एकाच लेखकाचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
11 Sep 2014 - 10:14 pm
गाभा: 

मी मिपावर नवीन आहे, मदत करा.
एकाच लेखकाचे स्वताचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?
आत्ताच्या पद्धतीनुसार विशिष्ट लेखकाने जिथे कुठे आणि जे काही लिखाण केले आहे ते सरळसोट दिसते. म्हणजे ते स्वताचे असो व दुसऱ्याच्या लेखावर असलेली प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2014 - 10:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकाच सदस्यनामाने केलेलं लिखाण एकत्र बघायचं असेल तर पुढची यूआरएल बदलून वापरा -

www.misalpav.com/user/सदस्यक्रमांक/authored.

सदस्यक्रमांक या जागी सदस्य क्रमांक घालावा लागेल. हा क्रमांक मिळवायचा असेल तर लॉगिन करून सदस्याच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर, यूआरएलमध्ये मिळेल. उदा. माझा सदस्यक्रमांक ३०५ आहे, तुमचा २४९६५ आहे. वरच्या लिंकेत हा क्रमांक रोमन लिपीत लिहावा लागेल.

शतश: धन्यवाद! इतके उत्तम लेख आहेत. चार दिवसापासून अधाशासारखा वाचतोय नुसता. अजून एक, बरेच सदस्य प्रतिसाद देताना बरेच मिपाविशिष्ट लघु-सांकेतिक शब्द वापरतात, त्याची कुठे संदर्भसूची मिळेल काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2014 - 10:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक धागा चटकन गूगल करून सापडला.
प्रकाटाआ म्हणजे काय?

शोधायचं असेल तर गूगलवर जा. लघु-सांकेतिक शब्द तिथे लिहा आणि पुढे site:misalpav.com हे जोडून शोधा. बहुतेकदा उत्तर (असणारा धागा) लगेच सापडतो.

त्याचेही दोनतीन धागे आहेत. "जार्गन" हा शब्द गूगल शोधात मारून बघा.

हाकानाका ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2014 - 10:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जार्गन site:misalpav.com - असं शोधल्यावर हा धागा सापडला.

मिपा jargon

भाते's picture

11 Sep 2014 - 10:32 pm | भाते

गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका.
उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा.
पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल.
तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल.
http://www.misalpav.com/user/10952/authored

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2014 - 10:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त संस्थळाचं नाव लिहीण्यापेक्षा गूगलमध्ये "site:misalpav.com" असं लिहून पुढे कीवर्ड वापरले की गूगल इतर संस्थळांवर शोधायलाही जात नाही.

भाते's picture

11 Sep 2014 - 10:32 pm | भाते

गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका.
उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा.
पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल.
तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल.
http://www.misalpav.com/user/10952/authored

कपिलमुनी's picture

16 Sep 2014 - 4:25 pm | कपिलमुनी
एस's picture

16 Sep 2014 - 7:06 pm | एस

मला काय म्हणायचंय की, यूआरएल बदलत बसण्याचा खटाटोप करत बसण्यापेक्षा सरळ '...यांचे सर्व लिखाण' अशी लिन्क त्या लेखकाच्या प्रोफाईलमध्ये असल्यास सरळ त्यावर टिचकी मारून हवे ते सापडू शकेल. यासाठी फारमोठा किचकट कोड लिहावा लागेल असंही वाटत नाही. काय म्हणता?

पैसा's picture

16 Sep 2014 - 7:10 pm | पैसा

मध्यंतरी द्रुपल अपग्रेड झाले तेव्हा खरडीचे नोटिफिकेशन बंद झाले, तसेच आणखी काही गोष्टी गायब झाल्यात. सहज होण्यासारखे असते तर नीलकांतने कधीच केलं असतं. कदाचित या द्रुपल व्हर्शनमधे काही गोष्टींना सपोर्ट नसावा. अर्थात हा माझा अंदाजच आहे.

हो, मलाही तसे आठवतेय. हम्म्म. पण हा बराच द्राविडी प्राणायाम आहे.