ठोसेघर धबधबा आणि कास पठार बद्दल माहिती पाहिजे आहे

प्रशांत हेबारे's picture
प्रशांत हेबारे in भटकंती
9 Jul 2015 - 2:07 pm

मित्रानो मी व माझी फ्यामिली जुलै एंडला ठोसेघर धबधबा आणि कास पठार ला जायचा विचार आहे. जर आपल्यापैकी कोणी गेले असेल तर माहिती हवी आहे. आता हा काळ योग्य आहे का. तसेच धबधबा आता चालू झाला असेल का.

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

9 Jul 2015 - 2:25 pm | त्रिवेणी

कास चा सीजन अजुन सुरु vhyayacha आहे.
आणि ठोसेघर धबधबा pavus जुलै एन्ड पर्यन्त जर चांगला zala तर सुरु होईल म्हणजे बऱ्यापैकी पाणी असेल.

कपिलमुनी's picture

9 Jul 2015 - 2:42 pm | कपिलमुनी

शनिवार - रविवार- राष्ट्रीय सुट्टी असे दिवस टाळून जावा .
नाहीतर मनस्ताप होइल

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2015 - 3:55 pm | प्रसाद गोडबोले

धबधबा फेन्सिंग लाऊंन कायम स्वरूपी बंद करण्यात आलेला आहे । कास पठारावर प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यान चे पिक घेण्यात येत २०११ पासून ।
तस्मात् कास ठोसेघर ला जाणे टाळावे।

महाबलेश्वर पंचगनी है ना उदर कु जावो ।।

पिलीयन रायडर's picture

9 Jul 2015 - 4:19 pm | पिलीयन रायडर

मागच्या वर्षी जाउन आलो दोन्ही ठिकाणी तर फुलं फारशी पहायला मिळाली नाहीत. ठोसेघर तर फार कंटाळवाणं झालं.. (पाणीच नव्हतं..)
कास पठारावर जायला तिकिट लागतं. ते ऑनलाइनही मिळतं, पण काही गरज नाही. तिथे जाऊन घेता येते. फकत खुप लवकर जायचं. ६ ला वगैरे पोहचलात तर काहीच गर्दी नसेल. पण जस जसा दिवस वर चढत जातो तशी भयानक गर्दी होते.

1

2

3

4

5

ठोसेघरचे फोटो नाहीत.

जाताना बामणोली पहा.. (कास पठाराच्या पुढे सरळ गेलं की काही तरी १०-१५ किमी वर असेल..) फार सुंदर जागा आहे.. तलावात बोट घेऊन फिरुन येता येते. आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो होतो. ती सुद्धा शांत आणि सुंदर जागा आहे.

7

8

9

10

11

12

13

14

सर्व फोटो बहीणीने काढले आहेत.

अरे वा पिराताई! छान आहेत फोटो. रचनाविचार उल्लेखनीय आहे.

निवेदिता-ताई's picture

9 Jul 2015 - 9:10 pm | निवेदिता-ताई

सुरेख

प्रशांत हेबारे's picture

10 Jul 2015 - 10:34 am | प्रशांत हेबारे

धन्यवाद आपल्या अभिप्रया बद्दल.

भाऊ खरंच जावा खूप मस्त आहे हो. अतिशय सुदर आणि रौद्रभीषण.

कंजूस's picture

11 Jul 2015 - 1:37 pm | कंजूस

मी काढलेला ठोसेघर धबधबा व्हिडिओ (2011 September 8)
ठोसेघर धबधबा video,40sec,4MB NEW Window

व्वा::::::: काय मस्त आहे.......