Khaproli

Sanika's picture
Sanika in पाककृती
22 Aug 2008 - 11:27 pm

1 cup kanik, 1/2 cup chirlela gool, 1 motha chamcha khobare, chimutbhar meeth, paani aani tel.

Pratham ek bhandyat kanik, khobare, meeth, goolneet mix karun ghya.Mishran ekdam doshyachya mishranapramane patal have.Tavyawar tel tapavun daavbhar mishran gheun pasarava.Eka side ne neet gulabi kharpus bhajle ki dusri side neet bhaja.

Ekdam khuskhushit wa chavila chan lagtat.

प्रतिक्रिया

खादाड_बोका's picture

22 Aug 2008 - 11:32 pm | खादाड_बोका

मराठीत लिहायला शिका... :T

मला तर स्वप्नातही भुक लागते....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Aug 2008 - 11:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाककृती ट्रायायला हरकत नाही, पण देवनागरीत असती तर जास्त खुसखुशीत वाटली असती...

(दोन जेवणांच्यामधे उपास करणारी) यमी

Sanika's picture

22 Aug 2008 - 11:43 pm | Sanika

मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करिन

विसोबा खेचर's picture

23 Aug 2008 - 2:15 am | विसोबा खेचर

आपण प्रयत्न करणार आहात हे स्तुत्यच आहे. हे मराठी संकेतस्थळ आहे तेव्हा कृपया इथे मराठीतच लिहा ही विनंती...

हीच पाकृ मराठीतून येऊ द्या, तरच आम्ही वाचू!

धन्यवाद....

आपला,
(ठार मराठी) तात्या.

Sanika's picture

23 Aug 2008 - 4:47 pm | Sanika

तात्या

तुमच मत मल शम्भर टक्के पट्लेल आहे.....ह्या पुढे इतर पाककृती मराठीतच लिहिन.

धन्यवाद
सानिका :)

Sanika's picture

23 Aug 2008 - 4:47 pm | Sanika

तात्या

तुमच मत मल शम्भर टक्के पट्लेल आहे.....ह्या पुढे इतर पाककृती मराठीतच लिहिन.

धन्यवाद
सानिका :)

मुशाफिर's picture

23 Aug 2008 - 6:15 am | मुशाफिर

खाप्रोळी हे माझ्या अत्यंत आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. लहानपणी माझी आज्जी माझ्यासाठी खास खाप्रोळी करून द्यायची , ते आज आठवलं.

फक्त एक गोष्ट अजून लिहायला हवी होतीत. ती म्हणजे गूळ घालून केलेला नारळाचा रस (खाप्रोळी त्यात बुडवून खायला!). त्याशिवाय मजा नाही :)

लहाणपणीच्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद!

नंदन's picture

23 Aug 2008 - 10:05 pm | नंदन

असेच म्हणतो. पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद.

फक्त मला माहीत असणारी खापरोळी थोडी वेगळी आहे. कणकेऐवजी उकडे तांदूळ, साधे तांदूळ आणि चणाडाळ यांचे मिश्र पीठ आंबवून बनणारी. तिचे मग जाडसर घावन काढून ते गूळ चुरून घातलेल्या नारळाच्या दुधात बुडवून खायचे असत. शक्य झाल्यास विचारून तीही पाककृती देईन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अमेयहसमनीस's picture

25 Aug 2008 - 1:39 pm | अमेयहसमनीस

पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद

आपण मराठीत लिहा वा ईग्लिश मध्ये

लिहिण्या ला महत्व आहे.

अमेय.

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 7:48 pm | विसोबा खेचर

आपण मराठीत लिहा वा ईग्लिश मध्ये
लिहिण्या ला महत्व आहे.

असहमत आहे! मिपावर मराठीतच लिहिणे आवश्यक आहे!

बाकी चालू द्या...

तात्या.

खादाड's picture

6 Sep 2008 - 7:11 pm | खादाड

आमची आई ह्यामधे थोडा सोडा घालते ,त्यमुळे जास्त खुखुशित होतात