दिवसभर कायापाचे विनोद वाचत आहात ?ते लाख पटीने चांगले आहेत ,
फक्त ऐश च्या मेणाच्या पुतळ्याच्या विनोद्साठी माझ्या कडून एक तारा
Why do we love these losers?
एक नायिका दुसर्याला विचारते ,गर्दीतला कोणीतरी ओरडतो ,कारण त्यांचे डोके रिकामे आहेत ,मागचा ओरडतो ,आणि बघणार्यांचे पण .
पण बाकी दोघी बोलतात 'Because we love them! Awwww!'
काही चित्रपट एवढे वाईट असतात कि डोके बाजूला ठेवणे पण जमत नाही .आधीच दक्षिणात्य मुळे रिमेक चा रतीब ,त्यात हे
ह्यापेक्षा तन्मय भात परवडला
Tum nimbu ki roshni se door hee raho!' ह्याचा अर्थ : stay away from the limelight.
'Kaamwali gayi to kaamwali gayi' ह्याचा अर्थ: let bygones be bygones.
'Lambi Ghadi ke peeche' ह्याचा अर्थ: Long time back.
'Paal pos ke oopar ja' ह्याचा अर्थ, 'Grow up!'
आणि कहर , 'Naukri neeche'.
ह्याचा अर्थ, 'Calm down.'
पण नंतर विचार केला ,कि हा चित्रपट कोणासाठी बनवला आहे
भारतात निम्म्या लोकांना अजून इंग्लिश येत नाही .बोल बचन "my heart is becoming breast
फक्त आणि फक्त जग्गू दादा
एखादा चित्रपट आजच्या काळात श्रोफ्फ भाऊ तारून नेतील असे वाटले नव्हते
मिपावरील एकोळी धाग्यांना नाक मुरड नार्यांनी अजिबात बघू नये
प्रतिक्रिया
7 Jun 2016 - 2:02 pm | अनिरुद्ध प्रभू
जय साजिद - फर्हाद!!!!!!!
12 Jun 2016 - 1:24 pm | वाल्मिक
धन्यवाद
13 Jun 2016 - 1:30 pm | टवाळ कार्टा
कालच बघितला...१ आणि २ पेक्शा ३ कैच्याकै चांग्ला आहे....८०% जोक्स इथून तिथून ढापलेले आहेत पण रितेश आणि अक्कीच्या कॉमिक टायमिंगमुळे सुसह्य होतात....डोके बाजूला ठेउन बघितला तर बर्यापैकी हसायला येते...आणि तो "ऐश"चा जोक लैच आहे =))
13 Jun 2016 - 3:25 pm | चलत मुसाफिर
हा कालच पाहिला. या सिनेमातील "विनोद" हे निर्माते, दिग्दर्शक आणि कदाचित अभिनेते सोडून इतर कुणालाही मनोरंजक वाटणे सुतराम शक्य नाही.
शेवटी हसे हे दमड्या मोजून तिकिट काढलेल्या प्रेक्षकांचे होते.
17 Jun 2016 - 4:59 pm | Jayanti
अतिशयच बकवास पिच्चर