चिगो in मिपा कलादालन 8 Jan 2016 - 1:50 pm नमस्कार मंडळी.. बरेच दिवसांनी फोटो टाकतोय मिपावर.. आवडतील ही अपेक्षा.. मुलूंड ते ताडदेव प्रवासात, मुलूंडजवळ टिपलेले काही आभाळरंग.. आणि हे काय असेल ते ओळखा.. धन्यवाद.. प्रतिक्रिया शेवटचा फोटो, तेल, तूप किंवा 8 Jan 2016 - 2:40 pm | सूड शेवटचा फोटो, तेल, तूप किंवा मध आहे काचेच्या भांड्यात? क्रमांक २ चे छायाचित्र 8 Jan 2016 - 3:01 pm | मयुरMK क्रमांक २ चे छायाचित्र अप्रतिम. कोणत्या कॅमेराने घेतली आहेत छायाचित्र सुरेख फोटो 8 Jan 2016 - 3:06 pm | सस्नेह सुरेख फोटो शेवटच्या फोटोने विचारात पाडल! 8 Jan 2016 - 3:45 pm | चांदणे संदीप बाकी फ़ोटो केवळ अप्रतिम! Sandy शेवटचा फोटो 8 Jan 2016 - 3:55 pm | राजेंद्र मेहेंदळे कार च्या डॅशबोर्डवरची सेंटची बाटली आहे का? टॉप अँगल फोटो मस्त, शेवटच्या फोटोत 8 Jan 2016 - 5:04 pm | कविता१९७८ फोटो मस्त, शेवटच्या फोटोत कारच्या टायरला प्लेट असते ती आहे का? बैटरी वाटत आहे 8 Jan 2016 - 5:05 pm | मयुरMK बैटरी वाटत आहे किव्हा बाईक ची हेडलाइट सुंदर फोटो ! 8 Jan 2016 - 5:41 pm | डॉ सुहास म्हात्रे सुंदर फोटो ! धन्यवाद.. 8 Jan 2016 - 6:12 pm | चिगो सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.. सगळे फोटो एलजी जी-३ ह्या मोबाईलच्या कॅमेर्याने काढले आहेत, आणि थोडी एडीटींग आहे. शेवटच्या फोटोबद्दलचा एकही अंदाज बरोबर नाहीये.. :-) और आने दो.. सुंदर छायाचित्रं. 8 Jan 2016 - 6:25 pm | प्रचेतस सुंदर छायाचित्रं. शेवटचं निरंजन दिसतंय. धन्यवाद.. 8 Jan 2016 - 6:48 pm | चिगो धन्यवाद, वल्लीशेठ.. पण अंदाज चुकलाय तुमचा.. खाली फरशी पुसट दिसत्ये 8 Jan 2016 - 6:56 pm | सूड खाली फरशी पुसट दिसत्ये,त्यामुळे टी टेबल किंवा डायनिंग टेबल वर ठेवलेलं काहीतरी. इलेक्ट्रिक समई तर नव्हे एलइडी 8 Jan 2016 - 6:57 pm | प्रचेतस इलेक्ट्रिक समई तर नव्हे एलइडी दिव्याची? Bhovara 11 Jan 2016 - 4:45 pm | शैलेन्द्र Bhovara सुरेख फोटो. 8 Jan 2016 - 7:08 pm | पद्मावति सुरेख फोटो. मस्त फोटो 8 Jan 2016 - 7:26 pm | विवेकपटाईत मस्त फोटो अतिशय सुरेख! 8 Jan 2016 - 9:36 pm | पैसा अतिशय सुरेख फोटो! शर्टाच नाहीतर कोटाच बटण?? 8 Jan 2016 - 10:24 pm | कविता१९७८ शर्टाच नाहीतर कोटाच बटण?? फोटो आवडले 8 Jan 2016 - 10:38 pm | श्रीरंग_जोशी फोटो आवडले. शेवटच्या फोटोबाबत इतरांपेक्षा वेगळा अंदाज व्यक्त करता येत नसल्याने माझा पास. फोटो अप्रतिम! 8 Jan 2016 - 10:55 pm | बोका-ए-आझम शेवटचा फोटो जॅकेटचं बटन वाटतंय. झुंबर आहे काय ते? 9 Jan 2016 - 12:22 am | संदीप डांगे झुंबर आहे काय ते? अप्रतिम! 9 Jan 2016 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा अप्रतिम! सुंदर फोटो. शेवटच्या फोटोत 9 Jan 2016 - 1:56 am | मधुरा देशपांडे सुंदर फोटो. शेवटच्या फोटोत पितळी ताटात पाणी आणि त्यावर तरंगणारा दिवा लावलाय का? किंवा सोन्याच्या ;) :) वाइन ग्लास - कसल्यातरी 9 Jan 2016 - 2:26 am | असंका वाइन ग्लास - कसल्यातरी द्र्वाने भरलेला. सुरेख छायाचित्रे!.. जर 9 Jan 2016 - 6:36 am | एस सुरेख छायाचित्रे!.. जर डीएसएलआर घेतलाच कधी तर थोडे लाँग एक्स्पोजर ट्राय करा अशा आकाशाच्या फोटोंमध्ये. अप्रतिम इफेक्ट मिळतात! नक्की स्वॅप्स.. 31 Jan 2016 - 11:04 pm | चिगो टीपसाठी धन्यवाद, स्वॅप्स.. डिएसएलआर आहे, त्यानी ट्राय करीन. हे सगळे फोटो मोबाईल कॅमेर्यानी काढले आहेत.. कातिल फोटो.... 9 Jan 2016 - 11:34 am | मुक्त विहारि शेवटच्या फोटोचे कूट आवडले.... स्वगत : आम्ही फक्त लैखिक कूट सोडवतो..उदा. जीमो कथा...त्यामुळे दृश्य कूटाला आमचा पास... सुरेख छायाचित्रे. 9 Jan 2016 - 12:55 pm | मार्मिक गोडसे सुरेख छायाचित्रे. शेवटचा फोटो अंगठी किंवा कर्णफूलाचा असावा. ~~ अ ~~ प्र ~~ ति ~~ 9 Jan 2016 - 2:17 pm | चौथा कोनाडा ~~ अ ~~ प्र ~~ ति ~~ म ~~ ! उलटी ठेवलेली पिवळ्या रंगाच्या 9 Jan 2016 - 2:33 pm | अरिंजय उलटी ठेवलेली पिवळ्या रंगाच्या काचेची वाटी. बटण आहे का कशाचं? 9 Jan 2016 - 5:33 pm | अजया बटण आहे का कशाचं? शेवटचा फोटो "क्रिस्टल् 9 Jan 2016 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे शेवटचा फोटो "क्रिस्टल् ग्लासमध्ये व्हिस्कीचा पतियाळा" चा आहे असा अंदाज आहे. क्या बात हैं.. 31 Jan 2016 - 10:43 pm | चिगो शेवटचा फोटो "क्रिस्टल् ग्लासमध्ये व्हिस्कीचा पतियाळा" चा आहे असा अंदाज आहे. क्या बात हैं, डॉक्टरसाब? १००% बरोबर.. सर्व छायाचित्रे सुंदर! 9 Jan 2016 - 9:24 pm | सटक सर्व छायाचित्रे सुंदर! शेवटचे कुठल्याश्या कुपीचे झाकण आहे असे वाटते. अत्तर किंवा engine oil चा डबा. क्या बात है. 9 Jan 2016 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे झक्कास छायाचित्रे. -दिलीप बिरुटे कोटाचं कफलिंक्स आहे असे वाटते 11 Jan 2016 - 2:45 pm | सनईचौघडा कोटाचं कफलिंक्स आहे असे वाटते. धागाकर्ते सांगा की काय ते.. 11 Jan 2016 - 3:37 pm | असंका धागाकर्ते सांगा की काय ते...कमीत कमी चुक का बरोबर तेवडं तरी सांगा... बियर ग्लास ? 11 Jan 2016 - 8:00 pm | मिनेश शेवटचा फोटो बियर च्या ग्लास चा असावा … ताडदेवला गोल स्कायवॅाक झाला 11 Jan 2016 - 9:13 pm | कंजूस ताडदेवला गोल स्कायवॅाक झाला आहे त्याचा पॅनरमा ट्राइ केलाय.फोटो भारी आहेत. फोटो अत्यंत सुंदर. शेवटचा 11 Jan 2016 - 9:35 pm | नगरीनिरंजन फोटो अत्यंत सुंदर. शेवटचा डोअरनॉबचा फोटो आहे असे वाटतेय. साहेब काय? कायतरी निकाल लावा. 19 Jan 2016 - 7:46 am | असंका साहेब काय? कायतरी निकाल लावा. मस्त फोटो... :) 19 Jan 2016 - 7:44 pm | मदनबाण मस्त फोटो... :) शेवटचा फोटु कसला आहे ते सांगुन टाकाच ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- हम तेरे बिन कही रह नहीं पाते ... :- Sadak फोटो मस्त आहेत. शेवटच्या 1 Feb 2016 - 12:08 am | किसन शिंदे फोटो मस्त आहेत. शेवटच्या फोटोबद्दल एक्का काकांनी सांगितलेला अंदाज कुणी वाचलाच नाही असे दिसतेय.
प्रतिक्रिया
8 Jan 2016 - 2:40 pm | सूड
शेवटचा फोटो, तेल, तूप किंवा मध आहे काचेच्या भांड्यात?
8 Jan 2016 - 3:01 pm | मयुरMK
क्रमांक २ चे छायाचित्र अप्रतिम. कोणत्या कॅमेराने घेतली आहेत छायाचित्र
8 Jan 2016 - 3:06 pm | सस्नेह
सुरेख फोटो
8 Jan 2016 - 3:45 pm | चांदणे संदीप
बाकी फ़ोटो केवळ अप्रतिम!
Sandy
8 Jan 2016 - 3:55 pm | राजेंद्र मेहेंदळे
कार च्या डॅशबोर्डवरची सेंटची बाटली आहे का? टॉप अँगल
8 Jan 2016 - 5:04 pm | कविता१९७८
फोटो मस्त, शेवटच्या फोटोत कारच्या टायरला प्लेट असते ती आहे का?
8 Jan 2016 - 5:05 pm | मयुरMK
बैटरी वाटत आहे
किव्हा बाईक ची हेडलाइट
8 Jan 2016 - 5:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो !
8 Jan 2016 - 6:12 pm | चिगो
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.. सगळे फोटो एलजी जी-३ ह्या मोबाईलच्या कॅमेर्याने काढले आहेत, आणि थोडी एडीटींग आहे.
शेवटच्या फोटोबद्दलचा एकही अंदाज बरोबर नाहीये.. :-) और आने दो..
8 Jan 2016 - 6:25 pm | प्रचेतस
सुंदर छायाचित्रं.
शेवटचं निरंजन दिसतंय.
8 Jan 2016 - 6:48 pm | चिगो
धन्यवाद, वल्लीशेठ.. पण अंदाज चुकलाय तुमचा..
8 Jan 2016 - 6:56 pm | सूड
खाली फरशी पुसट दिसत्ये,त्यामुळे टी टेबल किंवा डायनिंग टेबल वर ठेवलेलं काहीतरी.
8 Jan 2016 - 6:57 pm | प्रचेतस
इलेक्ट्रिक समई तर नव्हे एलइडी दिव्याची?
11 Jan 2016 - 4:45 pm | शैलेन्द्र
Bhovara
8 Jan 2016 - 7:08 pm | पद्मावति
सुरेख फोटो.
8 Jan 2016 - 7:26 pm | विवेकपटाईत
मस्त फोटो
8 Jan 2016 - 9:36 pm | पैसा
अतिशय सुरेख फोटो!
8 Jan 2016 - 10:24 pm | कविता१९७८
शर्टाच नाहीतर कोटाच बटण??
8 Jan 2016 - 10:38 pm | श्रीरंग_जोशी
फोटो आवडले. शेवटच्या फोटोबाबत इतरांपेक्षा वेगळा अंदाज व्यक्त करता येत नसल्याने माझा पास.
8 Jan 2016 - 10:55 pm | बोका-ए-आझम
शेवटचा फोटो जॅकेटचं बटन वाटतंय.
9 Jan 2016 - 12:22 am | संदीप डांगे
झुंबर आहे काय ते?
9 Jan 2016 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा
अप्रतिम!
9 Jan 2016 - 1:56 am | मधुरा देशपांडे
सुंदर फोटो. शेवटच्या फोटोत पितळी ताटात पाणी आणि त्यावर तरंगणारा दिवा लावलाय का? किंवा सोन्याच्या ;) :)
9 Jan 2016 - 2:26 am | असंका
वाइन ग्लास - कसल्यातरी द्र्वाने भरलेला.
9 Jan 2016 - 6:36 am | एस
सुरेख छायाचित्रे!.. जर डीएसएलआर घेतलाच कधी तर थोडे लाँग एक्स्पोजर ट्राय करा अशा आकाशाच्या फोटोंमध्ये. अप्रतिम इफेक्ट मिळतात!
31 Jan 2016 - 11:04 pm | चिगो
टीपसाठी धन्यवाद, स्वॅप्स.. डिएसएलआर आहे, त्यानी ट्राय करीन. हे सगळे फोटो मोबाईल कॅमेर्यानी काढले आहेत..
9 Jan 2016 - 11:34 am | मुक्त विहारि
शेवटच्या फोटोचे कूट आवडले....
स्वगत : आम्ही फक्त लैखिक कूट सोडवतो..उदा. जीमो कथा...त्यामुळे दृश्य कूटाला आमचा पास...
9 Jan 2016 - 12:55 pm | मार्मिक गोडसे
सुरेख छायाचित्रे.
शेवटचा फोटो अंगठी किंवा कर्णफूलाचा असावा.
9 Jan 2016 - 2:17 pm | चौथा कोनाडा
~~ अ ~~ प्र ~~ ति ~~ म ~~ !
9 Jan 2016 - 2:33 pm | अरिंजय
उलटी ठेवलेली पिवळ्या रंगाच्या काचेची वाटी.
9 Jan 2016 - 5:33 pm | अजया
बटण आहे का कशाचं?
9 Jan 2016 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
शेवटचा फोटो "क्रिस्टल् ग्लासमध्ये व्हिस्कीचा पतियाळा" चा आहे असा अंदाज आहे.
31 Jan 2016 - 10:43 pm | चिगो
क्या बात हैं, डॉक्टरसाब? १००% बरोबर..
9 Jan 2016 - 9:24 pm | सटक
सर्व छायाचित्रे सुंदर!
शेवटचे कुठल्याश्या कुपीचे झाकण आहे असे वाटते. अत्तर किंवा engine oil चा डबा.
9 Jan 2016 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झक्कास छायाचित्रे.
-दिलीप बिरुटे
11 Jan 2016 - 2:45 pm | सनईचौघडा
कोटाचं कफलिंक्स आहे असे वाटते.
11 Jan 2016 - 3:37 pm | असंका
धागाकर्ते सांगा की काय ते...कमीत कमी चुक का बरोबर तेवडं तरी सांगा...
11 Jan 2016 - 8:00 pm | मिनेश
शेवटचा फोटो बियर च्या ग्लास चा असावा …
11 Jan 2016 - 9:13 pm | कंजूस
ताडदेवला गोल स्कायवॅाक झाला आहे त्याचा पॅनरमा ट्राइ केलाय.फोटो भारी आहेत.
11 Jan 2016 - 9:35 pm | नगरीनिरंजन
फोटो अत्यंत सुंदर. शेवटचा डोअरनॉबचा फोटो आहे असे वाटतेय.
19 Jan 2016 - 7:46 am | असंका
साहेब काय? कायतरी निकाल लावा.
19 Jan 2016 - 7:44 pm | मदनबाण
मस्त फोटो... :)
शेवटचा फोटु कसला आहे ते सांगुन टाकाच !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हम तेरे बिन कही रह नहीं पाते ... :- Sadak
1 Feb 2016 - 12:08 am | किसन शिंदे
फोटो मस्त आहेत. शेवटच्या फोटोबद्दल एक्का काकांनी सांगितलेला अंदाज कुणी वाचलाच नाही असे दिसतेय.