ICICI Bank ???

छोटु's picture
छोटु in काथ्याकूट
30 Sep 2008 - 10:27 am
गाभा: 

मिपा करां चा सल्ला हवा आहे !!

काल पासुन असे एकण्यात येत आहे की ICICI या बॅंके मधे Money सुरशित नाहीय !!
तुमचा सल्ला हवा आहे कारण माझी खुप गुंतवणूक काही आहे ICICI बॅंके मधे !!!

मिपा चा छोटू !! [( [( [(

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

30 Sep 2008 - 10:34 am | जैनाचं कार्ट (not verified)

http://money.rediff.com/money/jsp/company.jsp?companyCode=14030056
शेयर तर आज डाऊन मध्ये पण पळत आहे ;)

बाकी बँकेला काही धोका नाही असे कालच बँकेने जाहीर केले आहे तेव्हा ही अफवा कोठून मीळाली तुला छोटू !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विसुनाना's picture

30 Sep 2008 - 1:34 pm | विसुनाना

अशा अफवांमुळेच पळापळ होऊन बँका बुडतात. परंतु आयसीआयसीआय बँकेचे आर्थिक चित्र सध्या तरी उत्तम आहे.
तसेच १ लाख रुपयांपर्यंत ठेवी विम्याने सुरक्षित असतात.
सध्या काही रोख रक्कम हाती ठेवलीत तर भीती वाटणार नाही.
हे बँकेकडून आलेले अधिकृत पत्र पहा:
http://www.bseindia.com/xml-data/corpfiling/announcement/ICICI_Bank_Ltd_...

जैनाचं कार्ट's picture

30 Sep 2008 - 1:19 pm | जैनाचं कार्ट (not verified)

http://www.rediff.com/money/2008/sep/30bcrisis1.htm

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

सागर's picture

30 Sep 2008 - 1:19 pm | सागर

चिंता नको....

आयसीआयसीआय बँक हा भला मोठा खजिना आहे. रिता होणे अवघड आहे.
आयसीआयसीआय बँक संकटात म्हणजे अमेरिकेतील नं.१ बँक (बँक ऑफ अमेरिका) संकटात आल्यासारखे आहे

तेव्हा असल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे माझे तरी मत आहे. उलट आयसीआयसीआय बँक हा उत्तम शेअर घेण्याची संधी असे मी पाहतो

कालच ४८५ ला शेअर्स घेतले आणि आत्त्ता आयसीआयसीआय बँक ५२० ला आहे. आता बोला...

(ब्रँड नेम वर विश्वास असणारा) सागर

पुणेरी मिसळ्पाव's picture

30 Sep 2008 - 4:12 pm | पुणेरी मिसळ्पाव

आयसीआयसीआय बॅंकेपुढे सध्या वित्तीय चणचण असल्याच्या चर्चेला कोणताही आधार नसून, ग्राहकांनी अशा अफवांवर अजिबात विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कामत आज केल्याचे नुकतेच समजले आहे. ;;)

खुद्द रिझर्व बँक जेव्हा याची खात्री करणारे जा।हीर स्टेटमेंट देते , तेव्हा तर कोणतीच शंका घेतली जाऊ नये....

http://hindi.economictimes.indiatimes.com/articleshow/3544138.cms

येथे ही बातमी वाचायला मिळेल....

छोटु's picture

30 Sep 2008 - 4:59 pm | छोटु

आत्ता कुठे माझे टेंशन कमी झाले !!!

वेताळ's picture

30 Sep 2008 - 10:20 pm | वेताळ

आयसीआयसीआय कडुन तुम्हाला तीन चार दिवसात खरी बातमी कळेल.चित्र चांगले नाही.
आयसीआयसीआय बँक संकटात म्हणजे अमेरिकेतील नं.१ बँक (बँक ऑफ अमेरिका) संकटात आल्यासारखे आहे

ह्याचा अर्थ कळाला नाही.
वेताळ

सागर's picture

30 Sep 2008 - 10:35 pm | सागर

आयसीआयसीआय बँक संकटात म्हणजे अमेरिकेतील नं.१ बँक (बँक ऑफ अमेरिका) संकटात आल्यासारखे आहे

वेताळबुवा,

हेतू फक्त एवढाच होता की अमेरिकेतील ग्राहकांनी जर त्यांची क्र. १ ची बँक "बँक ऑफ अमेरिका"वर अविश्वास दाखविला तर कसे होईल. तेच चित्र आपल्या येथे आयसीआयसीबाबत होत आहे. एवढेच सांगायचा हेतू होता....

बाकी आर्थिक दृष्ट्या "बँक ऑफ अमेरिका" आणि""आयसीआयसी" यांची तुलना होणे शक्य नाही....
"बँक ऑफ अमेरिका" कित्येक पटीने मोठी आहे... कदाचित १०-१५ "आयसीआयसी" बँकांएवढी....

देवदत्त's picture

30 Sep 2008 - 10:45 pm | देवदत्त

केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही आयसीआयसीआयची स्थिती चांगली असल्याची ग्वाही दिल्याचे मराठी वृत्तवाहिनीवर पाहिले होते.
हुश्श्श्श.. #:S

मटावरील बातमी इथे पहा.