गाभा:
घोस्टहंटरच्या निमित्ताने!
तसं बघायला गेलं तर घोस्टहंटर ही माझी दुसरी कथा!
पण खरं पहायला गेलं तर पहिलीच!
(दोन वेडे ट्रायल म्हणून लिहिली,आणि फसलो!)
ही कथा गेले ३ वर्ष डोक्यात घोळत होती.मात्र मिसळपावने ही कथा प्रकाशित करु दिल्याबद्दल संपादकांचे आभार.
घोस्टहंटरचा आवाका अत्यंत मोठा आहे. शतकी भाग झाले तरी कथा संपणार नाही.परंतु ही कथा मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल.
आता मूळ मुद्यावर येतो.ही माझी पहिलीच कथामालिका असल्याने मिपाकर मंडळींच्या मार्गदर्शनाची यापुढेही आवश्यकता आहे. तसेच बऱ्याच सन्माननीय सदस्यांनी अभिनंदनपर, कौतुकपर व प्रश्नार्थक व्यनि केलेत, मात्र सगळ्याच व्यनिना उत्तर देणे शक्य नाही.तरी पुनश्च एकदा आपण दिलेल्या प्रेमाबद्द्ल धन्यवाद!
कथासुत्राविषयी काही प्रश्न असल्यास आपण येथे विचारू शकतात. तसेच सूचनांचे स्वागत!
धन्यवाद!
प्रतिक्रिया
22 Dec 2015 - 8:42 pm | कपिलमुनी
१च भाग करुन लिहीला असता तर बरा झाला असता
22 Dec 2015 - 8:46 pm | DEADPOOL
पण पुढील भाग मोठे येतील!
प्रॉमिस!
22 Dec 2015 - 8:45 pm | DEADPOOL
www.misalpav.com/node/34123 भाग १
www.misalpav.com/node/34140 भाग २
www.misalpav.com/node/34145 भाग ३
www.misalpav.com/node/34161 भाग ४
www.misalpav.com/node/34185 भाग ५
22 Dec 2015 - 11:20 pm | DEADPOOL
www.misalpav.com/node/34204