९-१० ऑगस्ट ला कोयना नगर ला दुचाकी वर रपेट मारून यावी अशी इच्छा आहे. कोयना नगर ला पावसाळ्यात सुंदरच वातावरण असेल. कोणी मिपाकर आहे का इच्छुक ? डिट्टेलवारी अजून काहीच नाही. जसे मावळे जमतील तस ठरवूया.
डिट्टेल वारी प्लॅन लिहा..
१. भटकंतीच्या जागा .
२. जागांची ओळख ( अवघड आहे का ? तयारी काय लागेल? धबधबे आहेत का? ई.)
३. जाण्या-येण्याचे मार्ग ..
४.वाहने (ब्रह्म्यांची लुना चालेल की मनरावांची बुलेट ? कशा प्रकारची वाहने)
५. अंतर - एकुण अंदाजे अंतर किती किमी होइल ?
६.खर्च ;)
असा बेशिक डिट्टेल वारी लिहा, बाकी मिपाकर्स टेंपोत बशिवतीलच.
कोयना नगर ला परवाच जाउन आलो. कोयने पासुन १० किमि वर ओझर्डे धबधबा आहे. रस्त्यावर खुप सारे धबधबे आहेत. पुने ते कोयना अन्तर साधारन २०० किमि आहे. पुने - सातारा - ऊम्बरज - पाटण - कोयना.
प्रतिक्रिया
22 Jul 2014 - 8:12 pm | कपिलमुनी
डिट्टेल वारी प्लॅन लिहा..
१. भटकंतीच्या जागा .
२. जागांची ओळख ( अवघड आहे का ? तयारी काय लागेल? धबधबे आहेत का? ई.)
३. जाण्या-येण्याचे मार्ग ..
४.वाहने (ब्रह्म्यांची लुना चालेल की मनरावांची बुलेट ? कशा प्रकारची वाहने)
५. अंतर - एकुण अंदाजे अंतर किती किमी होइल ?
६.खर्च ;)
असा बेशिक डिट्टेल वारी लिहा, बाकी मिपाकर्स टेंपोत बशिवतीलच.
23 Jul 2014 - 4:46 pm | सूड
प्रतिसादाशी सहमत!!
>>बाकी मिपाकर्स टेंपोत बशिवतीलच.
ह्याच्याशी विशेष सहमत.
23 Jul 2014 - 8:02 pm | सुजित पवार
कोयना नगर ला परवाच जाउन आलो. कोयने पासुन १० किमि वर ओझर्डे धबधबा आहे. रस्त्यावर खुप सारे धबधबे आहेत. पुने ते कोयना अन्तर साधारन २०० किमि आहे. पुने - सातारा - ऊम्बरज - पाटण - कोयना.
2 Aug 2014 - 10:43 pm | पैसा
कबीरा एवढं मनापासून विचारत होते आणि कोणीच निघाले नाहीत? कबीरा, तुम्ही कुठून निघणार, आणि इतर प्लॅन काय ते लिहा म्हणजे आणखी कोणी येतील.
3 Aug 2014 - 6:32 am | कंजूस
खरं आहे .कोणीच पुढे येत कसे नाही ?कमीतकमी कोयनापर्यटनची माहिती टाकलीत तर उपयुक्त होईल .