गाभा:
नवीन कायदा येतोय. (कायदा आयोगाने सध्या फक्त प्रस्ताव मांडलाय.)
या कायद्यानुसार जर एखादा सरकारी कर्मचारी ‘चांगल्या’ कामासाठी लाच घेत असेल, तर तो कायद्याने गुन्हा ठरणार नाही.
या कायद्याबद्दल अधिक माहिती खालील लिंकवर वाचता येईल.
http://navbharattimes.indiatimes.com/business/business-news/accepting-br...
या निमित्ताने "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" हा डायलॉग आठवला.
प्रतिक्रिया
17 Feb 2015 - 12:15 pm | आनन्दा
बातमी नीट वाचलेली दिसत नाही. असो. तशी अपेक्षा पण नाही.
17 Feb 2015 - 12:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
काहीच कळले नाही रे नांदेडियना.
थोडक्यात काय ते सांग बघू.
20 Feb 2015 - 8:11 am | सोत्रि
का व कसा हे स्पष्ट केले असते तर, बातमी आल्या आल्या धागा काढायचा हव्यास, ह्या पलीकडेही काही म्हणायचे आहे हे स्पष्ट झाले असते!
- (स्प्ष्टवक्ता) सोकाजी