गाभा:
मयुरेश्वर - मोरगाव
महागणपती- रांजणगाव
चिंतामणी- थेउर
बल्लाळेश्वर- पाली
विघ्नहर- ओझर
लेण्याद्री
सिद्धटेक
वरदविनायक - महड
सिद्दिविनायक - दादर
महागणपती- टिटवाळा
सारसबाग पुणे
दगडूशेठ हलवाइ - पुणे
मोरया - चिंचवड
दशभुजा- पौंड फाटा पुणे
पर्वती पुणे
गणपतीपुळे
टेकडी गणपती - नागपूर
सिद्धीविनायक - केळझर (वर्धा)
चिंतामणी - कळंब(यवतमाळ)
माझी यादी फार छोटी आहे. एक दोन सोडले तर बहूतेक ठिकाणी मी स्वतः गेलेलो आहे.
आपण भेट दिलेली गणेश देवस्थाने?
मित्रहो
प्रतिक्रिया
31 Aug 2014 - 11:26 pm | आयुर्हित
वाई येथील ढोल्या गणपती
सिन्नर येथील ढोल्या गणपती
नाशिक गंगापुर रस्त्यावरील नवश्या गणपती
लोहनेर(जि: नाशिक)येथील मोसमनदी काठावरचा गणपती
1 Sep 2014 - 6:53 pm | प्यारे१
>>> वाई येथील ढोल्या गणपती
हो. बाहेरचे लोक ढोल्या गणपतीच्या दर्शनाला येतात. महागणपती असं खरं नाव असलं तरी गणपतीची मूर्ती मोठी असल्यानं ढोल्या गणपती म्हणतात. पण खुद्द वाईकर वाईतच महागणपती मंदिराजवळ ब्राह्मणशाहीत असलेल्या ढुण्ढीविनायकाच्या दर्शनाला जास्त मानतात. शिवाजीमहाराजांच्या काळापासून त्याचं महत्त्व आहे असं सांगितलं जातं.
1 Sep 2014 - 12:11 am | किसन शिंदे
सिद्दि नाय हो, सिद्धिविनायक!
बाकी हे सिद्दि वाचून आम्हाला जंजीरेकर हबशी सिद्दी जोहर आठवला. ;-)
1 Sep 2014 - 9:28 am | योगी९००
जंजीरेकर हबशी सिद्दी जोहर हॅ हॅ हॅ
1 Sep 2014 - 10:08 pm | मित्रहो
Shift दाबयाचे राहून गेले.
1 Sep 2014 - 2:51 pm | एका
जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपती.
1 Sep 2014 - 10:11 pm | gaikiakash
विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत, येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.
टेकडीचा गणपती, नागपूर शहर.
शमी विघ्नेश, अदासा, जिल्हा नागपूर
अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा. नागपूर
भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा
सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडारा
सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धा
चिंतामणी , कळंब, जिल्हा यवतमाळ
वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर.
विकीवरून साभार...
1 Sep 2014 - 10:41 pm | माम्लेदारचा पन्खा
गणपतीपुळे
हेदवीचा दशभुज लक्ष्मीगणेश
रेड्डीचा गणपती
1 Sep 2014 - 11:10 pm | कवितानागेश
त्या मानानी नवीन असलेली ठिकाणं आहेत काही, पण लोक तिथे आवर्जून जातात.
शिवाजी पार्क- उद्यान गणेश
बोरिवली- बागेतला गणपती ( असंच काहितरी नाव आहे. पण कुणीही पहिल्यांदा बोरिवलीत गेलं की त्या व्यक्तीला आवर्जून तिथे घेउन जातात)
रेवदंडा (विक्रम इस्पात जवळ)- बिर्ला- गणेश मंदीर (अतिशय शांत आणि स्वच्छ परीसर आहे)
2 Sep 2014 - 10:43 am | विअर्ड विक्स
बोरीवली - वझिरा नाक्याचा गणपती. तेथे स्वामी समर्थांचा मठ पण आहे. रेल्वे स्थानकापासून १०-१५ मिनिटावर आहे. जरूर दर्शन घ्यावे.