गाभा:
डांबिसराव व मि.पा. वरिल मान्यवर वैद्य मंडळींस काहि प्रश्नः
१. काही काळापुर्वी फयझरने हुंगायचे इन्सुलिन अमेरिकी बाजारात आणले होते.
ते कितपत यशस्वी झाले?
२. त्याचे काही अन्य परिणाम रुग्णांवर आढळले का?
३. हे औषध खर्चाच्या दृष्टिकोनातुन भारतीयांच्या ख्शाला परवडेल का?
४. आर्थर हेलीने त्याच्या स्ट्राँग मेडीसिन ह्या कादंबरीत भाकितपर लिहिले होते कि भविष्यकाळ हुंगायच्या औषधांचा असेल.
हे भाकित कितपत खरे ठरले आहे?
प्रतिक्रिया
29 Jul 2008 - 5:57 am | विसोबा खेचर
हुंगायच्या इन्शुलीनबद्दल मी प्रथमच ऐकतो आहे, तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा...
29 Jul 2008 - 7:50 am | भडकमकर मास्तर
रोज इन्सुलीन टोचून घेणार्या मधुमेहींना हे हुंगायचे इन्सुलिन वरदान ठरेल असे प्रथमदर्शनी तरी वाटते....
आणि एकूणच या अनुषंगाने हुंगायच्या औषधांबद्दल वाचायला आवडेल...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
29 Jul 2008 - 8:15 am | मीअशी
http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/11177333
29 Jul 2008 - 8:19 am | मीअशी
http://care.diabetesjournals.org/cgi/content/abstract/27/11/2622
29 Jul 2008 - 8:21 am | अमेयहसमनीस
वरील एन्सुलीन चे प्रथमिक क्लिनीकाल चाचणी रेपोर्त्स विफ्हल आहेत.