तू मिपावर याआधी गड किल्ल्यांचे लेख वाचले असशील. त्यात आपले मिपाकर कसे गडाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये, त्यांना त्या गडावर काय भावले, कसे वाटले हे सारे लिहितात.
तू मात्र फेसबुकच्या अल्बममध्ये फोटो अपलोड करावे तसे फोटो अपलोड केलेस. पुढच्या वेळी जेव्हा मिपावर काही टाकशील तेव्हा हे सारं नक्की लिही.
पण किल्ला पाहण्याचे एक शास्त्र आहे, किल्ला पाहणे आणि बागेत चक्कर मारणे यात फरक आहे.
भारतमाता मंदिर पाहीलेस का ?
जनार्दन स्वामींची समाधी ?
मराठ्यांच्या वैभवाचे दिवस पाहिलेल्या या उत्तुन्ग किल्ल्याची मुसुलमानानी वाट लावली !!
एका बाबतीत तुझे आभार मानायला ह्वेत , दौलताबाद असा उल्लेख न करता " देवगिरी " म्हन्टल्याबद्दल !!
-( काही काळ देवगिरी किल्ल्यावर गाईड म्हनून काम केलेला ) विटेकर
प्रतिक्रिया
13 Nov 2014 - 11:25 pm | किल्लेदार
यातला नेमका देवगिरी किल्ला कुठला ?
13 Nov 2014 - 11:34 pm | विशालभारति
हा देवगिरिचा परिसर आहे.
13 Nov 2014 - 11:38 pm | विशालभारति
प्रथम प्रकाशन
13 Nov 2014 - 11:44 pm | सतिश गावडे
फेसबुकवर टाकायचे फोटो चुकून मिपावर टाकले काय मित्रा?
14 Nov 2014 - 12:13 am | विशालभारति
नाहि. पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया माफ करा.
14 Nov 2014 - 12:21 am | सतिश गावडे
माफीचा प्रश्न नाही दोस्ता.
तू मिपावर याआधी गड किल्ल्यांचे लेख वाचले असशील. त्यात आपले मिपाकर कसे गडाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये, त्यांना त्या गडावर काय भावले, कसे वाटले हे सारे लिहितात.
तू मात्र फेसबुकच्या अल्बममध्ये फोटो अपलोड करावे तसे फोटो अपलोड केलेस. पुढच्या वेळी जेव्हा मिपावर काही टाकशील तेव्हा हे सारं नक्की लिही.
14 Nov 2014 - 12:26 am | यसवायजी
भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे ;)
14 Nov 2014 - 11:02 am | अत्रुप्त आत्मा
@भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे >>> *mosking* झालं!!! विशालभारती,तुमच्या पदार्पनाच्या धाग्याला पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर हाय असं दिस्तया!
तुमी धाग्याचं णाव बदलून .. प्रतिसादी हल्ला ..असं ठिवा! ;)
14 Nov 2014 - 11:15 am | यसवायजी
पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर हाय असं दिस्तया!
नाही नाही..त्याला आम्ही धुळवड म्हणतो. :))
14 Nov 2014 - 11:31 am | टवाळ कार्टा
=))
14 Nov 2014 - 12:16 pm | सूड
>>भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे
खिक्क !! शक्यता नाकारता येत नाही. ;)
14 Nov 2014 - 10:04 am | जेपी
पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया माफ करा.
घ्या रे याला पयल्या संघटनेत.
(मित्रा हालकेच घे)
14 Nov 2014 - 10:29 am | टवाळ कार्टा
म्हन्जे आत आणायचे की आत "घ्यायचे" ;)
14 Nov 2014 - 11:20 am | जेपी
आता ते तुच बघ.
नविन पोरांना शक्य ती 'मदत' करावी अस संघटनेच मत आहे.
14 Nov 2014 - 11:31 am | टवाळ कार्टा
आणि आपल्याला कोण मदत करणार ?
14 Nov 2014 - 11:34 am | जेपी
मय हु नां
14 Nov 2014 - 12:20 am | यसवायजी
वाह.. चान चान. आता धागा उडायच्या आत "त्या मिनारावर चढलेला तू" असा एक फोटू टाक मित्रा.
14 Nov 2014 - 12:23 am | सतिश गावडे
नको रे. ते खुपच खराब दिसेल.
14 Nov 2014 - 6:37 am | दिपक.कुवेत
नक्कि काय ते? तो मनोर्यावर चढलेला कि तुम्हि भावी संपादक झालेले?
14 Nov 2014 - 9:50 am | सतिश गावडे
दिपकभाऊ, दोन्हीही. ;)
14 Nov 2014 - 6:39 am | दिपक.कुवेत
प्रतिसादात त्याचे फोटो टाकल्यामुळे किल्ला जवळून बघता आला. खुप खुप धन्यवाद.
14 Nov 2014 - 10:02 am | जेपी
भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे
सगा मला आणखीन एक मस्तानि पायजे.
14 Nov 2014 - 10:30 am | टवाळ कार्टा
आणि मला दुसरीवाली ;)
14 Nov 2014 - 10:55 am | अत्रुप्त आत्मा
तुमच्यातंही सुरु झालं वाटतं मस्तानीयुद्ध! ;)
14 Nov 2014 - 11:31 am | टवाळ कार्टा
नाहीब्वॉ...त्याला पेल्यातली हवी आहे ;)
14 Nov 2014 - 11:36 am | जेपी
कारण दुसर्या मस्तानीची गरज तुला आहे *wink*
14 Nov 2014 - 11:55 am | टवाळ कार्टा
;)
14 Nov 2014 - 12:18 pm | सूड
हायला, त्याला कशाची गरज आहे हे तुला बरं माहित रे !! ;)
14 Nov 2014 - 12:22 pm | जेपी
फ्रस्टेशनचा धागा त्याने काढला होता मी नाही. *wink*
14 Nov 2014 - 12:26 pm | टवाळ कार्टा
ते फ्रस्ट्रेशन पोरगी "शोधतानाच्या नखर्यांचे" होते..."दुसरे" कसलेही नाही :P
14 Nov 2014 - 12:53 pm | सूड
असा कोणता धागा पण आला होता? लिंक दे की राव!! ;)
14 Nov 2014 - 12:59 pm | जेपी
हे घे.
www.misalpav.com/node/23540
काय आणभवाचे बोल असल्यास दे त्याला.
14 Nov 2014 - 1:24 pm | सूड
आयला, हे म्हन्जे एकादशीच्या घरी शिवरात्र !! =))))
14 Nov 2014 - 1:51 pm | टवाळ कार्टा
=))
14 Nov 2014 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा
बाप रे बाप!!!
14 Nov 2014 - 10:19 am | विटेकर
पण किल्ला पाहण्याचे एक शास्त्र आहे, किल्ला पाहणे आणि बागेत चक्कर मारणे यात फरक आहे.
भारतमाता मंदिर पाहीलेस का ?
जनार्दन स्वामींची समाधी ?
मराठ्यांच्या वैभवाचे दिवस पाहिलेल्या या उत्तुन्ग किल्ल्याची मुसुलमानानी वाट लावली !!
एका बाबतीत तुझे आभार मानायला ह्वेत , दौलताबाद असा उल्लेख न करता " देवगिरी " म्हन्टल्याबद्दल !!
-( काही काळ देवगिरी किल्ल्यावर गाईड म्हनून काम केलेला ) विटेकर
14 Nov 2014 - 12:57 pm | सतिश गावडे
काका, तुमच्या तिथल्या अनुभवांवर एखादा लेख येऊ दया. :)
14 Nov 2014 - 8:50 pm | विशालभारति
धन्यवाद. तुम्हितरि मला समजुन घेतल.
14 Nov 2014 - 1:54 pm | कंजूस
किल्याच्या बुरजा खंदकांपेक्षा राखणदाराची निष्ठाच जास्ती भक्कम असावी लागते.