कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यावरील शिवाभाऊ जमदाडे यांच्या लेखाची वाट पहाणारा
उपाय आहे ... इथले निवडक लेख आणि कविता टाका कपाशीवर ... ऑटो मॅटी़क आळ्यांची वाटलागेल.
टेस्टिंग साठी आमचे लेख घ्या... पण त्याने आळ्यांबरोबर कपाशी पण जळेल =))
थट्टा पुरे ... तुमच्या ब्लॉग वर मिसळपावचीच लिंक द्या ना भो ... कशाला कॉपी-पेस्ट चे कष्ट घेताय ...
लेख आवडले तर डायरेक्ट लेखांची लिंक द्या ...
आमची माती आमची माणसं
तुमची माती आमची कणसं
-- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
येथील साहित्य काहिहि बदल न करता माझ्या ब्लाग वर प्रकाशित केले तर चालेल का?
येथील साहित्य संबंधित लेखकांची परवानगी न घेता प्रसिद्ध केल्यास ती जबाबदारी मिपाची नाही. त्याकरता संबंधित लेखक आणि आपण या दोघांनी काय ते पाहून घ्यावे!
मिपावर प्रसिद्ध झालेले साहित्य ही मिपाची खाजगी मालमत्ता नाही. त्यामुळे कुणी मिपावरील साहित्य उचलून अन्यत्र टाकल्यास एक संकेतस्थळ म्हणून मिपाचे काहीच म्हणणे नाही!
कळावे,
आपला,
तात्या अभ्यंकर, ऊर्फ विसोबा खेचर, ऊर्फ आणिबाणीचा शासनकर्ता, ऊर्फ सरपंच,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
प्रतिक्रिया
10 Sep 2008 - 12:30 pm | अभिमन्यु
भलताच धाडशी प्रयत्न करताय राव
10 Sep 2008 - 12:40 pm | जैनाचं कार्ट (not verified)
ज्या लेखकाचे लेखन तुम्हाला कॉपी करावयाचे आहे त्याची परवानगी घ्यावी.
लेखनाबरोबर लेखकाचे नाव देखील लिहावे लागेल.
बाकी जास्त माहीती तात्या / लेखक / पंच मंडळ देईल !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
10 Sep 2008 - 3:18 pm | शिवा जमदाडे
वडा-पाव भाऊ,
आपण असे का करू ईच्छिता? असे केल्याने काय होईल?
- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)
10 Sep 2008 - 10:16 pm | पिवळा डांबिस
आम्हालाही हाच प्रश्न पडला आहे...
-(कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यावरील शिवाभाऊ जमदाडे यांच्या लेखाची वाट पहाणारा)
पिवळा डांबिस
:)
10 Sep 2008 - 10:36 pm | टारझन
कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यावरील शिवाभाऊ जमदाडे यांच्या लेखाची वाट पहाणारा
उपाय आहे ... इथले निवडक लेख आणि कविता टाका कपाशीवर ... ऑटो मॅटी़क आळ्यांची वाटलागेल.
टेस्टिंग साठी आमचे लेख घ्या... पण त्याने आळ्यांबरोबर कपाशी पण जळेल =))
थट्टा पुरे ... तुमच्या ब्लॉग वर मिसळपावचीच लिंक द्या ना भो ... कशाला कॉपी-पेस्ट चे कष्ट घेताय ...
लेख आवडले तर डायरेक्ट लेखांची लिंक द्या ...
आमची माती आमची माणसं
तुमची माती आमची कणसं
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
11 Sep 2008 - 12:39 pm | शिवा जमदाडे
टारझन - झन झन जोक मारता राव तुमी.....
मीपा चे लेख टाकले तर कपाशीच काय अख्ख्या शेताचं पार वाळवंट होईल की...
- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)
11 Sep 2008 - 1:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता कायतरी लिवाच कपाशीवरच्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाबद्दल (कोनाचा कोन भाव मनलात?)!
तुमच्या भोकरवाडीला कोनचा कापूस घेतात?
(शेतकरी) अदिती
11 Sep 2008 - 1:07 pm | विसोबा खेचर