"अमुक अमुक च्या विद्यार्थ्याने लावला तमुक तमुक चा शोध"
बऱ्याचदा वर्तमानपत्रात या आशयाच्या बातम्या येत असतात। त्यांचे एका ठिकाणी संकलन करावे, जेणेकरून कोणाला संशोधनात रुची निर्माण होईल/नवीन कल्पना सुचतील, या उद्देशाने हा वाहता धागा सुरु करत आहे।
तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हाल अशी आशा करतो।
प्रतिक्रिया
31 Mar 2016 - 7:38 am | अत्रे
आयआयटी मद्रास च्या विद्यार्थ्याने विकसित केली दुधातील भेसळ शोधून काढणारी कागदी पट्टी
http://www.newindianexpress.com/education/edex/Want-to-Drink-Pure-Milk-J...
31 Mar 2016 - 7:20 pm | एस
उत्तम बातमी आहे. याचे संशोधन ते उत्पादन हे रूपांतर लवकर होऊन जनसामान्यांना लवकर उपलब्ध व्हावे ही अपेक्षा.
2 Apr 2016 - 9:09 am | अत्रे
या सायटी वर बरेच प्रकल्प सापडले
http://gyti.techpedia.in/
उदा. Visually challanged (मराठीत?) लो़कांना समोरील अडथळ्यांचा अलर्ट देणारे बूट
http://gyti.techpedia.in/project-detail/taparch-a-visually-challenged-pe...