तुकडाबंदी व गुंठा जमीन

hitesh's picture
hitesh in काथ्याकूट
15 Jan 2015 - 10:52 pm
गाभा: 

नॉन एन ए प्लॉट गुंठेवारीवर विकले जातात. तेंव्हा आपण आपल्या कुवतीनुसार एक दोन गुंठा जमीन घेतो.

पण आज एक नवी माहिती मिळाली की शेतकी जमिनीचे प्लॉट विकताना तुकडाबंदी कायदा पाळला जातो. म्हणजे त्या एरियात १६ गुंटे , २१ गुंटे असाच तुकडा विकावा / घ्यावा लागतो.

बिल्डर बोलला की हो असा कायदा आहे. त्यामुळे खरेदीखत हे अनेक लोकांचे मिळुन केले जाते.

यातुन अडचणी येउ शकतील का ? भविष्यात असा प्लॉट डेवलप करताना वा विकताना काय त्रास होऊ शकेल ?

अशा एक गुंट्यासाठी कर्ज मंजुर होऊ शकते का ?

अशा जमिनीवर फ्लॅट घेताना अडचणी येणार नाहीत. कारण बिल्डर मोठा तुकडा घेऊन त्यावर बिल्डिंग बांधत असतो. त्यामुळे फ्लॅट घेताना हा कायदा बहुतेक फारशी अडचण करत नसणार .

पण व्यक्तीशः छोटे प्लॉट घेताना काय काळजी घ्यावी?

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 10:54 pm | आजानुकर्ण

पण व्यक्तीशः छोटे प्लॉट घेताना काय काळजी घ्यावी?

एकच काळजीः प्रचंड मनस्ताप सहन करण्याची सहनशक्ती असल्याशिवाय प्लॉट घेऊ नये.

काळा पहाड's picture

15 Jan 2015 - 11:13 pm | काळा पहाड

नॉन एन ए जमिनीवर बांधकाम करता येत नाही.

हेच म्हणायला आलू होतू... तुमी शेतकी जमीनीवर घर कस बांधनार ब्वा?

hitesh's picture

15 Jan 2015 - 11:32 pm | hitesh

पण समजा अनेक लोकानी एकत्र व्यवहार केला , पण जमीन पडुनच ठेवली आणि कालांतराने बिल्डरलाच डेवलपला दिले तर ? पार्टनरशिप्मध्ये?

कींवा रेट चांगला आला की विकुन टाकायचा आपला हिस्सा

hitesh's picture

15 Jan 2015 - 11:54 pm | hitesh

१. बिपाशा बसुचा अलोन षिनिमा येतोय .. त्यात ती सयामी जुळे असते.

२. एक चिडिया गाण्यात एका जाळ्यात अडकलेले अनेक पक्षी एकत्र उडतात.

सुनील's picture

16 Jan 2015 - 9:15 am | सुनील

त्यात ती सयामी जुळे असते

अ‍ॅनिमेशन फिल्म आहे काय? अन्यथा हे कसे शक्य आहे?

सुनील's picture

16 Jan 2015 - 10:02 am | सुनील

वाटलच!

हपिसात युट्यूब बघता येत नाही. संध्याकाळी बघीन.

खटपट्या's picture

16 Jan 2015 - 12:39 pm | खटपट्या

खूप गरमागरम हाय यो ईडीओ !!

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2015 - 1:20 pm | धर्मराजमुटके

बिपाशाला आजकाल फक्त हडळीच्याच चित्रपटात रोल मिळतात की काय ?

hitesh's picture

16 Jan 2015 - 2:53 pm | hitesh

बिपाशा आता पडीक जमीन झाल्याने भुताना प्लॉट पाडुन मिळत आहेत.

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2015 - 3:20 pm | धर्मराजमुटके

जमीन पडीक व्हईल नायतर काय ? चांगला मशागत करणारा, नांगरणारा, येळच्यायेळला पाणी देणारा गडी व्हता. धरुन ठुला नाही तर काय हुणार. आता पलाट पाडा न्हायतर आजून कायबी करा. पीकपाणी आटलं ते आटलच बगा ! कुणाच्याबी शेताचं आसचं आसतय बगा.

इशेष नोंध : आमी शेताबद्द्ल बोलत हाऊत. गैरसमज करुन घिऊ नका.

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 3:21 pm | टवाळ कार्टा

इशेष नोंध : आमी शेताबद्द्ल बोलत हाऊत. गैरसमज करुन घिऊ नका. >>> =))

कपिलमुनी's picture

16 Jan 2015 - 3:10 pm | कपिलमुनी

तासभर टीपी करायला हरकत नाही

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 3:13 pm | टवाळ कार्टा

बिपाशाचे "बघण्यालायक" काम तासाभराचे आहे??? बघायलाच हवा मग ;)

hitesh's picture

16 Jan 2015 - 9:04 am | hitesh

विंग्लिशमध्ये या कायद्याचे नाव

Bombay prevention of fragmentation and consolidation of holding act , 1947

असे आहे. गुगल केल्यावर पूर्ण कायद्याची पीडीएफ मिळते.

पैसा's picture

16 Jan 2015 - 3:07 pm | पैसा

स्वतःच्याच धाग्यावर ट्रोलिंग? काय हे हितेशभाय! आता बिपाशा बसू कुठून आली इथे?

hitesh's picture

16 Jan 2015 - 3:11 pm | hitesh

A state Cabinet decision on Wednesday scrapped the complicated procedure for conversion to non-agricultural which required the land owner or developer to get certificates from each and every urban administration-related department in the said municipality, and finally the permission of the collector. Under the new rules, getting municipal approval for the development plans—another routine procedure—will be considered sufficient for the status of the land in question to be converted from agricultural to non-ag.

http://www.downtoearth.org.in/content/maharashtra-eases-procedures-conve...

hitesh's picture

18 Jan 2015 - 8:42 pm | hitesh

जमीन यु टू झोनमध्ये आहे

अर्बनायझेशनची परवानगी आहे.