जयंत माळी in तंत्रजगत 30 Oct 2015 - 4:34 pm मला 15000₹ पर्यंत टॅबलेट घ्यायचा आहे त्या किमान खालील सोयी पाहिजेत 1. DUAL SIM 2. 3G/4G, WIFI 3. Camera back 5 MP & Front 2MP 4. RAM 1 or 2 GB 5 Memory 8 GB प्रतिक्रिया . 30 Oct 2015 - 6:05 pm | तुषार काळभोर १) लेनोव्हो टॅब २ ए ८५० @रु १४,००० लॉलीपॉप, १.३ क्वाडकोर, १ जीबी (लॉलीपॉपसाठी खूप कमी वाटते), १६जीबी, ५+२ एमपी कॅमेरा, ८", ४जी २) आसुस झेनपॅड ७.० @ रु १२,००० लॉलीपॉप, १.२ इंटेल अॅटम क्वाडकोर, २ जीबी , १६जीबी, ८+२ एमपी कॅमेरा, ७", ३ जी घ्या की मग टॅबलेट म्हणे मी! 30 Oct 2015 - 6:08 pm | कैलासवासी सोन्याबापु घ्या की मग टॅबलेट म्हणे मी! रिलायबिलिटी हवी असल्यास 30 Oct 2015 - 6:49 pm | श्रीरंग_जोशी रिलायबिलिटी हवी असल्यास अॅपल आयपॅड घ्या. आयपॅड मिनी तुलनेत स्वस्त असतो. एकदम अद्ययावत आवृत्ती घेतली नाही तर वाजवी किमतीत मिळायला हरकत नाही. माझ्या बायकोने चार वर्षांपूर्वी घेतलेला आयपॅड २ अजूनही एकदम व्यवस्थित चालत आहे. कमीत कमी २ GB ram , ८ GB 1 Nov 2015 - 2:37 pm | स्वप्क००७ कमीत कमी २ GB ram , ८ GB इंटर्नल मेमोरी असलेला tab तरी घ्या. कमाल नाही चालणार का? 2 Nov 2015 - 9:53 pm | परिकथेतील राजकुमार कमाल नाही चालणार का?
प्रतिक्रिया
30 Oct 2015 - 6:05 pm | तुषार काळभोर
१) लेनोव्हो टॅब २ ए ८५० @रु १४,०००
लॉलीपॉप, १.३ क्वाडकोर, १ जीबी (लॉलीपॉपसाठी खूप कमी वाटते), १६जीबी, ५+२ एमपी कॅमेरा, ८", ४जी
२) आसुस झेनपॅड ७.० @ रु १२,०००
लॉलीपॉप, १.२ इंटेल अॅटम क्वाडकोर, २ जीबी , १६जीबी, ८+२ एमपी कॅमेरा, ७", ३ जी
30 Oct 2015 - 6:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
घ्या की मग टॅबलेट म्हणे मी!
30 Oct 2015 - 6:49 pm | श्रीरंग_जोशी
रिलायबिलिटी हवी असल्यास अॅपल आयपॅड घ्या. आयपॅड मिनी तुलनेत स्वस्त असतो. एकदम अद्ययावत आवृत्ती घेतली नाही तर वाजवी किमतीत मिळायला हरकत नाही.
माझ्या बायकोने चार वर्षांपूर्वी घेतलेला आयपॅड २ अजूनही एकदम व्यवस्थित चालत आहे.
1 Nov 2015 - 2:37 pm | स्वप्क००७
कमीत कमी २ GB ram , ८ GB इंटर्नल मेमोरी असलेला tab तरी घ्या.
2 Nov 2015 - 9:53 pm | परिकथेतील राजकुमार
कमाल नाही चालणार का?