पोरगीपटाव शास्त्रानंतर...

जेम्स बॉन्ड ००७'s picture
जेम्स बॉन्ड ००७ in काथ्याकूट
22 Jan 2015 - 3:49 pm
गाभा: 

पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे?

असे अनुभव सदस्यांना नक्कीच आले असतील. या वेळी तुम्ही काय करता? आणि अशा परिस्थीतीत मुलींना आपण काय करणे अपेक्षित असते आणि त्या या परिस्थीतीकडे कशा प्रकारे बघतात?

प्रतिक्रिया

मोठ्या आशेने धागा उघडलेला होता :(

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 4:04 pm | बॅटमॅन

अच्चं जालं तल

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2015 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा

अच्चं जालं तल http://www.sherv.net/cm/emo/happy/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif काय मारलायस रे खाटुका! =)))))

उदय के'सागर's picture

22 Jan 2015 - 7:56 pm | उदय के'सागर

=))

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:18 pm | टवाळ कार्टा

+११११११११

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 4:04 pm | मदनबाण

चक्क जेम्स ने हा प्रश्न विचारावा ? हे म्हणजे भाजी विक्रेत्याने टॅमॅटो चे भाव किती ठेवु असे विचारण्या सारखे झाले !
छ्या... आयडी बदला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

जेम्स बॉन्ड ००७'s picture

22 Jan 2015 - 5:31 pm | जेम्स बॉन्ड ००७

काही मुली असतात खुप खास :) जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. आपल्यासारख्या थोर माणसांकडुन सल्ल्याची (फक्त सल्ल्याचीच) अपेक्षा आहे. *smile*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फ्लर्ट एंजॉय करावं. बिचार्‍याचा चेहेरा जेव्हा फ्लर्ट करुन हातात काही पडत नाही तेव्हा आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. =))...फोटो काढल्यास अतिउत्तम.

शिवाय तो आपलाचं मित्र असला तर आपल्या पापपुण्याच्या हिशेबबुकामधे ही एंट्री करुन ठेवावी. कधी त्याचं सुत जुळलचं तर व्याजासकट परतफेड करावी.

=))

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:18 pm | टवाळ कार्टा

पण "आपलीच" जर ते फ्लर्ट येंजॉय करत असेल तर?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मग तिला कॅज्युअल डेट मागायची है.कै.नै.कै.!!!

=))

त्याचा चेहेरा परत फोटु काढण्यालायक झाला नाही तर विचार =)) बीन देअर डन दॅट...हे अनुभवाचे बोल आहेत.

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 4:31 pm | मदनबाण

त्याचा चेहेरा परत फोटु काढण्यालायक झाला नाही तर विचार *LOL*
बाकी वाघळु ने जेम्स ची "दांडीच" उडवली रे बाला ! *LOL* जल्ला !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

शिवाय तो आपलाचं मित्र असला तर आपल्या पापपुण्याच्या हिशेबबुकामधे ही एंट्री करुन ठेवावी.
हॅहॅहॅ... व्हॉट्अ‍ॅपवर आलेला एक वाह्याद मेसेज... सौम्य करुन इथे द्यावासा वाटतो :-

मंग्या :- प्रिती आणि माझ्यातली मैत्री आता संपली मित्रा !
गण्या :- { सांत्वना मोड ऑन करुन } खुप चांगले झाले. ती *** होती.. अख्या कॉलेजनी...*** आम्ही पण ...***
तू दु:ख आवर मित्रा... जे होते ते चांगल्यासाठीच होते !
मंग्या :- आम्ही लग्न केले आहे भो*, तुझ्या ****

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

=))

कालचं आलेला दुसर्‍या ग्रुपवर. =))

आपल्या ग्रूपवर टाकणार होतो... पण आवरले स्वतःला ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नको आपल्या गृपवर नको. =))

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:36 pm | टवाळ कार्टा

हा कोणता ग्रुप? मी आहे त्या ग्रुप वर तर अश्या जोक्स्चे स्वागतच होइल ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपलाच गृप रे.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:41 pm | टवाळ कार्टा

मग येउदे की

डॉक पण आहेत... ते विसरलात काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

दिपक.कुवेत's picture

22 Jan 2015 - 5:55 pm | दिपक.कुवेत

आमालाबी जॉईन व्हता येईल का??

सुबोध खरे's picture

22 Jan 2015 - 7:22 pm | सुबोध खरे

डॉक पण आहेत... ते विसरलात काय ?
आयला आम्ही काय सन्यास घेतला काय?

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 8:13 pm | टवाळ कार्टा

त्यांना वाटते की त्या ग्रुप वर असे काही पाठवले की तुम्ही इंजेक्शन देता =))

दिपकराव तुमचा नंबर मला व्यनि करा... आमच्या अ‍ॅडमिनला सांगुन अ‍ॅडवतो तुम्हाला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 9:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला केलाय व्यनि त्यांनी.

मी नंबर व्यनी करुनशान कीतीक दीवस झाले.....अजुन अ‍ॅड करताय मला...

मदनबाण's picture

23 Jan 2015 - 10:41 am | मदनबाण

ओह्ह... स्वारी साहेब... आज बघतोच आम्ही. माफी असावी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 9:10 pm | हाडक्या

अग्गागागा.. :)))))

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 9:43 pm | मदनबाण

ओह्ह.. ओक्के. हरकत इल्ले... अ‍ॅडवल्याशी मतलब ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

आपला ग्रूप असल्याची झायरात का? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 11:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला कॉंप्लिमेंटरी मेंबरशिप हवीये का?

कळावे आपला ग्रुपहित स्पॅरो.

तुम्हाला कॉंप्लिमेंटरी मेंबरशिप हवीये का?

नको हो चिमणराव!! बोललात हेच फार झालं. (रुमालाने डोळे पुसत असल्याची स्मायली कल्पावी.)

जेम्स बॉन्ड ००७'s picture

22 Jan 2015 - 4:48 pm | जेम्स बॉन्ड ००७

*ROFL*

कपिलमुनी's picture

22 Jan 2015 - 4:17 pm | कपिलमुनी

बोअर झालय आता !
वेगळा चोथा आणा चघळायला

मोहनराव's picture

22 Jan 2015 - 4:32 pm | मोहनराव

+१

जेम्स बॉन्ड ००७'s picture

22 Jan 2015 - 5:13 pm | जेम्स बॉन्ड ००७

बाकी कपिलमुनी 'या' विषयात 'बोअर' झालेले बघुन आश्चर्य वाटलं.

कमाल आहे ब्वॉ!!!

Not Again! काहीही कुटत बसू नये, असं प्रामाणिकपणे वाटतं. मिपावरचं लेखन सदस्य असेलेले आणि नसेलेले लोकही वाचत असतात, याचं भान ठेवायला हवं. इतर संस्थळाशीही तुलना होते. पटलं तर घ्या...

जेम्स बॉन्ड ००७'s picture

22 Jan 2015 - 5:04 pm | जेम्स बॉन्ड ००७

पटलं तर घ्या...

हेच तुम्हालाही म्हणतो.. :)

सस्नेह's picture

22 Jan 2015 - 5:17 pm | सस्नेह

कुणीही काहीही लिहिलं तरी लोक्स वाचत असले तरी कोण काय लिहितो, यावर लोक्स लिहिणाऱ्याची लायकी ठरवतात. तेव्हा जपून....

जेम्स बॉन्ड ००७'s picture

22 Jan 2015 - 5:26 pm | जेम्स बॉन्ड ००७

माफ करा, मजेत लिहुन गेलो ती प्रतिक्रिया. पण मी मांडलेला प्रश्न genuine आहे असं नाही का वाटत? आणि तेच तेच विषय च॑घळण्याचं म्हणाल तर मी तरी या विषयावरचा धागा मिपावर बघितलेला नाही. असल्यास लिंक द्यावी.

मी टवाळ्खोरी करायची म्हणुन हा धागा नाही काढला.

म्हणजे इथे येणारे सगळेच प्रतिसाद लोक सिरीयसली लिहीत असतात असं म्हणायचंय तुम्हांला?

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 5:53 pm | बॅटमॅन

नायतर काय च्यायला.

कुणाचा सिरिअसनेस कोणता अन कुणाच्या गंमतीची पातळी काय यावरूनही परीक्षा होते

परीक्षेची पडलीय कुणाला इथे? कोण मोठे लागून गेले हे परीक्षक? फारच विनोदी कल्पना आहे बॉ.

मिपावरचं लेखन सदस्य असेलेले आणि नसेलेले लोकही वाचत असतात, याचं भान ठेवायला हवं. इतर संस्थळाशीही तुलना होते.

'जीजूं'बरोबरची तुलना उगाचच आठवून गेली. ऑनलैन लिखाणावर कूलनेसची रेटिंग्स ठरवणार्‍यांची दया येते.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 7:17 pm | प्रसाद गोडबोले

मुद्दा १: धागा गंडला आहे कारण लेखकाने स्वतःचे काहीच विचार मांडलेले नाहीयेत .

मुद्दा २: ह्याविषयावर खरे सरांनी मागील धाग्यातच एका प्रतिसादात सडे तोड उत्तर देवुन ह्या विषयाची वासलात लावली आहे .

मुद्दा ३: तरीही , पोरगीपटाव शास्त्राचे नियम मध्ये बरेचसे खुदको चमकाव शास्त्र आल्याने आपल्याला आवडलेल्या पोरींना अ‍ॅप्रोच कसे करावे किंवा जिला आपण आवडतो अशा मुलीला कसे ओळखायचे ह्या वर स्वतंत्र आणि अत्यंत अत्यंत अभ्यासपुर्वक लेख
पोरगीपटावशास्त्र - उत्तरार्ध
आणि मुळातच प्रेम , लग्न , संसार ह्या सार्‍या खरेच आवष्यक गोष्टी आहेत का ह्यांची चिकित्सा करणारा
" प्रील्युड टु पोरगीपटावशास्त्र"
असा अजुन एक गहन गंभीर लेख आम्ही लिहायला घेतला होता , पण आमच्या एका मिपामित्राने ह्यावर फालतु वेळ वाया घालवण्यापेक्षा वाचायला घेतलेले महाभारत संपव असा सल्ला दिल्याने हे लेख पोस्टपोनले आहेत !

मुद्दा ४: तदुपरी विशाखा / स्नेहांकिता ताईचे प्रतिसाद पटण्या सारखे नाहीत . पुरुषांच्या त्यातही खासकरुन लग्नाळु पुरुषांच्या स्वतंत्र समस्या असतात आणि त्यावर पुरुषांना चर्चा करुन उत्तरे शोधावीशी वाटतात किमान समदु:खी सापडला कोणी तर १-२ पेग सुखाने रिचवुन वस्तुस्थितीचा विसर पाडता येतो . ह्यासाठी स्वतंत्र पुरुष विभागाची नितांत आवश्यकता आहे . हे समजुन कधी घेणार आपण ?

मुद्दा ५: असो.

सस्नेह's picture

22 Jan 2015 - 7:27 pm | सस्नेह

धाग्यासाठी किंवा धागाकर्त्यासाठी नाहीत. विचारी सदस्यांसाठी आहेत. आपल्यालाही विचार केल्यावर उपप्रतिसाद पटतील. नाही पटले तरी हरकत नाही. सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 7:39 pm | प्रसाद गोडबोले

सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. >>> नक्कीच

फक्त

कुणीही काहीही लिहिलं तरी लोक्स वाचत असले तरी कोण काय लिहितो, यावर लोक्स लिहिणाऱ्याची लायकी ठरवतात. तेव्हा जपून....

मी आधीही म्हणालो आहे कि सोशल नेटवर्क्स वर लोक आपल्याला आपण कसे दिसावे असे वाटत असते तसा मुखवटा घालुन फिरतात , ती व्यक्ति प्रत्यक्षात तशी असेलच असे नाही . तेव्हा एकाद्याच्या लेखनावरुन त्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधणे अत्यंत चुकीची पध्द्त आहे असे नमुद करुन मी माझे चार शब्द संपवतो !!

सस्नेह's picture

22 Jan 2015 - 7:51 pm | सस्नेह

आपल्याला इतरांच्या मताचे किंवा मते बदलण्याचे अगत्य आहे असे वाटते.
धन्यवाद

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 8:03 pm | प्रसाद गोडबोले

आपल्याला इतरांच्या मताचे किंवा मते बदलण्याचे अगत्य आहे असे वाटते.

:D :D

आमचे मिपाकर मित्र आम्हाला छुपा सनातनी म्हणुन ओळखतात आणि आम्हाला त्याचे फार अगत्य वाटते हे जाता जाता नमुद करीत आहे

:D

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 8:07 pm | बॅटमॅन

ओ छुपे सनातनी, जरा आमच्या सल्ल्याचं अगत्य ठेवा की.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 8:09 pm | प्रसाद गोडबोले

ओके ओके

सल्ला लक्षात घेण्यात आला आहे , डोक्यात फॉर्मॅट होताच आता जरा घरी जावुन लिहायचा प्रयत्न करतो =)

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 8:10 pm | बॅटमॅन

अनेक धन्यवाद! लेखाची वाट पाहतो.

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 7:33 pm | बॅटमॅन

त्या मिपामित्राचा सल्ला तूर्तास फाट्यावर मारा असा आमचा कळकळीचा सल्ला आहे.

महाभारत घडून गेलेले आहे. उद्या एखादे नवे हस्तलिखित उजेडात आले तरच काय ते फेरफार होतील, तोवर गीता ७०० श्लोकवालीच आहे, युद्ध १८च दिवसांचे आहे आणि पांडवच जेते आहेत.

त्यामुळे द्वापरयुगातल्या महाभारतापेक्षा कलियुगातील महाभारताकडे लक्ष द्यावे असा कळकळीचा विनंतीवजा सल्ला देत आहे. ज्ञानेश्वरमाऊलींनीच म्हटले आहे- "राजहंसाचे चालणे" इ.इ. त्यामुळे ते महान योद्धे आणि त्यांची युद्धे महान आहेतच, पण आपापल्या जीवनातील युद्धेही आपल्याकरिता तितकीच महान आहेत. ;)

तस्मादुत्तिष्ठ प्रसाद, लेखाय कृतनिश्चयः!

पैसा's picture

22 Jan 2015 - 7:35 pm | पैसा

नायतर मालिका अर्धी टाकून पळणार्‍यांच्या यादीत बॅटमॅन नाव आलेले पाहून त्या खर्‍या बॅटमॅनला यमयातना होतील!

आमची गोष्ट अंमळ वेगळी आहे ओ. पण याची अर्जन्सी अजून जास्त आहे.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 8:15 pm | टवाळ कार्टा

खिक्क...अग्दी अग्दी =))

जेम्स बॉन्ड ००७'s picture

22 Jan 2015 - 8:12 pm | जेम्स बॉन्ड ००७

मुद्दा १: मी विचार नसेन कदाचित पण समस्या मांडली आहे ज्यावर चर्चा होउ शकते त्यामुळे 'काथ्याकूट' चा उद्देश पुर्ण होतोय, सो, तुमचा मुद्दा १ गंडला आहे.

मुद्दा २:

मुलगी पटवली कि दोन महिन्यात लग्न करायचे किंवा पुढे अडीच वर्ष आत करता येणार नाही अशा अटी घालायच्या. हजार हिश्शाने दोन महिन्यात बार उडतो. एकदा मंगळसूत्र गळ्यात अडकवले कि मग धास्ती नाही

याला तुम्ही सडेतोड उत्तर म्हणत असाल तर एकदा रिचर्डभाउ गेर यांचा Unfaithful बघावा असे मी सुचवेन.

मुद्दा ३: त्या मिपामित्रावर "बसवला टेंपोत" महामंत्राचा प्रयोग करुन लेख लवकर येउद्यात.

मुद्दा ४: जोरदार सहमती *dance4*

मुद्दा ५: असो.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 9:47 pm | प्रसाद गोडबोले

असे रागेजु नका हो बॉन्डराव ! आम्ही आपलं चेष्टेत लिहिलं ! स्वारी ...एकडाव माफी लगेच गोळी मारु नका !

लेख लिहायला घेतो आता =)

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Jan 2015 - 9:04 am | जेम्स बॉन्ड ००७

रागवु कसे आम्ही गिरीजाकाकुंवर.. पण ते गोळीचं ध्यानात ठेवा लेख लिहिला नाहीत तर तो उपाय आहेच आमच्याकडे.. *biggrin*

सुबोध खरे's picture

22 Jan 2015 - 11:14 pm | सुबोध खरे

बोंड साहेब
हा प्रतिसाद आमच्या बालबुद्धीला सुचेल असा लिहिला होता. तो एकमेव पर्याय नाही हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. पण तो एक नक्की उपाय आहे हे सत्य आहे कोल्ह्याच्या शंभर युक्त्यांपेक्षा मांजराची एक युक्ती बरी. बाकी इतर काय काय उपाय आहेत ते तरी लिहा कि

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Jan 2015 - 9:08 am | जेम्स बॉन्ड ००७

बोंड *ROFL* *ROFL* *ROFL* *ROFL*

साहेब काय नि बालबुद्धी काय? का उगाच आम्हाला इमोशनल करुन र्‍हायले राव?

बाकी

पण तो एक नक्की उपाय आहे हे सत्य आहे

यावर अजुन सहमत नाही. आणि इतर उपाय इतर जाणकार देतीलच, त्यावर आम्ही देउ थोडेसे काँट्रीब्युशन..

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 8:15 pm | टवाळ कार्टा

पुरुषांच्या त्यातही खासकरुन लग्नाळु पुरुषांच्या स्वतंत्र समस्या असतात आणि त्यावर पुरुषांना चर्चा करुन उत्तरे शोधावीशी वाटतात किमान समदु:खी सापडला कोणी तर १-२ पेग सुखाने रिचवुन वस्तुस्थितीचा विसर पाडता येतो

रात्रकट्ट्याला आहात का? ;)

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 11:32 pm | प्रसाद गोडबोले

टक्या एकदा तुच ये एकडे !

इथे चिंचवडात लय मोठ्ठा कंपु आहे आपला ! त्यात अगदी २० २२ वर्षांच्या निरागस पोरांपासुन ६०-६५ चे चावट म्हातारे ही आहेत तेव्हा इथेच जोरदार कट्टा करुयात एकदा =))

तोवर मी एल पी कोठे मिळते ते शोधुन ठेवतो !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jan 2015 - 9:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चिंचवडाच्या कंपुत मलाबी घ्या की गिर्जाकाका!!! जवळचेचं आपण!!!

सतिश गावडे's picture

23 Jan 2015 - 10:27 am | सतिश गावडे

टक्या आता पुण्यात येईल असं वाटत नाही. पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव आला म्हणे.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Jan 2015 - 10:30 am | जेम्स बॉन्ड ००७

पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव

*biggrin* *wink*

पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव आला म्हणे.

आंवयस!! त्याला पण?

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2015 - 3:23 pm | टवाळ कार्टा

खिक्क...त्ये भडजी सगा आणि वल्लीबुआ यांची गाठ घालून देणार होते

प्रचेतस's picture

23 Jan 2015 - 3:47 pm | प्रचेतस

ते भडजी बहुधा त्याच दिवशी टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहायला का कुठे असे कायसे गेले होते म्हणे.

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2015 - 10:36 am | टवाळ कार्टा

हायला...येतो की...रहायची सोय नाही कुठे त्यामुळे कट्टा अर्धवट सोडून जावे लागेल

प्रचेतस's picture

22 Jan 2015 - 8:52 pm | प्रचेतस

कोण म्हणे हा मिपामित्र ? :)

सतिश गावडे's picture

23 Jan 2015 - 12:13 am | सतिश गावडे

जो कोणी असेल त्याला झाला उलटा टांगून खालून मिरच्यांची धुरी द्या. दांभिक कुठले.

हाडक्या's picture

23 Jan 2015 - 9:33 pm | हाडक्या

मिपामित्र

हे वाचून सर्पमित्र या जमातीची आठवण झाली.. का कै म्हैत.. ;)

खमक्या's picture

22 Jan 2015 - 8:55 pm | खमक्या

अशावेळी अंगाचा तीळपापड होत असेल तर भाजून अथवा तळून खाणे.
व तिच्याशी फ्लर्ट करणार्यास कच्चा खाण्यात यावे.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Jan 2015 - 12:05 pm | जेम्स बॉन्ड ००७

या निमीत्ताने काश्मीरदर्शन झालं :)