दिवाळी स्पेशल कट्टा..

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
17 Oct 2013 - 10:20 am
गाभा: 

मंडळी, दिवाळी येऊ घातलीये. सुट्ट्या, फ़राळ, भटकंती किंवा आरामाचे आपापले कार्यक्रम ठरले असतील किंवा ठरू लागले असतील. सोबत एखादा दिवाळी गप्पा कट्टा झाला तर? गेल्या अचानक डोंबिवली कट्ट्याप्रमाणेच भेट, गप्पा, खाबूगिरी, अजून गप्पा, अजून खाबूगिरी असा विचार आहे. ठिकाण, तारीख, वेळ प्रतिक्रियांमध्ये चर्चा करून ठरवूया.

कोणाकोणाला जमेल यायला??
समस्त मुंबई, पुणे आणि येऊ इच्छिणा-या मिपाकर मंडळींचे दिल से स्वागत आहे.

प्रतिक्रिया

कोमल's picture

17 Oct 2013 - 10:29 am | कोमल

कट्टा :)

मला जमेल..

मुक्त विहारि's picture

17 Oct 2013 - 10:36 am | मुक्त विहारि

मी नक्की येणार...

प्रचेतस's picture

17 Oct 2013 - 11:01 am | प्रचेतस

कट्ट्यास शुभेच्छा.

शैलेन्द्र's picture

17 Oct 2013 - 11:02 am | शैलेन्द्र

नक्की जमेल..

मुक्त विहारि's picture

17 Oct 2013 - 11:16 am | मुक्त विहारि

कुठलाही दिवस आणि वेळ चालेल..

@ प्रथमेश,

तुच साधारण दिवस आणि वेळ का नाही सांगत..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2013 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा

दिवस / वेळ पाहून सांगेन! :)

अग्निकोल्हा's picture

17 Oct 2013 - 1:34 pm | अग्निकोल्हा

.

यशोधरा's picture

18 Oct 2013 - 8:15 am | यशोधरा

शुभेच्छा! :)

चौकटराजा's picture

18 Oct 2013 - 9:29 am | चौकटराजा

मी येणार माझे कानट्रीबुशन मेहुणे मुवि देणार !

लीलाधर's picture

18 Oct 2013 - 12:32 pm | लीलाधर

मेहुण्यांचे पाहुणे :-D :-P चौरा काका याच तुम्ही आपले स्वागतच असेल :)

रुस्तम's picture

18 Oct 2013 - 9:44 am | रुस्तम

दिवस / वेळ पाहून सांगेन!

नानबा's picture

18 Oct 2013 - 10:03 am | नानबा

दिवस रविवार १० नोव्हेंबर ठरवला तर चालेल काय??

ठिकाण - डोंबिवली
वेळ - सकाळी १०.३०-११ पर्यंत
गप्पा नाष्टा कट्टा...

चौकटराजा's picture

18 Oct 2013 - 3:05 pm | चौकटराजा

ऐला प्रथम शेट ,आमचं पैकं मुवि देणार म्हटल्यावर तुम्ही येकदम नास्टा कट्ट्यावर काय आले ब्वॉ ! म्हण्जे दुपारचं जेवण
सासूकडं करायच काय आम्ही ऑं ...?

मुक्त विहारि's picture

18 Oct 2013 - 3:32 pm | मुक्त विहारि

सासूकडं करायच काय आम्ही ऑं ...?"

अजिबात नाही.तुमचे दुपारचे जेवण आमच्या कडे...

किसन शिंदे's picture

18 Oct 2013 - 10:09 am | किसन शिंदे

दिवाळी स्पेशल कट्टा आणि तारीख मात्र दिवाळी होऊन गेल्यानंतर??

नानबा's picture

18 Oct 2013 - 10:12 am | नानबा

दिवाळीत काहीजण बाहेरगावी असतील, काहीजणांना घरात दिवाळसण असेल, या सगळ्या शक्यता गृहित धरून पुढला रविवार.

किसन शिंदे's picture

18 Oct 2013 - 10:56 am | किसन शिंदे

दिवाळीत काहीजण बाहेरगावी असतील, काहीजणांना घरात दिवाळसण असेल, या सगळ्या शक्यता गृहित धरून पुढला रविवार.

नाना, ऐन दिवाळीच्या दिवशी दुपारी झालेला कट्टा..

1

नानबा's picture

18 Oct 2013 - 1:49 pm | नानबा

१० तारखेलाच भेटू... :P

जेनी...'s picture

18 Oct 2013 - 3:00 pm | जेनी...

=))

किसन शिंदे's picture

18 Oct 2013 - 4:26 pm | किसन शिंदे

१० तारखेला असेल तर मग :P

भ्रमणध्वनीवर कट्ट्याची नोंद करून ठेवली आहे. सध्यातरी १० तारखेला काही पुर्वनियोजित कार्यक्रम नसल्याने कट्ट्याला यायला जमेल.

सूड's picture

18 Oct 2013 - 1:50 pm | सूड

१ते ६ नोव्हेंबर मी असेन. त्यादरम्यान मुंबईत कट्टा असल्यास हजेरी लावण्यात येईल.

किलमाऊस्की's picture

18 Oct 2013 - 10:32 am | किलमाऊस्की

सध्या शक्य नसल्याने तूर्तास कट्ट्यास शुभेच्छा !

दिपक.कुवेत's picture

18 Oct 2013 - 12:46 pm | दिपक.कुवेत

सविस्तर वॄत्तांत आणि फोटो सवडिने पाहुच.

कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

18 Oct 2013 - 2:53 pm | मुक्त विहारि

स्टेशन जवळ असेल तर अगदी उत्तम...

सर्वसाक्षी's picture

18 Oct 2013 - 4:28 pm | सर्वसाक्षी

कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा!

बॅटमॅन's picture

18 Oct 2013 - 4:28 pm | बॅटमॅन

कट्ट्यास शुभेच्छा!!!

अभ्या..'s picture

18 Oct 2013 - 5:00 pm | अभ्या..

नान्यास शुभेच्छा !!!!

नानबा's picture

18 Oct 2013 - 11:31 pm | नानबा

१० ला बरेच जण आहेतसं दिसतंय.. (किसनदेव, सूड आणि स्पा वगळता)

मुक्त विहारि's picture

18 Oct 2013 - 11:43 pm | मुक्त विहारि

?
?
?
,
,
,
,
?

नानबा's picture

19 Oct 2013 - 8:41 pm | नानबा

स्पा शी बोललो. तो नाहीये म्हणतोय इकडे...

नानबा's picture

19 Oct 2013 - 8:41 pm | नानबा

स्पा शी बोललो. तो नाहीये म्हणतोय इकडे...

क्लिंटन's picture

19 Oct 2013 - 9:11 pm | क्लिंटन

१० तारखेला मी पण यायचा प्रयत्न करेन. ९९% नक्की. शक्यतो ठिकाण स्टेशनजवळ हवे.आणि मेगाब्लॉकच्या वेळा सांभाळल्या जाव्यात ही अपेक्षा :)

उपास's picture

19 Oct 2013 - 12:11 am | उपास

हायला डोंबिवली चा जिल्हा पुणे येत नाही का? ;)

शुभेच्छा कट्ट्यास..

- (जिथे रीक्षा नाही तिच मुंबई, बाकी सगळी उपनगरे मानणारा पक्का गिरगावकर) उपास

हायला डोंबिवली चा जिल्हा ठाणे येत नाही का?

तिमा's picture

20 Oct 2013 - 11:30 am | तिमा

कट्ट्यास शुभेच्छा. ६ त १६ आम्ही उत्तर-पूर्व राज्यांच्या दौर्‍यावर आहोत.

मुक्त विहारि's picture

20 Oct 2013 - 7:32 pm | मुक्त विहारि

१७ तारीख जमेल का?

कारण मला पण १७ तारीख योग्य वाटत आहे.

कदाचित अजून एक दोघांना पण १७ तारीख कदाचित जमू शकेल...

नानबा's picture

21 Oct 2013 - 8:37 am | नानबा

जर येणार्‍यांची संख्या वाढणार असेल तर १७ ला भेटू...
किसनदेवा, १७ ला तरी या... ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Oct 2013 - 2:31 am | निनाद मुक्काम प...

अनिवासी असल्याने अनेकदा प्रत्यक्ष कट्यावर जाणे होत नाही मात्र वृत्तांत आवर्जून वाचला जातो ,
एक सल्ला असा होता की दिवाळी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील मिपाकरांना एकत्र कट्टा करायला मिळावा म्हणून महाराष्ट्रातील एखादे नवे , उपेक्षित पण दर्जेदार पर्यटन स्थळी कट्टा सहल आयोजित केल्यास , नवीन स्थळासोबत नविन ओळखी सुद्धा वास्तविक जीवनात होतील.

सुबोध खरे's picture

21 Oct 2013 - 10:10 am | सुबोध खरे

सतरा चालेल, जितके जास्त सदस्य तितके चांगले. एखादा प्रायोजक भेटला तर सोन्याहून पिवळे.

नंदन's picture

21 Oct 2013 - 12:07 pm | नंदन

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
त्याच सुमारास मुंबईत असलो तरी १७ ला जमेल असं वाटत नाही :( - मात्र जमलंच तर नक्की हजेरी लावून जाईन. गेल्या फेरीच्या वेळी गविंनी आयोजित केलेला पॉप टेट्स, कोरम मॉलचा कट्टा अजून आठवतो.

जयदिप नाईक's picture

21 Oct 2013 - 12:14 pm | जयदिप नाईक

हायला डोंबिवली चा जिल्हा ठाणे येत नाही का?

नानबा's picture

21 Oct 2013 - 12:15 pm | नानबा

जागा भन्नाटच आहे. पण तिकडे नंतर सविस्तर कट्टा ठेऊ. पॉपटेट्स ला जाण्याचे पॅरामीटर्स थोडे वेगळे असतात.. ;)

सुबोध खरे's picture

21 Oct 2013 - 12:32 pm | सुबोध खरे

(आजकाल) पॉपटेट्स नको. तेथे पॉप संगीताचे सूर उच्चरवात चालू असतात त्यामुळे घसा फोडून बोलावे लागते वर पदार्थाचे दर दुप्पट असतात. गर्ल/ बॉय फ्रेंड बरोबर "इन"किंवा "हिप" आहोत दाखवायला ठीक आहे. "मिसळ पाव" किंवा "कट्टा" संस्कृतीशी फटकून राहणारे लोक जास्त दिसतात.
असे माझे वैयक्तिक मत आहे कारण अलीकडेच तेथे जाण्याचा योग आला.

नानबा's picture

21 Oct 2013 - 12:37 pm | नानबा

विक्रोळी पॉपटेट्स पासून थोडं पुढे गेलं की डाव्या हाताला कैलाश मॅन्शन म्हणून बिल्डींग आहे. तिथे साल्स पिझ्झा म्हणून आहे. पॉपटेटस सारखीच जागा, फक्त दुपारी १२ ते रात्री १२ हॅप्पी अवर्स असतात. (पॉपटेट्स मध्ये दुपारी २.४५ ते संध्याकाळी ७.१५) शिवाय पॉपटेट्स ला स्पर्धा म्हणून काढलेलं असल्यामुळे दर पॉपटेट्स पेक्षा निदान २५% स्वस्त आहेत, आणि बरीच जास्त व्हरायटीसुद्धा आहे.
शिवाय कर्णकर्कश्श संगीताऐवजी मोठ्या स्क्रीनवर आवाज बंद ठेऊन क्रिकेट किंवा फूटबॉलच्या मॅचेस सुरू असतात.

Pop Tate's विषयी एका दर्शनात असा समज होणे साहजिक आहे. पण त्या संगीताचा त्रास नसलेला वेगळा सेक्षन असतो.

बाकी इन किंवा हिप आहोत असे दाखवण्यासाठी हाही गैरसमज आहे. इथे टेस्ट अफलातून आहे. शो शा साठी जाणे हे ठिकाणावर अवलंबून नसून ते जाणार्याच्या हाती आहे.

नानबा's picture

25 Oct 2013 - 9:06 am | नानबा

पण गवि, एकदा साल्स ला जाऊन बघा. पॉपटेट्स नक्की विसरायला लावेल अशी जागा आहे. टेस्ट, व्हरायटी, खिसा सगळ्या बाबतीत (सध्यातरी) साल्स बरं आहे.

सुबोध खरे's picture

25 Oct 2013 - 11:00 am | सुबोध खरे

आपले म्हणणे मान्य आहे. आम्ही तेथे दुसर्याच्या आमंत्रणावर गेलो होतो आणि एकंदर रागरंग तसा दिसल्याने वरील प्रतिसाद दिला. आपण आमंत्रण दिल्यास नक्की येउन आमच्या मतात सुधारणा करण्यास आनंदच होईल.

गवि's picture

25 Oct 2013 - 12:27 pm | गवि

__/\__

मानगये उस्ताद.. :)

नानबा's picture

25 Oct 2013 - 12:30 pm | नानबा

गविंकडून येणार्‍या आमंत्रणाच्या प्रतिक्षेत... ;)

जयदिप नाईक's picture

21 Oct 2013 - 12:18 pm | जयदिप नाईक

आम्हाला पण कळवा आम्ही नवीन आहोत इथे
वेळ आणी तारीख कळवा आम्हाला यायचे आहे

नानबा's picture

21 Oct 2013 - 12:19 pm | नानबा

नक्की कळवू. इकडे धाग्यावर येईलच की...

नवी मुम्बईत कधी कट्टा होतो का?

सुबोध खरे's picture

25 Oct 2013 - 9:17 am | सुबोध खरे

आपण जमवा आम्ही येतोच

नानबा's picture

25 Oct 2013 - 9:25 am | नानबा

सहमत...

प्रभाकर पेठकर's picture

25 Oct 2013 - 10:34 am | प्रभाकर पेठकर

दूरदेशी असल्याने येऊ शकत नाही आणि नेहमी नेहमी 'येऊ शकत नाही' हे सांगण्यानेही आता कानकोंडं वाटायला लागलं आहे. वृत्तांत येऊ द्यात, मन मारून वाचण्यात येईल.

कट्ट्यास शुभेच्छा..!

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Oct 2013 - 4:04 pm | llपुण्याचे पेशवेll

ओ काका,
मग जवळच्या देखी येता तेव्हा जमवत जा ना कधीतरी. :)

प्रभाकर पेठकर's picture

28 Oct 2013 - 5:24 pm | प्रभाकर पेठकर

का नाही? नक्की करेन.

त्रिवेणी's picture

25 Oct 2013 - 10:36 am | त्रिवेणी

पुण्यात पण होईल का कट्टा? मला पण मिपा कट्टा attain करायचा आहे, मी अजून एकही कट्ट्याला नाही आले.
(नवर्‍याचा हात 2 महिन्यापासून प्लास्टर मध्ये आहे सो पुण्याच्या कट्टा प्रतीक्षेत), नाहीतर मी पण आले असते दिवाळी स्पेशल कट्ट्याला.

नानबा's picture

25 Oct 2013 - 10:56 am | नानबा

पुण्यात एखादा कट्टा. धागा काढा हवं तर. आणि तमाम पुणेकर मंडळींना बोलवा.. हाय काय नाय काय... ;)

अन्या दातार's picture

27 Oct 2013 - 11:19 pm | अन्या दातार

फडणीसा, अभ्यास वाढव. ;)

प्यारे१'s picture

27 Oct 2013 - 11:35 pm | प्यारे१

पुणे कट्टा रादर कट्टे धागा वगैरे काढून अगदी व्यवस्थित झालेले आहेत.
अभ्यास काय वाढवा?
बनयान ट्री नि सरुटॉबाने हे दोन आठवतातच.
अर्थात हा इतिहास झाला. कधीकाळी दिल्लीवर नि अटके पार झेंडे लावलेले 'पेशवे' नंतर बेक्कार कर्जबाजारी झाले होते नि बाजारबुणग्यांच्या नादात देशोधडीला लागल्यात जमा होते हा देखील इतिहासच.
(धाग्याचा काश्मिर झाला तर मला बोल लावू नयेत. बाकी आम्ही नाना फडणवीसांच्या शेजारचे तर रास्त्यांच्या गावचे बरं. ;) ;) )

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Oct 2013 - 10:37 am | विश्वनाथ मेहेंदळे

पुणे कट्टा रादर कट्टे धागा वगैरे काढून अगदी व्यवस्थित झालेले आहेत

तसे एकेकाळी पुण्यात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते रे भाऊ. उगाच प्रागैतिहासिक काळातले दाखले का देताय?
मुळात हल्ली पुण्यात कट्टे होतच नाहीत. वैयक्तिक भेटीगाठी रग्गड होत असतील म्हणा. त्यांना कट्टे म्हणायचे ?

क्रेझी's picture

25 Oct 2013 - 10:56 am | क्रेझी

एक आयडियाची कल्पना आली - कट्टा सुरू असतांनाचं व्हीडीओ शुटींग करायचं आणि निदान प्रत्येकाची ओळख त्याव्दारे करून द्यायची. बाकी मग खाद्यपदार्थ, जागा, वेळ, दिवस असे छोट-मोठे तपशील टाकल्यास हरकत नाही. मग हा व्हीडीओ तूनळीवरून इथे शेअर करायचा म्हणजे सर्व मिपाकरांना अप्रत्यक्षरित्या का होईना पण कट्टयात सामील झाल्यासारखं वाटेल :)

नानबा's picture

25 Oct 2013 - 10:58 am | नानबा

करण्यात आलेली आहे. जमल्यास नक्की केल्या जाईल.. :)

वरुण मोहिते's picture

28 Oct 2013 - 1:51 am | वरुण मोहिते

शक्य असेल तर कट्टा कर्जत चालेल का ??म्हणजे पुणेकरही येउ शकतिल आणि मुंबईकरही. फार्म हाउस आणि जेवणाचा नियोजन आमच्याकडे लागू (बाकि खर्च असेल तर आपापला) पुणेकरही येउ शकतिल म्हणुन विचारले.

मुक्त विहारि's picture

28 Oct 2013 - 7:15 am | मुक्त विहारि

कर्जत कट्टा जरूर करू.

तुम्ही तारीख आणि वेळ ठरवा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Oct 2013 - 10:33 am | विश्वनाथ मेहेंदळे

म्हणजे पुणेकरही येउ शकतिल

हीहीही !!!
झोपेतून उठलास की सांग रे, मग बोलू ;-)

मृत्युन्जय's picture

28 Oct 2013 - 2:50 pm | मृत्युन्जय

फार्म हाउस आणि जेवणाचा नियोजन आमच्याकडे लागू (बाकि खर्च असेल तर आपापला)

आयला फुकटातला कट्टा पुणेकर सोडतोय होय. काय विमे. अभ्यास वाढवा.

वासु's picture

28 Oct 2013 - 10:51 am | वासु

मलाही यायला जमेल.

क्लिंटन's picture

28 Oct 2013 - 1:01 pm | क्लिंटन

कट्टा १० तारखेला असता तर नक्कीच आलो असतो.पण १७ तारीखेला येता येणार नाही :(

विजुभाऊ's picture

28 Oct 2013 - 2:45 pm | विजुभाऊ

क्लिंट्या.लेका स्वत: होऊन कधीतरी एखादी तारीख सांग की.
प्रत्येक वेळेस तू इतरानी ठरवलेली तारीख नाकारतोस.
अवांतर : गारंबीला वकीली चांगली केली असतीस........

क्लिंटन's picture

28 Oct 2013 - 3:41 pm | क्लिंटन

१० नोव्हेंबर नक्कीच चालेल :)

गारंबीला वकीली चांगली केली असतीस.

हे गारंबी काय आहे?

गारंबीचा बापू नामक श्री.ना.पेंडशांची प्रसीद्द कादंब्री आहे तिच्यातले गाव. हे प्रतेक्श आहे क नाही ते माहिति नाहि.

प्रचेतस's picture

28 Oct 2013 - 6:19 pm | प्रचेतस

गारंबी काल्पनिक गाव आहे. प्रत्यक्ष्यातलं ते गाव म्हणजे आसूद.

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 6:47 pm | बॅटमॅन

ओह अच्छा, माहितीकर्ता धण्य्वाद रे वल्ली :)

पिंगू's picture

28 Oct 2013 - 2:24 pm | पिंगू

१० तारखेला सध्या तरी पूर्वनियोजित कार्यक्रम नाही आहे. तेव्हा कट्ट्याला यायचा प्रयत्न करेन. फक्त मध्येच काही दुसरा कार्यक्रम डोकावायला नको..

वासु's picture

28 Oct 2013 - 2:34 pm | वासु

पन कधी आनी कुथे यायच आहे???

मुक्त विहारि's picture

28 Oct 2013 - 10:32 pm | मुक्त विहारि

बाकी तुम्हाला कुठे हवा आहे?

"झिंबाब्वे ते झुमरीतलय्या" कुठलेही ठिकाण सुचवा.

मी तर सुर्यावर पण यायला तयार आहे.

लोणावऴयात चहा वडा पण चांगला लागतो गारव्यामुळे .रेल्वेने जाता येता गप्पाही होतील . (एक कंजूस आईडिआ)

वरुण मोहिते's picture

28 Oct 2013 - 7:07 pm | वरुण मोहिते

कर्जतला चालणार असेल तर मला कळवा, बाकी कुठेही असेल तरी चालेल

सुबोध खरे's picture

10 Nov 2013 - 11:29 pm | सुबोध खरे

कोणती ठरली आहे?

कवितानागेश's picture

11 Nov 2013 - 12:33 am | कवितानागेश

१७ ला ठाण्यात ठरतोय.

...
अशी अफवा आहे. ;)

सूड's picture

11 Nov 2013 - 4:56 pm | सूड

भले शाब्बास !! :))

जेपी's picture

11 Nov 2013 - 4:53 pm | जेपी

झाला नाय का अजुन?

अग्निकोल्हा's picture

11 Nov 2013 - 5:46 pm | अग्निकोल्हा

बाकी इतर सविस्तर प्रतिसाद देतीलच...!