हुशार फोन ..

नि३'s picture
नि३ in काथ्याकूट
14 Aug 2013 - 12:52 am
गाभा: 

हो तर आजकाल सारेच हुशार होत चालले आहे तर मग आपला भ्रमनध्वनीच कसा मागे राहणार....

गेल्या २-३ वर्षात ह्या स्मार्ट्फोन्स चा बाजारात निव्व्ळ सुळ्सुळाट झालाय....

आधी आयफोन मग सॅमसंग गॅलक्सी ,नोकीया नंतर ईतर ईंटरनॅशनल ब्रॅड आणि आता तर बर्याच भारतीय कंपन्या पण ह्या मधे सामील झाल्या आहे..

मी ३.५ वर्षाआधी नोकीया ५८०० एक्सप्रेस म्युझीक फोन घेतला होता. फोन ४-५ वेळा खाली पडला आणि तसही ३.५ -४ वर्ष म्हणजे त्याच लाईफ सायकल संपल्यातच जमा आहे. नवीन फोन घेण्याचा विचार चालु आहे ..पण आता पहील्या सारखे नाही की आपल्या बजेट मधले २-३ चांगल्या फोनचे ऑप्शन आहे..कुठ्ला तरी एक निवडला की झाले...

भरपुर ऑप्शन आहे एका परीन चांगलच आहे पण त्याचा तोटा आता हा आहे की तुम्ही खुपच कनफ्युज होऊन जाता आणि सध्या माझे तसेच झाले आहे ...

तर माझे बजेट आहे १३,००० -१५,००० ..माझ्या किमान अपेक्शा

मोठी स्क्रीन- ४ ईंच च्या वर..
Android based
चांगली साउंड क्वालीटी
बर्यापैकी कॅमेरा..
high definition
overall comfortable to use and good looking

मि नेट वर तसे बरेच संशोधन केले ..मला काही आवडलेले फोन

Samsung Galaxy Core Duos I8262
Micromax A116 HD
Lava Iris 504 Q
Karbonn titanium S Series
XOLO Q1000
Zen चा पण एक आहे मॉडेल विसरलो

Nokia Lumia हा windows मुळे कटाप..

Lava Iris 504 Q दीलेल्या बजेट मधे बाकी सर्वांपेक्शा बरा वाटतो...

ह्या पैकी आपण कुठला वापरला असेल कींवा नवीन कुठला चांगला ह्या बजेट मधे असेल तर प्लीज सुचवा....

धन्यावाद ..

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

14 Aug 2013 - 1:21 am | पाषाणभेद

पिक्सटेल MD543I हे मॉडेल घेवून टाका.
I हे आपल्यासाठीचे मॉडेल आहे.
किंमत १२७५३/- ऑल ईन्कूसीव्ह

फिचर्सः मोठी स्क्रीन- ७.४३ ईंच
Screen: 7.43" Caoacitive, Capacitive Touch Screen (If you need other type of touch screen you can order that one.)
This is a MultiOS Phone. (If you want, you can install any versions of OS available in the Market like: Java, BADA, Simbian, Android, Windows etc.)

Factory Setting: Android based (Upgradable to future versions also.)
Dolby Sound with BOSE Speakers
Camera: 25Mega Pixel
HD supported
Wireless FM with Recording and Scheduling
Audio Record
Support of all media file type.

Price: Rs. 12753/- (All Inclusive)

ही कंपनी ओईएम आहे. सॅमसंग, नोकीया, अ‍ॅपल, ब्लॅकबेरी यांची. केवळ आपल्याकडे ही कंपनी सप्लाय करते.

नि३'s picture

14 Aug 2013 - 12:19 pm | नि३

७.४३ ईंच

हा फोन आहे की टॅबलेट आहे..

ऑनलाईन कुठे बघायाला मिळेल काय

आदूबाळ's picture

14 Aug 2013 - 12:35 pm | आदूबाळ

दुवा देऊ शकाल का?

http://www.pixtel.co ही वेबसाईट अकाऊंट सस्पेंडेड असं सांगते आहे.

ब्लूमबर्गच्या वेबसायटीवर हाँगकाँगचा पत्ता आहे आणि नॅसडॅकच्या वेबसाईटवर कौलूनचा. मी काही चुकीचे दुवे बघतोय का?

पाषाणभेद's picture

15 Aug 2013 - 2:54 am | पाषाणभेद

हॅ हॅ हॅ.
कालच मी ही कंपनी बंद केली. उत्पादनाचाही कचरा केला आहे. त्यामुळे तुम्हाला मिळणार नाही कधीही.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Aug 2013 - 9:16 am | श्री गावसेना प्रमुख

एच टी सी घ्या भरपुर मॉडेल आहेत,
HTC A320E Desire C Rs. 8599
HTC 8S (Atlantic Blue)13,868.00
HTC Desire C Rocky BlackRs 13999
मोबाइल टिकाउ आहेत्,कॅमेरा क्वालीटी पन चांगली आहेत,
बाकी ऐकावे जनाचे करावे मनाचे

योगी९००'s picture

14 Aug 2013 - 9:22 am | योगी९००

फॅब्लेट घ्या..

मी नुकतेच SWPIE MTV Volt 1000 हा croma मध्ये पाहीला. Build quality खुपच छान, म्हणजे micromax व इतर त्या रेंजमधील फोनपेक्षा खुपच सरस, अगदी samsung किंवा HTC सारखा फोन..

प्रोसेसर, रॅम, कॅमेरा एकदम उत्तम आणि display ६"... फोन (फॅब्लेट)एकदम smooth ...

किंमत १२०००/- पर्यंत...

http://www.swipetelecom.com/products/fablets/mtv-volt-1000.html

कपिलमुनी's picture

14 Aug 2013 - 12:52 pm | कपिलमुनी

सर्विस सेंटर आणि रीव्हू शोधले पहिजे

चित्रगुप्त's picture

14 Aug 2013 - 9:43 am | चित्रगुप्त

या विषयात आपली काहीच गति नही, परंतु 'फोन ४-५ वेळा खाली पडला ' हे वाचून फोन पडू नये म्हणून काही सोय असते का वा करता येइल का, असे वाटून गेले. फोन कुठेतरी पडून हरवल्याचे प्रसंग घडत असतात.

जेफ बेझोस यांनी विशेष अधिकार मिळवले आहेत लवकरच ऐअर बैग येतील फोनला....
http://www.shortlist.com/tech/gadgets/the-mobile-phone-airbag

जॅक डनियल्स's picture

15 Aug 2013 - 7:47 am | जॅक डनियल्स

कोणी बाहेरून येत असल्यास त्याला किंवा भारतात मिळत असल्यास otter बॉक्स नावाचे कवर मागवा. त्यात प्रकार येतात, $२० ते $५० च्या मध्ये उपलब्ध असतात. महाग वाले तर इतके दणकट असतात की फोन वरून गाडी गेली तरी काही होणार नाही. मी स्वतः $२४ वाला बायकोला घेतला होता, आणि १ वर्षानंतर पण फोन नीट चालतो. ;)
हा महाग आहे पण आपला फोन टिकवण्यासाठी खूप उत्तम उपाय आहे.

मदनबाण's picture

14 Aug 2013 - 1:13 pm | मदनबाण

मला तरी Xolo Q1000 चांगला वाटला.
अधिक इकडे :-
Xolo Q1000 Review
Xolo Q1000 spotted online, complete specs with purchasing details

१३००० ते १५००० च्या बजेटमध्ये बरेच उत्तमोत्तम फिचर्स असणारे फोन्स सध्या मार्केटमध्ये आहेत.
1. XOLO X1000 -

2GHz intel Atom processor,
400MHz graphics engine,
312 PPI screen,
android v4.0 ICS,
8 GB internal memory,
1 GB RAM,
8 MPprimary camera,
1.3 MP secondary camera.
~14000/-

2. Sony Xperia L

1 GHZ dual core processor,
Adreno 305 GPU,
228 PPI screen,
android v4.1 jelly bean,
8 GB internal memory,
1 GB RAM,
8 MP primary camera,
VGA secondary camera
~ 15000/-

3. karbonn Titanium S

1.2 GHz quad core processor,
Adreno 203 GPU,
220 PPI screen,
android v4.1 jelly bean,
4 GB internal memory,
1 GB RAM,
8 MP primary camera,
2 MP secondary camera.
~ 13000/-

4. Lenovo P770

1.2 GHz quad core processor,
Power VR SGX531 GPU,
244 PPI screen,
android v4.1 jelly bean,
4 GB internal memory,
1 GB RAM,
5 MP primary camera,
VGA secondary camera.
~ 17000/-

5. Alcatel Idol

1 GHZ dual core processor,
android v4.1,
4 GB internal memory,
1 GB RAM,
8 MP primary camera,
2 MP secondary camera.
~ 13000/-

यापैकी Lenovo P770 किमतीला जरा महाग वाटत असला तरी याचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे 3500mAh ची बॅटरी. बाकीचे फोन्स जेव्हा 2000-2200 mAh बॅटरी देतात तेव्हा या फोनची बॅटरी बराच जास्त वेळ चालते.

आणि तुम्हाला विंडोज का नकोय कळलं नाही, पण नोकिया लुमिया एकदम भन्नाट फोन्स आहेत.

पुष्कर जोशी's picture

16 Aug 2013 - 11:52 am | पुष्कर जोशी

======
आणि तुम्हाला विंडोज का नकोय कळलं नाही, पण नोकिया लुमिया एकदम भन्नाट फोन्स आहेत.
======
मी पण हेच म्हणतो..
मजबूत ओस आहे कधी crash hang होणार नाही ...

अवांतर :
गूगल दुष्ट आहे ... जरा ह्यापासून ४ हात लांबच रहा .... ह्याची monoploy झाली तर आपणास काही हि करता येणार नाही....
आणि हा प्रायवसी चा पण बट्याबोळ करतो आपली कोणकोणती माहिती साठवून ठेवतो तर कळणार पण नाही ...

शिवाय गूगल कधीही पूर्ण ओपेन नाहीये ... स्वत: पण करणार नाही आणि कोणास (Microsoft) करू पण देणार नाही ....
आपण गुगल च्या आहारी जाऊ नये एखादे पर्याय सोबत असावा....

मी आता गूगल मराठी input सारखे tool शोधतोय ...

हे वाचा ..
http://blogs.technet.com/b/microsoft_on_the_issues/archive/2013/08/15/th...

नानबा's picture

14 Aug 2013 - 3:05 pm | नानबा

मायक्रोमॅक्स नामक प्रकरणाच्या फंदात पडायला जाऊ नकात. अतिशय टुकार फोन्स आणि त्याहून टुकार कस्टमर केयर सर्व्हिस. एकतर ते फोन्स असे आहेत की वॉरंटी संपण्या अगोदर निदान एखादी सर्व्हिस सेंटरची वारी होतेच. त्यात त्यांचा "किमान शब्दात ग्राहकाचा कमाल अपमान" करण्याचा बाणा.
आदरणीय स्पा साहेब याबाबत जास्त मार्गदर्शन करतील. :))

आनंदी गोपाळ's picture

19 Aug 2013 - 12:20 am | आनंदी गोपाळ

महोदय,
तुमच्या मालकीच्या सर्व अँड्रॉईड बेस्ड व मायक्रोमॅक्स नामक कंपनीने बनविलेल्या व बाजारात आणलेल्या दूरभाषसंचांची माहिती इथे देणार काय?
आपण कोणता फोन घेतलात, त्यास काय अडचणी आल्या, त्या कोणत्या सेवापुरवठाकेंद्राकडे नेल्या, व तिथे नक्की काय अनुभव आला, (पक्के बिल असताना) हे कृपया इथे लिहावे. त्याने अनेक पामरांना मार्गदर्शन होईल.
धन्यवाद.

ऋषिकेश's picture

14 Aug 2013 - 3:19 pm | ऋषिकेश

थांबा जरा! अ‍ॅपल आपल्या स्वस्त फोनना बाजारात आणते आहे

नानबा's picture

14 Aug 2013 - 4:45 pm | नानबा

a

पुष्कर जोशी's picture

16 Aug 2013 - 12:00 pm | पुष्कर जोशी

नाही का बरे ? .... Apple चा फोने कधीही घ्यावा ...उतत्म जबरदस्त ओस भारी उत्तम अप्प्स आणि सुंदर परिपूर्ण h/w... आई कडे iPhone 4s आहे त्याची स्क्रीन जबरदस्त आहे कोणत्याही फोन पेक्षा कॅमेरा पण भारी आहे....

पुष्कर जोशी's picture

16 Aug 2013 - 12:06 pm | पुष्कर जोशी

आणि बाबाकडे nexus 4 आहे मला कधीही सफरचंद जास्त आवडले कमी वेळात जास्त कामे होतात....

भाते's picture

15 Aug 2013 - 10:31 am | भाते

बजेट १३,००० -१५,००० आहे हे लक्षात असू द्यात. ते स्वस्त सफरचंद २५,००० पेक्षा कमी नक्कीच नसेल. करवंद वाल्यांचा नवीन स्वस्त फोन(Q5)२५,००० ला आहे.

पुष्कर जोशी's picture

16 Aug 2013 - 12:03 pm | पुष्कर जोशी

बजेट वाढवा सफरचंद/करवंद घ्या तो रोबोट सोडून द्या ...

तो रोबोट कधीच वापरला नाही, वापरणारही नाही. सध्यातरी नोकियाचा जुनाच फोन ठिक आहे. पुढेमागे खिडकी ८ चा विचार करेन. सफरचंद/करवंद चा विचार करणे शक्यच नाही.

अवतार's picture

14 Aug 2013 - 7:51 pm | अवतार

हा फोन तुमच्या बजेटमध्ये बसणारा आहे. स्क्रीन ४ इंचच आहे पण क्यामेरा ५ मेगापिक्सेलचा आहे विथ LED flash. Super AMOLED स्क्रीन.
flipkart वर किंमत १२४९९.

पुष्कर जोशी's picture

16 Aug 2013 - 11:43 am | पुष्कर जोशी

smrtprix.com चांगला दुवा आहे .. मला वाटते मोठे ब्रांड जरा QA वर भर देतात, त्या In House rejection भरपूर करीत असाव्यात त्यामुळे त्यांच्या फोन मध्ये जरा तुलनेने समस्या कमी येतात..
पण जर QA चे काम आपण केले तर कोणताही फोन घ्यायला काहीच हरकत नसावी
तस service बाबतीत नोकिया ला उत्त्तर नाही बाकी सगळे सारखेच ... samsung ला पण तेवढाच वेळ लागतो जेवढा Micromax
ला लागतो ...

आदिजोशी's picture

16 Aug 2013 - 12:09 pm | आदिजोशी

१२-१५,००० पर्यंत चांगला CDMA फोन आहे का कोणता. बायकोसाठी घ्यायचा आहे. टेक्नॉलॉजी अगदी हाय-फाय नसली तरी चालेल. बेसिक युसेज आहे. गॅलक्सी एस ड्युओस घेतला होता. गंडलेला फोन आहे. बदलायचा विचार सुरू आहे.

मदनबाण's picture

16 Aug 2013 - 12:29 pm | मदनबाण

आदि सामसुंग नको असेल तर एचटीसी ट्राय मार...
HTC Desire VC :- यात जीएसएम आणि सीडीएमए दोन्ही आहेत.फ्लीपकार्ट आणि इबे वर १५के पर्यंत मिळावा.
HTC Mobiles One V CDMA :- हा फक्त सीडीएमए आहे.

आदिजोशी's picture

16 Aug 2013 - 1:07 pm | आदिजोशी

धन्यवाद भाऊ

कवितानागेश's picture

16 Aug 2013 - 12:41 pm | कवितानागेश

मी सध्या cdma +gsm असा मायक्रोमॅक्सचा gc222 वापरतेय. साधा आहे. मला दादरला नक्षत्रमध्ये २५०० ला मिलाला. बेसिकच आहे. पण चांगला चालतोय.
हल्ली cdma च्या फोन्सचा तुटवडाच झालाय. शमसिन्गनी नवीन मॉडेल्स आणली नाहीत. जुनी वापरुन संपत आलीयेत.

सुप्रिया's picture

16 Aug 2013 - 12:19 pm | सुप्रिया

मी कालच् intex Aqua I 5 घेतला १२,५००/- ला.
चांगला वाटतोय.

एकुजाधव's picture

16 Aug 2013 - 12:24 pm | एकुजाधव

झोलो क्यु १००० घ्या.

मोग्याम्बो's picture

19 Aug 2013 - 6:43 pm | मोग्याम्बो

१३०००/- ते १५०००/- बजेट मध्ये हा सर्वोत्तम पर्याय आहे.
सगळीजण android वापरत आहेत म्हणून आपणही तोच घेऊ असे करू नका. या बजेटमधील इतर फोनच्या मानाने Nokia ची कॅमेरा quality खूपच चांगली आहे. आणि तुम्हाला nokia music मधून काही वर्षांसाठी मोफत original गाणी download करायला मिळतील. आणि microsoft office देखील या mobile वर उपलब्ध आहे. nokia चे care center सुधा सर्वत्र उपलब्ध आहे