सिरुसेरि in काथ्याकूट 5 Apr 2016 - 1:13 pm गाभा: एका माहितीतल्या कुटुंबातील लहान मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत ज्या खर्चामध्ये मदत करु शकतात . अशा सामाजिक संस्थांबद्दल माहिती हवी आहे . प्रतिक्रिया ... 5 Apr 2016 - 1:46 pm | lgodbole कुठल्या गावात आहात ? कोणता आजार आहे ? सलमान खान व महाराष्ट्र शासन यानी मंत्रालयात कक्ष उघडला आहे असे व्हाप्सटपवर आले होते. सिदिविनायक ट्रस्ट मदत करते. कुठल्या गावात आहात ? 5 Apr 2016 - 2:17 pm | सिरुसेरि कुठल्या गावात आहात ? - ते कुटुंब पुणे येथे राहात आहे . कोणता आजार आहे ? - ह्रद्यावरची शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . धन्यवाद . .. 5 Apr 2016 - 2:36 pm | lgodbole लहान मुलांच्या हृदय सर्जरीसाठी एशियन हार्ट इन्स्टिट्युट मुम्बै मदत करते इथे यादी आहे. 5 Apr 2016 - 2:43 pm | lgodbole http://www.childrenliverindia.org/node/448 http://www.asianheartinstitute.org/childrens-heart-center.html ते सत्य साइबाबाचे प्रशांती 5 Apr 2016 - 3:30 pm | कंजूस ते सत्य साइबाबाचे प्रशांती नीलयम सर्वच करते अशा शस्त्रक्रियेत. Fortis Hospital, Mulund 18 Nov 2016 - 7:36 pm | vcdatrange Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते Fortis Hospital, Mulund 18 Nov 2016 - 7:37 pm | vcdatrange Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते Fortis Hospital, Mulund 18 Nov 2016 - 7:37 pm | vcdatrange Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 1:46 pm | lgodbole
कुठल्या गावात आहात ? कोणता आजार आहे ?
सलमान खान व महाराष्ट्र शासन यानी मंत्रालयात कक्ष उघडला आहे असे व्हाप्सटपवर आले होते.
सिदिविनायक ट्रस्ट मदत करते.
5 Apr 2016 - 2:17 pm | सिरुसेरि
कुठल्या गावात आहात ? - ते कुटुंब पुणे येथे राहात आहे .
कोणता आजार आहे ? - ह्रद्यावरची शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . धन्यवाद .
5 Apr 2016 - 2:36 pm | lgodbole
लहान मुलांच्या हृदय सर्जरीसाठी एशियन हार्ट इन्स्टिट्युट मुम्बै मदत करते
5 Apr 2016 - 2:43 pm | lgodbole
http://www.childrenliverindia.org/node/448
http://www.asianheartinstitute.org/childrens-heart-center.html
5 Apr 2016 - 3:30 pm | कंजूस
ते सत्य साइबाबाचे प्रशांती नीलयम सर्वच करते अशा शस्त्रक्रियेत.
18 Nov 2016 - 7:36 pm | vcdatrange
Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते
18 Nov 2016 - 7:37 pm | vcdatrange
Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते
18 Nov 2016 - 7:37 pm | vcdatrange
Ekam Foundation, ही संस्था हृदयरोग ग्रस्त बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करते