हस्ताक्षरावरुन स्वभाव

Primary tabs

महेन्द्र's picture
महेन्द्र in काथ्याकूट
5 Dec 2007 - 7:32 pm
गाभा: 
तात्या रोशनी -४ आले

आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय?

आपला
एक साधारण सदस्य!

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Dec 2007 - 7:41 pm | विसोबा खेचर

ए बाबा महेन्द्रा, सारखा सारखा पिडू नकोस रे बाबा! :)

तुझा मागचा हुकूम मनावर घेऊन मी रौशनीचा पुढचा भाग लिहिला. पण आता जरा थांब, मागे सारखी भुणभूण लावू नकोस. आणि असल्या गोष्टी मला जाहीरपणे न सुनावता व्य नि पाठवलास तर जास्त बरे होईल! :)

तू भी क्या यार महेन्द्रा, साला बच्चा समझके तेरेकू कंधेपे लिया तो अब तू मेरे कानमेईच मुतने लगा! :)

(ह घ्या)

आपला,
तात्या पाटेकर!