1. chrome os की windows os चा घ्यावा.
2. engg. प्रोजेक्ट, प्रोग्रॅमिंगसाठी वापरता येईल का?
3. आॅनलाईन वर्क अॅट होम कामे करता येतील का?
4. कोणत्या कंपनीचा घ्यावा.
- ऑनलाइन इन्टर्नेट ब्राउजिन्ग, फेसबूक, इमेल या आणि अश्या लाइटवेट कामांसाठिच क्रोमबुकची निर्मिति केलि गेलिये.
4. कोणत्या कंपनीचा घ्यावा.
- जवळपास सर्वच कंपनीज बनवतात क्रोमबुक. एसर ब्रान्ड चा नको, खराब अनुभव आहे. त्यापेक्श्या एसुस (एसस) चालेल. लेनोवो चे हार्ड्वेअर चांगले टिकावू असते.
कंपनी पेश्या त्याचे हार्डवेअर कॉन्फिगरेशन बघावे. किमान ४ जिबि रॅम असावी, डिस्प्ले रिसोल्युशन फुल्ल एचडि किवा एचडि असावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रोसेसर रेटिन्ग चेक आणि कम्पेअर करावे - खालचि लिन्क बघा
शीर्षक वाचून असे वाटते की उपलब्ध क्रोमबुक्सपैकी कोणते घ्यावे. पण मजकूर वाचल्यावर कळते की विंडोजवर चालणारे नेटबुक / अल्ट्राबुक घ्यावे अथवा क्रोमबुक घ्यावे.
माझ्या मते क्रोमबुक तेव्हाच घ्यावे जेव्हा जवळ विंडोज वर चालणारा डेस्क्टटॉप किंवा लॅपटॉप असेल.
आम्ही काही महिन्यांपूर्वी तोशिबाचा हा क्रोमबुक घेतला आहे. तो आम्ही प्रामुख्याने ब्राउझिंग अन व्हिडिओज पाहण्यासाठी वापरतो.
घरात एक क्रोमबुक असल्यास विंडोजवर चालणार्या लॅपटॉप / डेस्कटॉपवरचा ताण कमी होऊन त्याचे आयुष्य वाढते :-) .
प्रतिक्रिया
19 Oct 2015 - 4:16 pm | आदूबाळ
क्रोमबुकवर विंडोज?? त्यावर क्रोम ओएस असते ना?
19 Oct 2015 - 6:26 pm | हेमंत लाटकर
हो. क्रोम आेएसच असते. विडोंज आेएस म्हणजे एच.पी. स्ट्रीम विषयी माहिती पाहिजे.
19 Oct 2015 - 6:47 pm | मूकवाचक
http://misalpav.com/node/27130
19 Oct 2015 - 10:18 pm | जे.जे.
1. chrome os की windows os चा घ्यावा.
- गूगल ची स्वतः ची क्रोम ओएस आहे.
2. engg. प्रोजेक्ट, प्रोग्रॅमिंगसाठी वापरता येईल का?
- डिपेन्ड्स ऑन प्रोजेक्ट अॅन्ड क्रोमबुक हार्डवेअर कॉन्फिगरेशन. प्रोजेक्ट साठि ज्या टूल्स आणि लॅन्गवेजेस लागतिल त्याचि कम्पाटिबिलिटि बघुन घ्या - नविन ओएस असल्याकारणाने.
3. आॅनलाईन वर्क अॅट होम कामे करता येतील का?
- ऑनलाइन इन्टर्नेट ब्राउजिन्ग, फेसबूक, इमेल या आणि अश्या लाइटवेट कामांसाठिच क्रोमबुकची निर्मिति केलि गेलिये.
4. कोणत्या कंपनीचा घ्यावा.
- जवळपास सर्वच कंपनीज बनवतात क्रोमबुक. एसर ब्रान्ड चा नको, खराब अनुभव आहे. त्यापेक्श्या एसुस (एसस) चालेल. लेनोवो चे हार्ड्वेअर चांगले टिकावू असते.
कंपनी पेश्या त्याचे हार्डवेअर कॉन्फिगरेशन बघावे. किमान ४ जिबि रॅम असावी, डिस्प्ले रिसोल्युशन फुल्ल एचडि किवा एचडि असावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रोसेसर रेटिन्ग चेक आणि कम्पेअर करावे - खालचि लिन्क बघा
https://www.cpubenchmark.net/laptop.html
अवांतर - बजेट थोडं जास्त असल्यास - मायक्रोसोफ्ट सरफेस प्रो चा विचार करायला हरकत नाहि.
20 Oct 2015 - 8:27 pm | श्रीरंग_जोशी
धाग्याचे शीर्षक अन मजकूर वेगवेगळे वाटतात.
शीर्षक वाचून असे वाटते की उपलब्ध क्रोमबुक्सपैकी कोणते घ्यावे. पण मजकूर वाचल्यावर कळते की विंडोजवर चालणारे नेटबुक / अल्ट्राबुक घ्यावे अथवा क्रोमबुक घ्यावे.
माझ्या मते क्रोमबुक तेव्हाच घ्यावे जेव्हा जवळ विंडोज वर चालणारा डेस्क्टटॉप किंवा लॅपटॉप असेल.
आम्ही काही महिन्यांपूर्वी तोशिबाचा हा क्रोमबुक घेतला आहे. तो आम्ही प्रामुख्याने ब्राउझिंग अन व्हिडिओज पाहण्यासाठी वापरतो.
घरात एक क्रोमबुक असल्यास विंडोजवर चालणार्या लॅपटॉप / डेस्कटॉपवरचा ताण कमी होऊन त्याचे आयुष्य वाढते :-) .
22 Oct 2015 - 10:32 pm | स्वप्क००७
chromebook एक drawback म्हणजे इंटरनेट connection असेल तर त्याचा पूर्ण वापर करू शकता
offline साठी windows or linux ओस चांगल्या.
ultrabook घेऊन त्यावर linux इंस्टाल करू शकता जर तुम्ही वापरत असलेली सगळी software or सिमिलर aaplications linux वर उपलब्ध असतील
खालील लिंक जरूर पहावी.
१) http://www.rileybrandt.com/2012/11/18/linux-ultrabook/
२) http://www.rileybrandt.com/2013/07/23/elementary-ultrabook/