गाभा:
आधी अनधीकृत बान्धकामाना प्रोत्साहन द्यायचे, त्यात सर्वानी पैसे खायचे. स्वताची वोट बॅन्क बनवायची. बान्धकाम पडले की अधीकार्यान्च्या नावाने गळा काढायचा. बान्धकाम पाडायला विरोध करायचा, बन्द पुकारायचा, कर भरणार्यान्च्या मालमत्तेचे नुकसान करायचे. क्लस्टर डेवलप्मेन्ट्चा पर्याय (?) समोर ठेवायचा, ज्यामुळे परत यान्चाच फायदा, कारण हेच बिल्डर.
जनतेला आमदार / राज्यकर्ते कीती दिवस फ्सवणार आहेत ???
प्रतिक्रिया
19 Apr 2013 - 4:05 am | मुक्त विहारि
ह्याचे उत्तर देता देता भले भले थकले.
19 Apr 2013 - 4:35 am | खटपट्या
बरोबर बोललात. पण हे कूठेतरी थाम्बायला हवे.
19 Apr 2013 - 4:51 am | मुक्त विहारि
पण..
ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, ज्या आपण बदलू शकत नाही, त्या बद्दल जास्त चिंता कशाला?
आपण फक्त एकच काम करू शकतो.
आणि
ते म्हणजे.. योग्य व्यक्तीला केलेले मतदान.
19 Apr 2013 - 1:22 pm | NiluMP
ती कशी निवडायचीत्र, कोण हमी घेणार/देणार त्या योग्य व्यक्तीची.
23 Apr 2013 - 12:58 am | खटपट्या
हो ना, आणी नीवडलेली व्यक्ती फिरणार नाही कशावरून. कोणावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही आहे.