नमस्कार मंडळी.
सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अॅन्ड्रॉईड अॅप तय्यार केले आहे. Google Play वर आपण हे अॅप या लिंक वर डाउनलोड करू शकता http://bit.ly/1hOrUnZ
हे अॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.
कित्त्येक वेळा आरत्या म्हणताना चुकतात किंवा आपल्याला शब्द आठवत नाहीत. अश्यावेळी, "आरती संग्रह (मराठी)" अॅप जरूर उपयोगी पडेल अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.
या अॅपची ओळख करून देणारी एक चित्रफीत YouTube वर उपलब्ध आहे. http://bit.ly/R0DEOh जरूर पहा आणि प्रतिक्रिया नोंदवा.
मी आणि माझे या उपक्रमातील साथीदार आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना एैकण्यास उत्सुक आहोत.
विश्व
प्रतिक्रिया
3 Jun 2015 - 2:11 pm | शशिका॑त गराडे
खुप छान
3 Jun 2015 - 2:25 pm | प्रसाद गोडबोले
अभिनंदन !
अॅन्ड्रॉड अॅप डेव्हलपमेन्ट हा खरेच खुप इन्टरेस्टींग प्रकार आहे ! आपल्याकडुन ह्या विषयावर अधिक लेखन अपेक्षित आहे अआता .
पुलेशु :)
3 Jun 2015 - 2:31 pm | मदनबाण
वा... अभिनंदन ! विंडोजसाठी सुद्धा असे अॅप बनवणे शक्य आहे का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela