गावातील भय

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
6 Aug 2015 - 8:39 am

संपुर्ण गावात निरव शांतता होती,मात्र सदु हातात काठी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक मायावी शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण गावाला भयप्रद करुन सोडले होते.अचानक सदुला समोरुन एक सावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती सावली गुडुप झाली आणि पुढच्याच क्षणी सदुच्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल सदुच्या पाठीमागे ?

प्रतिक्रिया

कोण असेल सदुच्या पाठीमागे?>>>
म्या नव्हतो.

टवाळ कार्टा's picture

6 Aug 2015 - 11:20 am | टवाळ कार्टा

काळी मावशी असेल =))

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2015 - 12:20 pm | प्रसाद गोडबोले

काळी मावशी असेल

=))

हा हा हा

नाखु's picture

14 Oct 2015 - 3:29 pm | नाखु

मावशी ला मिशी वरून ओळखले.

मान गये आपकी पाऱखी नजर और काळी मावशी दोनोको

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Aug 2015 - 6:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रत्येक घाबरलेल्या पुरुषाच्या मागे पाशवी शक्तींचा हात असतो असं म्हणतात बॉ!!

प्रदीप's picture

7 Aug 2015 - 8:50 pm | प्रदीप

ती रोशनी असावी बहुधा. ती आली तशीच जाणार होती. पण जाताजाता अनेक व्हॉयुरीस्टांना वेड लावून गेली. तेव्हापासून ते अधूनमधून 'रोशनी, कुठे आहेस तू?', 'रोशनीचे पुढे काय झाले' असा टाहो फोडत असतात!

पैसा's picture

7 Aug 2015 - 9:01 pm | पैसा

=))

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2015 - 7:33 pm | बिपिन कार्यकर्ते

खल्लास! दंडवत!! =))

आता हा धागा अप्रकाशित झाला तरी चालेल. सार्थक झाले त्याच्या जन्माचे! ;)

???
क्रमशः लिहायचं राहिलं का?

दिनु गवळी's picture

6 Aug 2015 - 11:17 am | दिनु गवळी

कथा ईथेच संपते हो सरकार

सस्नेह's picture

6 Aug 2015 - 11:31 am | सस्नेह

दुसरी कुणी जीने संपुर्ण गावाला भयप्रद करुन सोडले होते.

तुम्हाला 'भयग्रस्त' असे म्हणायचे आहे काय'?

नायिकेचे नाव असेल भयप्रदा =))
किती त्या शंका मिपाकरांना.

जडभरत's picture

6 Aug 2015 - 11:47 am | जडभरत

ही जयाप्रदाची बहिण काय?

नवालेखकांच्या प्रतिभेच्या कळ्या अशा कुस्करु नका प्रस्थापितांनो....
किती उडवायची ती उड़वा टिंगल
आम्ही म्हणू सगळ्यांचं होऊ दे मंगल
नका करु कुचंबणा त्या गवळ्याची
आणिल गायी म्हैशी दिनु करवेल दंगल!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Aug 2015 - 6:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठ्ठो!!! प्यारेचिच्चादा जवाब नही!!!

बोका-ए-आझम's picture

14 Oct 2015 - 7:17 pm | बोका-ए-आझम

तुमी असं णवलेखकांणा जे प्रोस्ता हाण देता ते बघून म्या मेघविव्हळ झालोय. फालतू बिल फाडनेवालो,जनता माफ नही करेगी. गवळी को तकलीप दी तो बोका ओचकार ओचकारके मारेंगा तुमको!

दिनु गवळी's picture

6 Aug 2015 - 12:56 pm | दिनु गवळी

मेला फिल्म की याद आयी तेरे नाम से

प्यारे१'s picture

6 Aug 2015 - 1:06 pm | प्यारे१

मेला????
बघून सुद्धा जिवंत आहेस? कवतुक तुझं बाळा!
आम्ही ट्रेलर बघून च cancel केला.

अहो हे लेखक महाशय प्रस्थापीत आहेत.. काय निसो सर बरोबर ना.
तुम्हि सुद्धा डु आय डि केलात तर.. पण आम्हि ओळखले :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Aug 2015 - 8:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

डिटेक्टीव्ह होबासराव =))

होबासराव's picture

10 Aug 2015 - 2:50 pm | होबासराव

आमच काहि चुकल काय बॉ !! ह्या लेखनाची स्टाइल मॅच करतेय निसो सरांच्या लेखनाशी :))

लेखकाचे बाकीचे इतके सुंदर (भयग्रस्त, अर्धशतशब्द, दीडपावणेदोनशतशब्द, गूढ) धागे उडविल्याबद्दल संमं चा निषेध…
आता पुन्हा एका प्रश्नाची भर
१. कटप्पाने बाहुबलीची विकेट एकटप्पा कशी घेतली?
२. सदूला सावली पुढे दिसली तर मागे कोण ?

gogglya's picture

7 Aug 2015 - 5:38 pm | gogglya

नसेल तर तो हात समर्‍थांचा पण असू शकतो. (ह. घ्या.)

कथा खुप मोठी असल्या कारणाने सध्या फक्त पोच.. वाचतो निवांत..

पाटीलअमित's picture

7 Aug 2015 - 8:42 pm | पाटीलअमित

मिसळपावातील भय http://www.misalpav.com/node/32340

उगा काहितरीच's picture

7 Aug 2015 - 10:25 pm | उगा काहितरीच

हसू आले भयकथा वाचून !

अलक निरन्जन's picture

7 Aug 2015 - 11:37 pm | अलक निरन्जन

बिस साल बाद चि डिंपल कापडिया असावि बहुतेक !!!

बोका-ए-आझम's picture

8 Aug 2015 - 1:04 am | बोका-ए-आझम

आणि त्यांचे वीराना, सन्नाटा वगैरे पिक्चर आठवले.

बॅटमॅन's picture

14 Oct 2015 - 7:26 pm | बॅटमॅन

टायटल वाचुन...

"ग़ावातलं भुत" या अजरामर मोजीकथेची अठवण झाली.