा, site वर दिसत नाही, त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे पर्याय निवडावे.
1 Mar 2017 - 6:56 am | Ram ram
मिपाचे अँप आहे हे अजून माहीती नव्हते.