चलत मुसाफिर यांचा धागा बघून दोन वर्षापूर्वी केलेल्या सहलीची आठवण झाली. इतर माहिती त्यांनी दिलीच असल्यामुळे मला फक्त छायाचित्र टाकायचे काम बाकी आहे....:-)
पण हरियानात भिंडावास नावाचा एक मस्त ठिकाण आहे ज्यात पाण्याभोवती १२ कि.मीचा चालण्याचा मातीचा रस्ता आहे. मधे पक्षी व आपण रस्त्यावरुन ते बघायचे असा कार्यक्रम फारच छान असतो. हे पाणे कृत्रीमरित्या साठवले आहे. तेथे काढलेली छायाचित्रे टाकत आहे......
हरियाल- महाराष्ट्राचा राज्यपक्षी.......
जयंत कुलकर्णी.
जरा जास्त चित्रे आहेत पण परत परत तेच करायचा कंटाळा आला म्हणून एकदमच टाकली आहेत.
प्रतिक्रिया
12 Mar 2014 - 1:34 pm | सौंदाळा
अतीव सुंदर फोटो.
हरियाल- महाराष्ट्राचा राज्यपक्षी--हे माहिती नव्ह्ते.
धन्यवाद.
12 Mar 2014 - 1:37 pm | प्रचेतस
अतिशय सुरेख.
12 Mar 2014 - 1:43 pm | सुहास झेले
सुंदर... घुबडाचा फोटो तर एकदम खास :)
12 Mar 2014 - 1:58 pm | अजया
मस्तच फोटो!
ती काळी पाणकोंबडी तिच्या प्रतिबिंबासह फारच आवडली.
12 Mar 2014 - 7:17 pm | कंजूस
जयंतराव ,नवीन जागा आणि ते सुरेख पक्षी फारच छान .
13 Mar 2014 - 12:11 am | सूड
घुबड व हरियाल आवडले.
13 Mar 2014 - 9:51 am | संजय क्षीरसागर
फोटो आवडले. विषेशतः प्रकाश योजना सुरेख झालीये आणि आउटडोअर मधे तेच जमवावं लागतं.
13 Mar 2014 - 10:39 am | चलत मुसाफिर
अतिशय सुंदर चित्रे.
एका नव्या जागेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. बघू कधी जाता येते....
13 Mar 2014 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा
का फोटू है...का फोटू है... आय..हाय! आय..हाय! .. मै मरी जांवाँ!
13 Mar 2014 - 3:07 pm | मुक्त विहारि
सगळे फोटो मस्त
21 Mar 2014 - 8:42 pm | पैसा
सगळे फोटो फारच छान!