'अप्रकाशित ठेवा' बाबत...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
17 Sep 2008 - 4:44 pm
गाभा: 

मिपाकर मित्रमैत्रिणींनो, बंधुभगिनिंनो,

मिपावर एखाद्या लेखाचे लेखन सुरू असताना ते पूर्ण होईस्तोवर ते अप्रकाशित ठेवण्याची सोय तूर्तास नीट काम करत नसून बंद आहे.

सध्या त्या बाबतीत काम सुरू आहे. तरी कृपया पुन्हा ही सोय सुरू होईस्तोवर कुणीही ह्या सोयीचा वापर करू नये ही विनंती. अन्यथा अप्रकाशित ठेवा ह्या सोयीचा वापर करूनही आपले लेखन सर्वांना दिसू शकेल!

तूर्तास तरी आपले लेखन वाचवण्याकरता (सेव्ह करण्याकरता) ते लेखन स्वत:लाच व्यक्तिगत निरोप पाठवून जतन करावे व संपूर्ण लिहून झाल्यावरच प्रकाशित करावे ही विनंती...

सभासदांच्या होणार्‍या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कृपया सांभाळून घ्या..

आपलाच,
तात्या.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2008 - 4:56 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 4:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या,

धन्यवाद. ती सोय सुरू झाली की पुन्हा कळवाल का?

अदिती

(अवांतरः या वर्कअराऊंडचा आधीच विचार केला आहे; त्यामुळे या कारणामुळे "एलियनायटीसेलिया"ला उशीर होणार नाही.)

विसोबा खेचर's picture

17 Sep 2008 - 5:01 pm | विसोबा खेचर

ती सोय सुरू झाली की पुन्हा कळवाल का?

हो, अवश्य कळवीन...

आपला,
(मिपाकरांच्या सेवेसाठी सदैव सज्ज) तात्या.