शैलेन्द्र in काथ्याकूट 6 Feb 2015 - 9:56 pm गाभा: मला महाभारताची भंडारकर प्राच्यविध्या संस्थेने संपादित केलेली व मराठीत भाषांतर केलेली प्रत हवी आहे. असे पुस्तक कोणी लिहिलंय का ? प्रतिक्रिया संस्कृत भाषेत येथे मिळेलhttp: 6 Feb 2015 - 10:28 pm | प्रचेतस संस्कृत भाषेत येथे मिळेल http://bombay.indology.info/mahabharata/welcome.html इथेही मिळेल http://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/mahabharata-bori.html मराठीत मात्र नक्कीच भाषांतरित झालेली नाहीये. भांडारकर संस्थेतहि मिळू शकेल 6 Feb 2015 - 10:29 pm | प्रचेतस भांडारकर संस्थेतहि मिळू शकेल किंवा तिथून सीडी मागवू शकशील. संस्कॄत तितकं समजत नाही ना.. 6 Feb 2015 - 10:39 pm | शैलेन्द्र संस्कॄत तितकं समजत नाही ना.. मराठी किंवा इंग्लिश हविय.. इंग्रजी प्रत जालावर कदाचित 6 Feb 2015 - 10:44 pm | प्रचेतस इंग्रजी प्रत जालावर कदाचित मिळू शकेल पण मराठीत नक्कीच नाहीये. म्हणजे काय ?? 7 Feb 2015 - 3:51 am | अर्धवटराव मराठीत प्रत उपलब्ध नाहि म्हणजे काय? पुढील ज्ञानपीठ पुरस्काराची सोय म्हणुन आम्हि श्री श्री वल्ली व श्री श्री बॅटमॅन यांना मराठि भावानुवादाचे आवाहन करत आहोत. :) सूचनेस अनुमोदन देत आहोत. 7 Feb 2015 - 8:56 pm | एस सूचनेस अनुमोदन देत आहोत. मान्यवरांनी मनावर घ्या(च). :) 7 Feb 2015 - 9:46 pm | प्रचेतस ब्याटुक अवश्य करू शकेल. बाकी माझं संस्कृत फारच कच्चं आहे. भावानुवाद नको.. वल्लीने 8 Feb 2015 - 12:21 pm | शैलेन्द्र भावानुवाद नको.. वल्लीने त्याचे भाव महाभारतात टाकले तर महाभारताच काय होइल कुणास ठावुक.. :)
प्रतिक्रिया
6 Feb 2015 - 10:28 pm | प्रचेतस
संस्कृत भाषेत येथे मिळेल
http://bombay.indology.info/mahabharata/welcome.html
इथेही मिळेल
http://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/mahabharata-bori.html
मराठीत मात्र नक्कीच भाषांतरित झालेली नाहीये.
6 Feb 2015 - 10:29 pm | प्रचेतस
भांडारकर संस्थेतहि मिळू शकेल किंवा तिथून सीडी मागवू शकशील.
6 Feb 2015 - 10:39 pm | शैलेन्द्र
संस्कॄत तितकं समजत नाही ना.. मराठी किंवा इंग्लिश हविय..
6 Feb 2015 - 10:44 pm | प्रचेतस
इंग्रजी प्रत जालावर कदाचित मिळू शकेल पण मराठीत नक्कीच नाहीये.
7 Feb 2015 - 3:51 am | अर्धवटराव
मराठीत प्रत उपलब्ध नाहि म्हणजे काय? पुढील ज्ञानपीठ पुरस्काराची सोय म्हणुन आम्हि श्री श्री वल्ली व श्री श्री बॅटमॅन यांना मराठि भावानुवादाचे आवाहन करत आहोत. :)
7 Feb 2015 - 8:56 pm | एस
सूचनेस अनुमोदन देत आहोत. मान्यवरांनी मनावर घ्या(च).
7 Feb 2015 - 9:46 pm | प्रचेतस
ब्याटुक अवश्य करू शकेल.
बाकी माझं संस्कृत फारच कच्चं आहे.
8 Feb 2015 - 12:21 pm | शैलेन्द्र
भावानुवाद नको.. वल्लीने त्याचे भाव महाभारतात टाकले तर महाभारताच काय होइल कुणास ठावुक.. :)