नवीन संपादक

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
29 Sep 2014 - 2:02 pm

नमस्कार,

आज पासून मिसळपाव.कॉम च्या संपादक मंडळात तीन नवीन संपादक सहभागी झाले आहेत. तसेच मिसळपावच्या महिला दालनात एक नवीन संपादक सहभागी होत आहे. येत्या सहा महिण्यांसाठी ह्या नेमणुका असतील. त्यापुढे आवश्यकता भासल्यास नवीन घोषणा करता येईल.

नवीन संपादकांची नावे

१) इस्पीकचा एक्का
२) स्नेहांकिता
३) अजया

अनाहिता संपादक
१) मितान

सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

29 Sep 2014 - 2:05 pm | मृत्युन्जय

नविन संपादकांना अनेक आगाऊ शुभेच्छा. Smile

एस's picture

29 Sep 2014 - 2:16 pm | एस

नवीन संपादकांचे अभिनंदन!!!

पिलीयन रायडर's picture

29 Sep 2014 - 2:18 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन!!!

अत्यंत Deserving लोक संपादक मंडळात आल्यामुळे छान वाटले...

सूड's picture

29 Sep 2014 - 2:24 pm | सूड

+१

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2014 - 2:21 pm | टवाळ कार्टा

दणदणीत हाबिणंदण...A1 साहेबांची लेखमाला म्हणजे क्या बात

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 2:24 pm | प्यारे१

हार्दिक अभिनंदन!

कपिलमुनी's picture

29 Sep 2014 - 2:25 pm | कपिलमुनी

नवसंपादकांचे अभिनंदन !
कात्रीपूर्वक शुभेच्छा !

बादवे मिपावर संपादकीय निवडणुका ठेवाव्यात काय ? Wink

खटपट्या's picture

29 Sep 2014 - 11:00 pm | खटपट्या

कात्रीपूर्वक शुभेच्छा !

अच्छा !! म्हणजे कात्री चालवण्यासाठी शुभेच्छा !!

प्रत्येकाने blue print जाहिर करावी त्यानुशंगाने निवड व्हावी Smile

म्हणजे संपादकीय निर्णयाची कार्यपध्दति व पारदर्शकता अबाधित राहील.

कात्रीपूर्वक>>>खपल्या गेलो आहे. दंडवत घ्यावा. _/\_

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Sep 2014 - 2:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नव्या संपादक मंडळाचे अभिनंदन :)...!!

आतिवास's picture

29 Sep 2014 - 2:29 pm | आतिवास

अभिनंदन आणि शुभेच्छा!

स्पा's picture

29 Sep 2014 - 2:29 pm | स्पा

वा
सर्व नवीन संपादकांचे कचकून अभिनंदन Smile

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Sep 2014 - 2:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

Good
नवनिर्वाचीत संपादकांना मनापासुन शुभेच्छा Give rose (आणि सहानुभूती) Blum 3

पैजारबुवा,

सुहास..'s picture

29 Sep 2014 - 4:13 pm | सुहास..

आणि सहानुभूती) >>

+१ Wink

शैलेन्द्र's picture

29 Sep 2014 - 5:23 pm | शैलेन्द्र

+१११

स्वागत.. Smile

सौंदाळा's picture

29 Sep 2014 - 2:37 pm | सौंदाळा

सर्व संपादकांचे अभिनंदन
आणि संपादकांना लिहीते राहण्याची विनंती. संपादक झाल्यावर बरेचजण लिहायचे बंद / खुपच कमी झाले असे निरिक्षण आहे.

आदूबाळ's picture

29 Sep 2014 - 2:39 pm | आदूबाळ

हे य्य बात!

संपादकीय ड्युट्यांमुळे लेखनातले सातत्य सोडू नये अशी विनंती.

नंदन's picture

29 Sep 2014 - 11:13 pm | नंदन

सहमत आहे. सर्व नवीन संपादकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सौंदाळा's picture

29 Sep 2014 - 2:41 pm | सौंदाळा

एक्कासाहेब उचला कात्री आणि कापा (प्रतिसादाची) फित होऊन जाऊ दे उद्घाटन Wink

सवंगडी's picture

29 Sep 2014 - 2:49 pm | सवंगडी

अभिनंदन ! आणि संपादक कोण आहेत सांगितल्याबद्दल धन्यवाद !
आता संपादक मंडळाच्या कॉमेंट वर सावध प्रतिक्रिया द्यायला हे बरे !

णवीण संपादकांचे या ठिकानी कचकूण हबिणंदण!!!!

ऋषिकेश's picture

29 Sep 2014 - 3:07 pm | ऋषिकेश

अभिनंदन!

दिपक.कुवेत's picture

29 Sep 2014 - 3:10 pm | दिपक.कुवेत

खुपच छान.

अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! Smile
चला! डोंबिवलीत आणखी एक कट्टा करायला नविन कारण मिळाले.

एक्का काका,
आता तुम्ही संपादकीय कामकाजाबरोबर तुमचे लिखाणसुध्दा पहिल्यासारखे चालू ठेवा हि नम्र विनंती.

सूड's picture

29 Sep 2014 - 6:13 pm | सूड

>>अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये!

हायला म्हणजे काही दिवसांपूर्वी एका संपादकाशी पंगा घेतला तर!! प्रतिसादांना पंख लावून घेण्यास तयार राहावे आता. Wink

सर्व नवीन संपादकांचे हार्दिक अभिनंदन!

आदिजोशी's picture

29 Sep 2014 - 3:42 pm | आदिजोशी

लिखाण कमी केल्यास संपादकांना दंड करण्यात येईल असेही एक कलम टाकावे Smile

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Sep 2014 - 3:46 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत! Wink

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 4:05 pm | प्यारे१

Smile

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!

कवितानागेश's picture

29 Sep 2014 - 4:10 pm | कवितानागेश

नवीन संपादकांचे अभिनंदन. Smile

अभिनंदन सर्वाँचे!आपण सारे त्यांना कमितकमी काम देण्याचे सहकार्य करू या!

संजय क्षीरसागर's picture

29 Sep 2014 - 4:14 pm | संजय क्षीरसागर

इक्काश्रींच मनःपूर्वक अभिनंदन!

पुण्याचे वटवाघूळ's picture

29 Sep 2014 - 4:24 pm | पुण्याचे वटवाघूळ

सर्व नव्या संपादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

सर्व विद्यमान संपादकांची यादी कुठे बघायला मिळेल?

सर्व विद्यमान संपादकांची यादी कुठे बघायला मिळेल?

यादी येथे उपल्ब्ध आहे.

सरल मान's picture

29 Sep 2014 - 5:00 pm | सरल मान

सर्व संपादकांचे अभिनंदन

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2014 - 5:02 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif
================
१) इस्पीकचा एक्का
२) स्नेहांकिता
३) अजया
अनाहिता संपादक
१) मितान
=============
http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif
सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

प्रमोद देर्देकर's picture

30 Sep 2014 - 11:12 am | प्रमोद देर्देकर

+१ मनापासुन अभिनंदन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2014 - 5:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्वांचे मनापासून आभार !!!

तुमच्या सर्वांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल... ( अरे, कुठे गेली ती कात्री ?! SmileWink)

जुइ's picture

29 Sep 2014 - 5:30 pm | जुइ

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

जेपी's picture

29 Sep 2014 - 5:35 pm | जेपी

भि

नं

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2014 - 5:44 pm | श्रीरंग_जोशी

इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता, अजया व मितान यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!!

या निमित्ताने अनेक वर्षांपासून अविरत सेवा देणार्‍या विद्यमान संपादकांचे अभार मानतो. नव्या सवंगड्यांमुळे त्यांच्यावरील कामाचा व जबाबदारीचा भार कमी होईल असा विश्वास आहे.

अनिता ठाकूर's picture

29 Sep 2014 - 7:10 pm | अनिता ठाकूर

हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! Clapping

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2014 - 7:57 pm | प्रभाकर पेठकर

हॉट सीटवर बसल्याबसल्या हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव स्विकार व्हावा.
सर्व नवसंपादकांचे अभिनंदन आणि संपादकिय वाटचालीसाठी शुभेच्छा.

मंदार कात्रे's picture

29 Sep 2014 - 8:17 pm | मंदार कात्रे

सर्व नवीन संपादक मंडळीन्चे हार्दिक अभिनंदन !

इस्पिकचा एक्का जी आपले नाव पाहुन अत्यानंद झाला ...

शुभेच्छा !

नाव आडनाव's picture

29 Sep 2014 - 8:39 pm | नाव आडनाव

शुभेच्छा.

चित्रगुप्त's picture

29 Sep 2014 - 8:51 pm | चित्रगुप्त

व्वा. सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

स्नेहांकिता's picture

29 Sep 2014 - 9:28 pm | स्नेहांकिता

आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती.
लेखन जे मिपाची शान वाढवेल आणि मान उन्चावेल असे आमच्या कारकिर्दीत बहरावे.

मितान's picture

30 Sep 2014 - 12:16 pm | मितान

+१