गाभा:
कोल्हापूरात महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात घडलेल्या या प्रकाराची हकीकत ईसकाळवर येथे वाचा.
तुम्हाला काय वाटतं, ते दोघे त्या मुलाचे आई-वडील असतील? आई-वडील आपल्या मुलाशी असं वागू शकतात?
कोल्हापूरात महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात घडलेल्या या प्रकाराची हकीकत ईसकाळवर येथे वाचा.
तुम्हाला काय वाटतं, ते दोघे त्या मुलाचे आई-वडील असतील? आई-वडील आपल्या मुलाशी असं वागू शकतात?
प्रतिक्रिया
26 Jul 2008 - 3:23 pm | धोंडोपंत
तुम्ही अगदी "महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात निदर्यपणे" असे भडक शीर्षक दिल्यामुळे या घटनेशी देवस्थानाचा संबंध आहे असा भास निर्माण होतो आहे.
एखादा बलात्कार वगैरे कुणी केला की काय असे शीर्षक बघून वाटते.
"निर्दयी आईबापांची कृती" असे शीर्षक द्यावे.
देवस्थानाचा किंवा त्यातील कर्मचार्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे देवस्थानाचा उल्लेख करू नये असे वाटते. देवस्थान हे निमित्तमात्र आहे.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
26 Jul 2008 - 3:25 pm | II राजे II (not verified)
१०० %
सहमत !!!
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
26 Jul 2008 - 3:41 pm | एडिसन
मी दैनिकातल्या बातमीचेच शीर्षक वापरले..तसे करायला नको होते..क्षमस्व!
संपादक मंडळाने शीर्षकात योग्य तो बदल करावा ही नम्र विनंती..
धन्यवाद..
-- अजित
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
26 Jul 2008 - 3:50 pm | धोंडोपंत
माननीय लेखकांच्या सूचनेनुसार शीर्षकात बदल करण्यात आला आहे.
धोंडोपंत
मुखत्यार, मिसळपाव पंचायत समिती
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
26 Jul 2008 - 3:28 pm | श्रीमंत दामोदर पंत
देवस्थानचा किंवा त्यातील कर्मचार्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे देवस्थानाचा उल्लेख करू नये असे वाटते. देवस्थान हे निमित्तमात्र आहे.
धोंडोपंत
****
धोंडोपंत मला असे वाटतय की हे शिर्षक ईसकाळच्या बातमीदाराने दिलेले असावे........
26 Jul 2008 - 3:30 pm | धोंडोपंत
दामोदरपंत,
आमचे म्हणणे एवढेच की आपल्याकडून देवस्थानाची विटंबना नको.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
26 Jul 2008 - 4:09 pm | श्रीमंत दामोदर पंत
नाही बरोबर आहे तुमचे.......
अगदी मान्य........