माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) - फोटो - हाइड पार्क

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
5 May 2016 - 11:49 pm

हे फोटो Hyde park चे आहेत आणि एक फोटो Marble Arch चा आहे.

आज इतकेच फोटो टाकता आले त्याबद्दल मी दिलगीर आहे. याच्या पुढच्या भागात आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व भागातील फोटो टाकेन. आणि त्यानंतर क्रमाक्रमाने फोटो टाकत राहीन. पुन्हा एकदा फोटो उशिरा टाकल्याबद्दल मी आपली दिलगीर आहे. तुम्ही सर्वांनी फोटो संदर्भात केलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. फोटो मोबाईल वरून काढले आहेत त्यामुळे clarity म्हणावी तितकी चांगली नाही तरी हे गोड मानून घ्यावे हि विनंती :) लौकरच पुढचे भाग आणि फोटो सुद्धा टाकेन.

 Hyde Park

Marble Arch

Hyde park lake

प्रतिक्रिया

रेवती's picture

6 May 2016 - 1:01 am | रेवती

मस्त!

पार्कचा पहिला आणि (बहुतेक) संध्याकाळच्या उन्हावेळचा फोटो खूप आवडला. शेवटचा पण मस्त आहे!

राघवेंद्र's picture

6 May 2016 - 1:51 am | राघवेंद्र

मस्तच!!!

याच Hyde park मध्ये जुन-जुलै मध्ये इस्कौनची रथ यात्रा असते. २००७ मध्ये सहभागी झालो होतो.

मेघना मन्दार's picture

6 May 2016 - 10:22 am | मेघना मन्दार

धन्यवाद !! हे सर्व फोटो सकाळी काढले आहेत पण ढगाळ वातावरणामुळे खूप उजेड नाही आहे काही फोटोमध्ये त्यामुळे असे दिसत आहेत.

उल्का's picture

6 May 2016 - 10:26 am | उल्का

फोटो खूप छान आले आहेत.

सविता००१'s picture

6 May 2016 - 10:28 am | सविता००१

आहेत फोटो. मस्त

सिरुसेरि's picture

6 May 2016 - 11:04 am | सिरुसेरि

++१००

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 11:10 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो !

मागच्या भागातील वर्णनासंबंधीचे फोटो त्याच भागात प्रतिसाद लिहून त्यात टाका. संपादक ते प्रतिसादातून मुख्य लेखात हलवू शकतील. अश्या रितीने ते त्यांच्या योग्य ठिकाणी राहतील व भविष्यातल्या वाचकांचा गोंधळ होणार नाही.

भाग ४ मध्ये त्या भागात लिहिलेल्या जागांचे फोटो प्रतिक्रिया स्वरुपात टाकले आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ते फोटो पहा आणि सांगा कसे आहेत ते. आणि तुमच्या मिपावर फोटो टाकण्याची कृती या धाग्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2016 - 2:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो सुंदर आहेत. ते लेखात हलवले आहेत.

तुमच्या फोटोंचे आकार व रिझोल्युशन पाहता खालील मोजमापे योग्य ठरतील :

१. लॅड्स्केप (आडवी) चित्रे : रुंदी = 600, ऊंची = रिकामी ठेवा.

२. पोर्ट्रेट (ऊभी) चित्रे : रुंदी = 250, ऊंची = रिकामी ठेवा.

तसेच लेख लिहून झाल्यावर चित्रे लिखाणामध्ये योग्य अश्या जागी टाकलीत तर लेखन व चित्रे दोन्हींची मजा अजून वाढेल.

पुलेशु (उर्फ, पुढील लेखनास शुभेच्छा) !

जुइ's picture

9 May 2016 - 3:32 am | जुइ

आधीचे सर्व भाग वाचले. लेखन आवडले आहे. अजून फोटो टाका.

बाकी लंडनमध्ये जानेवारीत लॉन हिरवी पाहुन अंमळ जळजळ झाली ;-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 May 2016 - 4:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही फोटो कुठल्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत कृपया सांगाल का?
मी फ्लिकर किंवा पिकासा वापरतो पण ते बहुतेक ऑफिसमध्ये ब्लॉक केलेले असते.

Prashant Joshi's picture

10 May 2016 - 12:07 pm | Prashant Joshi

उत्तम आहे

मुक्त विहारि's picture

10 May 2016 - 1:27 pm | मुक्त विहारि

आमच्या हातात फोटोग्राफी, शिल्पकला, चित्रकला ह्या कला अजिबात नाहीत.