टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.
टिळकांच्या काळात केसरीची आंतरजालीय आवॄत्ती निघत नसल्यामुळे लिंक देता येणार नाही...
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?", याची लिंक आंतरजालावर मिळणे, दुरापास्त असावे कदाचित. तुम्हाला सरकारी अर्काइव धुंडाळावी लागतील बहुदा. पण ऐक विनंती, तुम्हाला ती मिळाल्यास, तिची स्कान्निंग केलेली कॉपी मिसळपाव वर उपलब्ध करावी. मला सुद्धा हा मूळ लेख संपूर्णपणे वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
7 Jul 2014 - 12:26 am | संजय क्षीरसागर
आणि असल्या फालतू चवकशीसाठी धागा? ख.फ. काय गोट्या खेळायला दिलायं का?
7 Jul 2014 - 11:38 am | योगी९००
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.
टिळकांच्या काळात केसरीची आंतरजालीय आवॄत्ती निघत नसल्यामुळे लिंक देता येणार नाही...
7 Jul 2014 - 12:28 pm | संजय क्षीरसागर
Bal Gangadhar Tilak, his writings and speeches (1919)
7 Jul 2014 - 3:25 pm | पगला गजोधर
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?", याची लिंक आंतरजालावर मिळणे, दुरापास्त असावे कदाचित. तुम्हाला सरकारी अर्काइव धुंडाळावी लागतील बहुदा. पण ऐक विनंती, तुम्हाला ती मिळाल्यास, तिची स्कान्निंग केलेली कॉपी मिसळपाव वर उपलब्ध करावी. मला सुद्धा हा मूळ लेख संपूर्णपणे वाचायला आवडेल.
7 Jul 2014 - 3:29 pm | पगला गजोधर
त्यातल्या त्यात ब्रिटीश-सरकारच्या अर्काइवमध्ये नक्की मिळवीत, मला नाही वाटत भारतात ती उपलब्ध होतील म्हणून.