मी तिला म्हणत होतो अशी कार्डस तयार करुन पॅकेट्समधे लोकांना द्यायला पाहिजे. म्हणजे आठव्ड्याचे एक पॅकेट.....त्यात सकाळ संध्याकाळव रात्रीचा मेनू द्यायचा...इ.इ.....:-)
मस्तच पाकृ पद्धत.
आधी नाव वाचून दचकलो.
लष्करी गणवेशातले जयंतराव पाठीला एके ४७ लावून नि कमरे, खांद्यावर गोळ्यांचा पट्टा, गळ्यात कॅमेरा, कानावर पेन, डाव्या हातात पिझ्झा पॅन नि उजवा हात 'हेल हिटलर' पोझिशन मध्ये असं दृश्य डोळ्यापुढं आलं.
(हलकं घ्या हो सर)
-जयंत कुलकर्णींच्या लिखाणाचा नि आता पिझ्झाचा चाहता प्यारे१
Hi !
I am also a very good cook...............:-) and I specialize in Non Veg....because when my children were young I did not want them to eat Meat in hotels so I myself started cooking....and still cook..........:-)
पिझा तयार झाल्यावर त्यावरचे टोपींग त्या डोव्हमधे असे बसले पाहिजे म्हणजे मग खरा मजा....तयार बेसवर तसे होणे शक्य नाही....म्हणून डोव्ह स्वतःच तयार करावा हे बेस.....
(No subject) 10 Dec 2013 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा
प्रतिक्रिया
10 Dec 2013 - 1:21 pm | मीता
नक्की करून बघणार
29 Dec 2013 - 10:52 am | मोक्षदा
10 Dec 2013 - 1:26 pm | गणपा
अभिनव पद्धत आहे पाककृती देण्याची. शेवटचा फोटु तर डॉमिनोजच्या पिझ्झ्याला लाजवेल असाच.
सही !
10 Dec 2013 - 2:42 pm | जयंत कुलकर्णी
मी तिला म्हणत होतो अशी कार्डस तयार करुन पॅकेट्समधे लोकांना द्यायला पाहिजे. म्हणजे आठव्ड्याचे एक पॅकेट.....त्यात सकाळ संध्याकाळव रात्रीचा मेनू द्यायचा...इ.इ.....:-)
30 Dec 2013 - 10:46 am | अक्षया
+ १
10 Dec 2013 - 1:26 pm | पिलीयन रायडर
भारीच हो..!
10 Dec 2013 - 1:28 pm | उद्दाम
छान
10 Dec 2013 - 1:44 pm | तुषार काळभोर
पिकासा नायतर फ्लिकर वर टाकता फोटो??
10 Dec 2013 - 1:53 pm | garava
मस्तच दिसतोय..
10 Dec 2013 - 2:03 pm | मुक्त विहारि
एकदम खतरनाक
10 Dec 2013 - 2:04 pm | प्यारे१
मस्तच पाकृ पद्धत.
आधी नाव वाचून दचकलो.
लष्करी गणवेशातले जयंतराव पाठीला एके ४७ लावून नि कमरे, खांद्यावर गोळ्यांचा पट्टा, गळ्यात कॅमेरा, कानावर पेन, डाव्या हातात पिझ्झा पॅन नि उजवा हात 'हेल हिटलर' पोझिशन मध्ये असं दृश्य डोळ्यापुढं आलं.
(हलकं घ्या हो सर)
-जयंत कुलकर्णींच्या लिखाणाचा नि आता पिझ्झाचा चाहता प्यारे१
10 Dec 2013 - 2:08 pm | जयंत कुलकर्णी
Hi !
I am also a very good cook...............:-) and I specialize in Non Veg....because when my children were young I did not want them to eat Meat in hotels so I myself started cooking....and still cook..........:-)
10 Dec 2013 - 2:23 pm | प्यारे१
प्लेअसे प्रेसेन्त ... अरेच्चा, 'तो आयडी' गेला नाही का आप्रेशनला ? ;)
तुमच्या रेसिपी येऊ द्या की मग!
खात नसलो म्हणून काय झालं? बघू की!
11 Dec 2013 - 2:31 am | आनन्दिता
आयडी ऑपरेशन ला जाणे हा मिपावरचा नविन वाक्यप्रचार आहे का?.
सर, रेसेपी आणि तिचं प्रेझेनटेशन दोन्ही खुप आवडलं..
11 Dec 2013 - 1:26 pm | प्यारे१
अरे किती ते अवांतर??? ;)
'आयडी ऑपरेशन ला जाणे' बद्दल : अभ्यास वाढवा!
10 Dec 2013 - 2:27 pm | जयंत कुलकर्णी
मगाशी मराठी येतच नव्हते....आत्तासुद्धा बारहावरुन लिहितोय...........:-(
10 Dec 2013 - 2:07 pm | इरसाल
मी आज गणेशा आहे.
10 Dec 2013 - 2:40 pm | आतिवास
मस्त.
तुमच्या मुलीचं 'प्रेझेंटेशन स्किल' दाद देण्याजोगं आहे अगदी. आणि चित्रकलाही!
10 Dec 2013 - 2:45 pm | शिद
असेच म्हणतो...
कालच एक चिकन पिझ्झा खाल्ला पण फोटोतल्या पिझ्झा ईतकी सर नव्हती. मस्तचं.
10 Dec 2013 - 2:52 pm | जयंत कुलकर्णी
पिझा तयार झाल्यावर त्यावरचे टोपींग त्या डोव्हमधे असे बसले पाहिजे म्हणजे मग खरा मजा....तयार बेसवर तसे होणे शक्य नाही....म्हणून डोव्ह स्वतःच तयार करावा हे बेस.....
10 Dec 2013 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा
10 Dec 2013 - 3:03 pm | त्रिवेणी
11 Dec 2013 - 2:42 am | रेवती
पाकृ देण्याची सुरेख पद्धत आहे. पिझ्झा खरोखर चांगला दिसतोय हो जयंतकाका.
तुमची कन्या ग्रेट आहे.
11 Dec 2013 - 6:11 am | श्रीरंग_जोशी
सादरीकरणातली कल्पकता आवडली.
पिझ्झाही एकदम खरपूस दिसतोय.
11 Dec 2013 - 8:38 am | wrushali kulkarni
मस्त दिसतेय...करायलाच हवी. मुलीची रेसिपी सांगायची पद्धत आवडली खूपच.
11 Dec 2013 - 8:55 am | कवितानागेश
अतिशय सुंदर सादरीकरण. मस्तच वाटतय बघायला. :)
11 Dec 2013 - 9:16 am | मदनबाण
लयं भारी ! :)
11 Dec 2013 - 9:41 am | प्रचेतस
जबरदस्त.
शेवटचा फोटू तर अफाट.
11 Dec 2013 - 11:19 am | Mrunalini
पिझ्झा एकदम मस्त दिसतोय आणि तुमच्या मुलीची पाकृ सांगायची पद्धत आवडली. :)
11 Dec 2013 - 12:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
जयंतरावांना या विभागात पाहुन दचकलो होतो.
सादरीकरणाची कल्पना भयंकर आवडल्या गेली आहे.
रेशीपी करुन बघण्यात येईल
13 Dec 2013 - 3:09 am | अनुप कोहळे
खुपच छान पद्धत आहे पाकक्रुतिची. तुमची कन्या फारच छान कलाकार दिसते. अभिनंदन.
29 Dec 2013 - 12:14 pm | राही
कृतीच इतकी सुंदर तर प्रत्यक्ष पदार्थ किती छान असेल!
29 Dec 2013 - 2:27 pm | धन्या
रेसिपी देण्याची ही अफलातून पद्धत आवडली.
29 Dec 2013 - 2:35 pm | मितान
सह्ही दिसतोय पिज्झा !
रेसिपी सांगण्याची पद्धत तर अगदी कल्पक !
29 Dec 2013 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
पाकृ ची सचित्र पद्धती मजेशीर, नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक आहे ! तुमच्या कन्येचे हार्दिक अभिनंदन !! पिझ्झाच्या फोटोने भूक खवळली !!!