फ्लावरच्या करंज्या

kalpana joshi's picture
kalpana joshi in पाककृती
4 Oct 2013 - 12:13 pm

फ्लावरच्या करंज्या -
अर्धा किलो किसलेला फ्लावर ,अर्धा चमचा हळद ,एक चमचा तिखट ,दोन हिरवी मिरचीचे तुकडे ,थोडी चिरलेली कोथिंबिर ,अर्धा चमचा मीठ ,अर्धा चमचा साखर . इत्यादी . घट्ट मळलेली कणिक . अर्धा किलो तेल .
फ्लावरची वरील जिन्नस घालून वाफालेली भाजी करून थंड होऊ द्यावी . हे सारण नेहमी सारखे करंज्या करतो तसे भरून
करंज्या करणे . व तळणे . गरम serve करणे .

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Oct 2013 - 4:24 pm | मुक्त विहारि

फोटो पण टाकला असता तर बरे झाले असते..

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2013 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा

फोटूऊऊऊऊऊऊऊऊऊ......! :-\

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2013 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो शिवाय फ्लावरच्या करंज्या समजून घेणे अवघड जात आहे. कृपया फोटो टाकावा.

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

8 Oct 2013 - 6:07 am | स्पंदना

मावेत होतील का? |: