जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन 30 Sep 2014 - 4:39 pm चष्म्या....... चष्म्या......समोरुन ! खंड्या....... दयाळ......... तांबट........ फोटो मागील सूचनांवरुन मोठे टाकले आहेत... जयंत कुलकर्णी.. प्रतिक्रिया सुंदर ! 30 Sep 2014 - 5:05 pm | कंजूस सुंदर ! ..सुंदर छायाचित्रे........!!!!!! 30 Sep 2014 - 5:09 pm | विनोद१८ ..सुंदर छायाचित्रे........!!!!!! अप्रतिम. 30 Sep 2014 - 5:15 pm | प्रभाकर पेठकर अत्तिशय सुंदर. अभिनंदन. सुन्दर 30 Sep 2014 - 5:41 pm | सरल मान खुपच सुरेख......अभिनन्दन मस्त 30 Sep 2014 - 5:44 pm | सौंदाळा मस्त तांबट तर खुपच आवडला. फोटो कुठे टिपले? सगळे एकाच ठिकाणचे का वेगवेगळ्या? मस्त 30 Sep 2014 - 5:45 pm | एस यातील कॉपरस्मिथ बार्बेट ह्या पक्ष्याचे फोटो काढायला खासच मजा येते! मस्तच फोटो. दुसर्या नंबरच्या 30 Sep 2014 - 7:02 pm | शिद मस्तच फोटो. दुसर्या नंबरच्या पक्षाचा फोटो सुरेख आलाय. जेष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते स्व. निळू फुले 30 Sep 2014 - 10:38 pm | भिंगरी 'चष्म्याचा' फोटो पाहून म्हणाले असते, याचा मुका कुठुन घ्यावा? खूपच छान !! 1 Oct 2014 - 2:42 am | खटपट्या खूपच छान !! जयंतराव, 1 Oct 2014 - 1:17 pm | संजय क्षीरसागर उत्तम फोटोग्राफी! मस्त.. 1 Oct 2014 - 1:51 pm | सविता००१ तो दयाळ कसला गोडुला आलाय... कुठे पाहिलंत काका याला? मी तर पहिल्यांदाच पाहिला तोही तुमच्या फोटोत. मस्त. बाकी तुमचे सगळेच फोटो सुंदर असतात. वाह.. खंड्याचा फटू एक नंबर 1 Oct 2014 - 1:57 pm | अनुप ढेरे वाह.. खंड्याचा फटू एक नंबर आलाय. अप्रतिम फोटो! 1 Oct 2014 - 2:54 pm | पैसा खंड्या, दयाळ आणि तांबट हे ओळखीचे. पण फोटोत खूपच छान वाटतात! आणि तो चष्म्या झिप्रा तर मस्तच आहे! =)) फारच मस्त फोटो.. 1 Oct 2014 - 3:14 pm | पिलीयन रायडर फारच मस्त फोटो.. चष्म्या नक्की कसा पहायचाय... म्हण्जे मला काही कळेना की ह्याची चोच कोणती..पंख कोणते... चार पक्ष 1 Oct 2014 - 3:40 pm | किल्लेदार चार पक्षी चुकून चार पक्ष असं वाचलं तेंव्हा भाजप , शिवसेना , रा कॉ आणि कॉं ग्रेस असे फोटोज वाटले .... :) झकास... 1 Oct 2014 - 3:44 pm | मदनबाण झकास... :) घरी गेल्यावर आता पक्षाचा काढलेला फोटो शोधणे आले ! जमले तर याच धाग्यावर टाकतो. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games कावळा,चिमणी,साळुंखी,पोपट या 1 Oct 2014 - 8:31 pm | मदनबाण कावळा,चिमणी,साळुंखी,पोपट या पलिकडे आपल्याला काय पक्षी ओळखता येत नाहीत... त्यामुळे खालच्या फोटोत टिपलेला पक्षी कोणता आहे ते माहित नाही. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games हा पिवळा धोबी किंवा Yellow 1 Oct 2014 - 9:21 pm | जयंत कुलकर्णी हा पिवळा धोबी किंवा Yellow Wagtail आहे..... अप्रतिम फोटो! 2 Oct 2014 - 1:18 am | आयुर्हित नवीन माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद. खूपच छान फोटो ... अतिशय आवडले 11 Oct 2014 - 9:38 am | इन्दुसुता खूपच छान फोटो ... अतिशय आवडले. तांबट 22 Nov 2014 - 11:58 am | अबोली२१५ आजच तांबट पक्षचा लेख वाचला. खूप छान आलाय फोटो खुपच सुंदर फोटो 22 Nov 2014 - 12:36 pm | आनंद खुपच सुंदर फोटो पक्षी बर्या पैकी उंचावर असवावेत अस वाटतय फोटुतुन. तुम्ही मचाणावर बसुन काढले का हे फोटु? सुंदर छायाचित्रे 26 Dec 2014 - 6:36 pm | श्रीधर खुप सुंदर छायाचित्रे
प्रतिक्रिया
30 Sep 2014 - 5:05 pm | कंजूस
सुंदर !
30 Sep 2014 - 5:09 pm | विनोद१८
..सुंदर छायाचित्रे........!!!!!!
30 Sep 2014 - 5:15 pm | प्रभाकर पेठकर
अत्तिशय सुंदर. अभिनंदन.
30 Sep 2014 - 5:41 pm | सरल मान
खुपच सुरेख......अभिनन्दन
30 Sep 2014 - 5:44 pm | सौंदाळा
मस्त
तांबट तर खुपच आवडला.
फोटो कुठे टिपले? सगळे एकाच ठिकाणचे का वेगवेगळ्या?
30 Sep 2014 - 5:45 pm | एस
यातील कॉपरस्मिथ बार्बेट ह्या पक्ष्याचे फोटो काढायला खासच मजा येते!
30 Sep 2014 - 7:02 pm | शिद
मस्तच फोटो. दुसर्या नंबरच्या पक्षाचा फोटो सुरेख आलाय.
30 Sep 2014 - 10:38 pm | भिंगरी
'चष्म्याचा' फोटो पाहून म्हणाले असते,
याचा मुका कुठुन घ्यावा?
1 Oct 2014 - 2:42 am | खटपट्या
खूपच छान !!
1 Oct 2014 - 1:17 pm | संजय क्षीरसागर
उत्तम फोटोग्राफी!
1 Oct 2014 - 1:51 pm | सविता००१
तो दयाळ कसला गोडुला आलाय... कुठे पाहिलंत काका याला? मी तर पहिल्यांदाच पाहिला तोही तुमच्या फोटोत. मस्त.
बाकी तुमचे सगळेच फोटो सुंदर असतात.
1 Oct 2014 - 1:57 pm | अनुप ढेरे
वाह.. खंड्याचा फटू एक नंबर आलाय.
1 Oct 2014 - 2:54 pm | पैसा
खंड्या, दयाळ आणि तांबट हे ओळखीचे. पण फोटोत खूपच छान वाटतात! आणि तो चष्म्या झिप्रा तर मस्तच आहे! =))
1 Oct 2014 - 3:14 pm | पिलीयन रायडर
फारच मस्त फोटो..
चष्म्या नक्की कसा पहायचाय... म्हण्जे मला काही कळेना की ह्याची चोच कोणती..पंख कोणते...
1 Oct 2014 - 3:40 pm | किल्लेदार
चार पक्षी चुकून चार पक्ष असं वाचलं तेंव्हा भाजप , शिवसेना , रा कॉ आणि कॉं ग्रेस असे फोटोज वाटले .... :)
1 Oct 2014 - 3:44 pm | मदनबाण
झकास... :)
घरी गेल्यावर आता पक्षाचा काढलेला फोटो शोधणे आले ! जमले तर याच धाग्यावर टाकतो. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games
1 Oct 2014 - 8:31 pm | मदनबाण
कावळा,चिमणी,साळुंखी,पोपट या पलिकडे आपल्याला काय पक्षी ओळखता येत नाहीत... त्यामुळे खालच्या फोटोत टिपलेला पक्षी कोणता आहे ते माहित नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games
1 Oct 2014 - 9:21 pm | जयंत कुलकर्णी
हा पिवळा धोबी किंवा Yellow Wagtail आहे.....
2 Oct 2014 - 1:18 am | आयुर्हित
नवीन माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.
11 Oct 2014 - 9:38 am | इन्दुसुता
खूपच छान फोटो ... अतिशय आवडले.
22 Nov 2014 - 11:58 am | अबोली२१५
आजच तांबट पक्षचा लेख वाचला. खूप छान आलाय फोटो
22 Nov 2014 - 12:36 pm | आनंद
खुपच सुंदर फोटो
पक्षी बर्या पैकी उंचावर असवावेत अस वाटतय फोटुतुन.
तुम्ही मचाणावर बसुन काढले का हे फोटु?
26 Dec 2014 - 6:36 pm | श्रीधर
खुप सुंदर छायाचित्रे